अभिनेत्री करिष्मा कपूरच्या लग्नाच्या पहिल्या रात्री असं काही घ’डलं ते वाचून तुम्हालाही ध’क्का बसेल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूडमधील कपूर परिवार तसा फारच प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक दशकांपासून त्यांचं एक प्रकारे वर्चस्व आहे. यातच कपूर परिवारातील राजकुमारी करिष्मा कपूर तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे फारच चर्चेत राहिली. तिने तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये अनेक व्यथा सहन केलेल्या आहेत. असं सांगण्यात येतं की हनिमून पासूनच करिष्मा कपूर च हा वैवाहिक आयुष्यातील सं’घ’र्ष सुरू होतो.

article l 201882199572535845000

त्यांचा घ’ट’स्फो’ट झाल्यानंतर काही दिवसांनी करिष्मा कपूर ने वैवाहिक आयुष्यात तिला झालेल्या त्रा’सा’बद्दल उघडपणे वे’द’ना व्यक्त केल्या.आज आपण करिष्मा च्या याच सं’घ’र्ष’म’य वैवाहिक आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत…

करिष्माचा त्रा’स अगदी पहिल्या दिवसापासून सुरू झाला. असे सांगण्यात येते की, हा त्रास एवढा भ’या’न’क होता की हनिमून च्या रात्रीच तिच्या पतीने तिचा सौ’दा केला आणि तिला ब’ळ’ज’ब’री आपल्या मित्रांबरोबर रात्र व्य’ती’त करायला लावली. तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अजूनही खूप काही बोललं जातं जे ऐकून आपल्या सर्वांनाच ध’क्का बसेल.

See also  मलाइका अरोराचे फक्त शर्ट मधील फोटोज् झाले वायरल, नेटकरी कमेंट करत काय म्हणत आहेत पहा...

karisma kapoor 1

करिश्माने असं सांगितलं की ती, तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये कधीच सुखी नव्हती. लग्न झाल्यानंतर काहीच दिवसात तिला लक्षात आलं होतं की तिने लग्न करून मोठी चू’क केलेली आहे. 2003 मध्ये दिल्ली येथे बिझनेस मॅन संजय कपूर यांच्यासोबत करिष्मा कपूर हिचा विवाह झाला होता.

त्याआधी करिष्मा चे नाव अभिषेक बच्चन सोबत देखील घेतलं जातं होतं, त्या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. पण काही कारणास्तव करिष्माचं लग्न अभिषेक बच्चन सोबत होऊ शकला नाही आणि करिश्माने संजय कपूर यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर करिश्माने खूप त्रा’स स’ह’न केला तिला घरी मा’र’हा’ण देखील होत असे परंतु ती आपल्या मुलाकडे बघून दिवस ढ’क’ल’त होती.

karisma kapoor

परंतु जेव्हा प’रि’स्थि’ती हातातून बाहेर जाऊ लागली तेव्हा ना’ई’ला’जा’ने 2016 मध्ये करिश्माने संजय कपूर यांच्याशी घ’ट’स्फो’ट घेतला. घ’ट’स्फो’ट घेताना करिश्माने कोणालाही कारण सांगितलं नव्हतं, परंतु घ’ट’स्फो’टा’च्या काही वर्षांनंतर जेव्हा करिश्माने सर्वांना स’त्य सांगितलं त्यावेळी अनेकांना ध’क्का ब’स’ला होता.

See also  बॉलीवूडवर पसरली शोककळा, सिद्धार्थ नंतर या प्रसिद्ध तरुण अभिनेत्याचे हृदयवि'काराच्या झ'टक्याने निधन...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment