डांस करताना पायातून र’क्त येत असून सुद्धा नाचत राहिली अभिनेत्री दीपिका पादुकोण, कारण ऐकून ध’क्का बसेल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

कला ही एक अशी गोष्ट आहे की माणसाला तन मन सगळं काही विसरायला लावते. म्हणजे कलाकार हा कलेच्या बाबतीत खूप प्रामाणिक असतो. म्हणजे अंगावर कोणतंही संकट आलं तरी कलाकार कलेला पोरकं म्हणजे अर्ध्यावर सोडत नाही. अशीच एक गोष्ट आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

deepika padukone jpg

एक प्रसिद्ध अभिनेत्री आपल्याला माहीत आहे का ? दीपिका पदुकोण. होय जिला आपण अनेक चित्रपटात पाहिलेलं आहे. तिचा नवरा ही आपल्याला माहीत असेल की रणबीर सिंग. ज्याला ही खूप करोडो चाहते ओळखतात.

तर दीपिका बाबत एक सध्या खूप व्हायरल होत आहे की ती एका चित्रपटात नाचत होती. तिच्या पायात र’क्त येत होते. तिचे पाय र’क्त’बं’बा’ळ होत होते तरी ती नाचत होती. म्हणजे हे नेमकं काय प्र’क’र’ण आहे. काय गोष्ट आहे ते जाणून घेऊयात सविस्तर.

See also  अभिनेत्री जान्हवी कपूर अडकणार लवकरच लग्नबंधनात, लग्नाची तयारीदेखील झाली पूर्ण, म्हणाली, "माझा नवरा..."

deepika padukone 2 jpg

दीपिका पादुकोणवर रणवीर सिंग किती प्रेम करतो, हे जगजाहिर आहे. दीपिकावरचे प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी रणवीर सोडत नाही. दीपिकाच्या प्रत्येक पोस्टवर त्याची कमेंट दिसते आणि दिसतेच. अलीकडे दीपिकाला ड्र’ग्ज’प्र’क’र’णा’चा सा’म’ना’ करावा लागला. ए’न’सी’बी’च्या चौ’क’शी’ला’ही तिला सामोरे जावे लागले.

या संपूर्ण काळात दीपवीरला अनेक कटु अनुभव स’ह’न करावे लागले. टीका सहन करावी लागली. सोशल मीडियावर त्यांनी ट्रो’लिं’ग’ही स’ह’न केले. दीपवीरने यावर मौन बा’ळ’ग’णे पसंत केले होते. पण आता दीर्घकाळानंतर अप्रत्यक्ष का होईना रणवीरने या ट्रो’ल’र्स’व’र पलटवार केला आहे. दीपिका आज जी काही आहे, ती तिच्या योग्यतेमुळे, असे त्याने सुनावले आहे.

रणवीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.   यात रणवीर ‘रामलीला’च्या डान्स सीक्वेन्सबद्दल सांगातये. ‘रामलीला’चे गाणे शूट करताना दीपिकाने प्रचंड मेहनत घेतली. तिच्या दोन्ही पायाचे त’ळ’वे अक्षरश: सो’ल’ले होते. अक्षरश: त्यातून र’क्त निघत होते. पण असे असतानाही तिने हे गाणे शू’ट केले, आपले काम पूर्ण केले. म्हणजे काहीजण आपल्या कामात चु’का’र’प’णा करतात. काही अडचण नाही आली तरी ती अ’ड’च’ण दाखवतात. पण या अभिनेत्री ने मात्र असं काहीच नाही केलं. याला म्हणतात अभिमान स्पद प्रामाणीक काम करणे.

See also  "तारक मेहता..." मधील हे कलाकार खऱ्या जीवनात आज देखील अविवाहित, बबिताजींनी या कारणामुळे केले नाही लग्न...

deepika padukone 3 jpg

गाण्यात ती सेमी सर्कलमध्ये फिरत होती. टेक पूर्ण झाल्यावर त्याठिकाणी रक्ताचे अर्धवर्तूळ बनले होते. आज ती जी काही आहे, त्यामागचे तिचे अपार कष्ट आहेत. तिची योग्यता आहे. असे या व्हिडीओत रणवीर सांगतोय.

दिपीका ही खरच खूप कष्टकरी अभिनेत्री आहे. तिने आजपर्यंत खूप कामे केलेली आहेत. तिच्या प्रत्येक रोल मध्ये वैविध्य आहे. म्हणून ती आज प्रसिद्ध स्टार अभिनेत्री आहे. वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर रणवीर व दीपिका लवकरच ‘83’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. याशिवाय रणवीरचा ‘सर्कस’ हा सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

deepika padukone 4 jpg

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायवे तर यावर्षी दीपिकाचे एक-दोन नव्हे तर अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.  यावर्षी दीपिका बाहुबली फेम प्रभाससोबतही दिसणार आहे. ऋतिक रोशनसोबत ‘फा’य’ट’र’ या चित्रपटातही ती झ’ळ’क’णा’र आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. याव्यतिरिक्त दीपिका, शाहरुख खानसोबत ‘पठान’ या चित्रपटात धमाका करणार आहे. याशिवाय शकुन बत्राचा एक सिनेमाही तिने हातावेगळा केला आहे.

See also  वयाच्या 57 व्या वर्षी देखील खूपच सुंदर आणि फिट दिसतात नीता अंबानी, जाणून घ्या त्यांच्या सौंदर्याचे गुपित...

तर दोघांचं प्रेम असेच एकमेकांवर पुरून उरत राहो. या प्रेमळ जोडीला आयुष्यात सुख समृद्धी यावी म्हणून स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment