वयाच्या १६ व्या वर्षी अभिनेत्री प्रियांका चोप्राने कपाटात लपवलं होतं बॉयफ्रेंडला! मावशी आली आणि नंतर जे घडलं…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

संघर्ष हा माणसाच्या पाचवीलाच पुजलेला असतो. यश त्याशिवाय नाही मिळत. कलाक्षेत्रात तर खूप स्ट्रगल आहे. आज शेकडो अभिनेते अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत ठाण मांडून असतात. पण त्यातल्या काहींच नशीब उघडतं. काम मिळतं. त्यात होती आजची बॉलिवूड आणि हॉलिवूड पर्यंत मजल मारणारी एक सुंदर अभिनेत्री.

जिचे लहानपणी म्हणजे दहावीत असलेले किस्से तिने लिहीलेल्या पुस्तकात वाचायला मिळत आहेत. असाच एक किस्सा आहे. ज्या अभिनेत्री बद्दल आपण बोलत आहोत तिचं नाव आहे प्रियांका चोप्रा.

Priyanka chopra gesf 2018 7565

बॉलिवूड ते हॉलिवूडचा प्रवास करणारी देसी गर्ल अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच तिचं ”अनफिनिशड” हे पुस्तक लाँन्च केलं. या पुस्तकात प्रियंकाने तिच्या आयुष्यातील अनेक अनुभव शेअर केले आहेत. यातलाच एक किस्सा म्हणजे जेव्हा ती दहावीत शिकत होती आणि तिच्या बॉयफ्रेंन्डबरोबर तिला पकडलं गेलं होतं.

See also  कतरिना- विक्की यांच्या विवाहसोहळ्यात रणबीर कपूर व सलमान खान हे देखील होते गुपचूप हजर...

कपाटात लपवलं होतं बॉयफ्रेंन्डला
प्रियंकाने आपल्या पुस्तकात सांगितलं आहे की, ”जेव्हा मी दहावीत होते तेव्हा मी बॉब नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली होती. त्यावेळी मी अमेरिकेत आपल्या नातेवाईकांसोबत राहत होती. एक दिवस बॉब आणि मी घरात हातात हात घालून टीव्ही पाहत होतो. अचानक मी खिडकीच्या बाहेर पाहिलं. तेव्हा मला मावशी पायर्‍या चढत आत येताना दिसली.

Nick Jonas and Priyanka Chopra EE British Academy Film Awards 2021 billboard 1548 1620923619 compressed

मला भीती वाटायला लागली. दुपारचे दोन वाजले होते. तिच्या येण्याचा हा नेहमीचा वेळ नव्हता. बॉबला बाहेर जाण्यासाठी काहीच मार्ग नव्हता आणि आम्ही दोघंही माझ्या खोलीकडे पळत सुटलो. मी त्याला कपाटात लपायला सांगितलं.

प्रियंकाने पुस्तकात पुढे लिहिलं आहे की, ‘मी मावशीला जो पर्यंत किराणा दुकानात पाठवणार नसते तोपर्यंत ती तिथेच राहिली असती. मावशी घरात शिरली आणि प्रत्येक खोलीत काळजीपूर्वक पाहू लागली. मी माझ्या बेडवर बायोलॉजीचं पुस्तक घेवून अशी बसली होते, जेणेकरुन तिला वाटेल की, मी अभ्यास करत आहे.

See also  आपली आई अमृता सिंग विषयी अस काही बोलली अभिनेत्री सारा अली खान कि बॉलिवूड मध्ये उडाला गोंधळ…

dc149b4556bb66bc68d201b569e92b5d original

असं तुम्ही आम्ही सर्वच जण करतात. म्हणजे आज एखाद्याला वाटत असेल की ही प्रसिद्ध असलेली अभिनेत्री नेमकं कशी जगत असेल ? किती आलिशान आणि वेगळं. माणूस श्रीमंत जरी असला तरी पोटाला भाकरच लागते. तस होतं प्रियांका चं.

ती माझ्या खोलीच्या उंबरठ्यावर आली आणि म्हणाली ‘हे उघड’ मी मावशीला विचारलं ‘काय उघडू’ मावशी म्हणाली, ‘तुझं कपाट उघड. ”मी घाबरले होते, कारण यापूर्वी मी माझ्या मावशीचा असा राग कधीच पाहिला नव्हता. मी कपाटाचा दरवाजा उघडला आणि त्यातून एक मुलगा बाहेर आला.

Priyanka Chopra inks two year multimillion dollar television deal with Amazon

मावशीने माझ्या आईला बोलावलं आणि म्हणाली, ‘यावर माझा विश्वास बसत नाही आहे की, प्रियांका माझ्यासोबत खोटं बोलली. तिच्या कपाटातून एक मुलगा बाहेर आला होता.

See also  चेहऱ्यावर जखमा आणि फाटलेले कपडे! "तारक मेहता..." मधील टप्पूची झाली अशी अवस्था, टप्पु सोबत नेमकं काय घडलं...

यानंतर प्रियंका अमेरिकेतून परत इंडियामध्ये आली आणि मिस इंडिया ब्युटी कॉन्टेस्टमध्ये सहभागी झाली. यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलंच नाही. मॉडेलिंगपासून बॉलिवूड आणि त्यानंतर हॉलिवूडच्या प्रवासात प्रियंकाला लाखो करोडो चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं.

GettyImages 1191770792

प्रियांका चोप्रा ही एक अभ्यासू भूमिका करणारी उत्तम अभिनेत्री आहे. तिला असच यश मिळत राहो. यासाठी आणि पुढील यशस्वी वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment