जेव्हा माधुरी दीक्षितला एका मुलाखतीत विचारलं होतं कि, तु अनिल कपूरशी लग्न करणार का? त्यावर माधुरी असं काही म्हणाली कि…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो, आपण ज्या अभिनेते, अभिनेत्री यांना मनापासून लाईक करतो, फोल्लो करतो त्यांच्या आयुष्यातील खऱ्या गोष्टी जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. माधुरी दीक्षित धकधक गर्ल. त्यांनी मी या अभिनेत्या सोबत काम करेल; पण लग्न करणार नाही, असे सांगितले होते एका मुलाखतीत. तर ते नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.

शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यासोबत माधुरी दीक्षितची जोडी खूप गाजली. याशिवाय माधुरीने अनिल कपूरसोबत बीटा, लखन, टोटल धमाल, कर्मा या चित्रपटांमध्ये काम केले. ज्यात दोघांची जोडी इतकी आवडली की त्यांना अनिल कपूरशी लग्न करण्याबद्दल विचारण्यात आले. यावर माधुरीचे उत्तर काय होते? जाणून घेऊया. कारण तिचं उत्तर खूप वेगळं होतं.

See also  पुनित राजकुमारची अपूर्ण इच्छा पूर्ण करणार 'हा' अभिनेता, जबाबदारीपुढे दुःखाचा विसर...

धक-धक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या नावावर अनेक सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. तिने तिच्या काळातील सर्व मोठमोठ्या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे, जसे की शाहरुख खान, अनिल कपूर, सलमान खान इ. madhuri dixit ही एक अशी अभिनेत्री की जे काम हातात घेते ते लोकप्रिय करूनच टाकते. माधुरी दीक्षितने काही वर्षांपूर्वी एक मुलाखत दिली होती.

ज्यामध्ये तिला अभिनेता अनिल कपूरशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. तिला त्या मुलाखतीत असे विचारण्यात आले होते. की तिला अनिल कपूरशी लग्न करायचे आहे का ? या प्रश्नाला उत्तर देताना माधुरी म्हणाली, ‘नाही, मला त्याच्यासारख्या कोणाशी लग्न करायचे नाही,

कारण ती खूप अतिसंवेदनशील आहे, मला माझा पती शांत, मिळावू, स्वभावाचा हवा आहे’. आणि कदाचित म्हणूनच तिने डॉक्टर असलेल्या नेनेशी लग्न केले. माधुरी पुढे म्हणाली की, ‘मी अनिलसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, मी त्याच्यासोबत काम करण्यास खूप फ्री आहे, असते. पण मी त्याच्यासोबत लग्न करू शकत नाही. कारण ही सांगितले आहेच.

See also  तु'रुंगवास भोगून जामिनावर घरी येताना राज कुंद्रा ढसाढसा रडत होता, कारण...

माधुरी दीक्षितने अभिनय जगताशिवाय 17 ऑक्टोबर 1999 रोजी डॉ श्री राम नेने यांच्याशी लग्न केले. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर माधुरी दीक्षित डान्स रिअॅलिटी शो ‘डान्स दिवाने 3’ मध्ये जज म्हणून दिसत आहे. तसेच काही चित्रपटांच्या निर्मितीत व्यस्त आहे तर काही मध्ये अभिनय करत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment