अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांचे झाले होते भां’ड’ण, त्यावेळेस जया बच्चन यांनी केले असे काही कि…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अमिताभ बच्चनसाठी राजेश खन्ना यांच्या तोंडून अ’प’श’ब्द ऐकताच जया या अतिशय भ’ङ’क’ल्या होत्या, त्या राजेश खन्नांना म्हणाल्या की, “तू तर एक दिवस.बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांची जोडी तर अ’फ’ला’तून प्रसिद्धीत होती. बॉलीवुडचे काका म्हणजेच अभिनेता राजेश खन्ना हे जरी आता यांनी जगात नसले तरीही त्यांची आठवण आजही प्रत्येकजण काढतो.

तसेच पाहिले तर सुपरस्टार राजेश खन्ना यांचे त्यांच्या जमान्यात काही आगळेवेगळेच स्टारङम होते. त्यांच्या पॉप्युलैरिटीशी संबंधित अनेक किस्से आहेत. त्यांपैकी एक किस्सा आज आम्ही तुमच्यासोबत शेयर करत आहोत.

anand 1520841653

तुम्हांला ठाऊक आहे का? राजेश खन्ना हे एकदा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना असे काही बोलले होते की, ते ऐकूनच जया या रा’गा’ने अतिशय ला’ल’बुं’द झाल्या होत्या. त्यानंतर तिथेच त्यांनी राजेश खन्ना यांची चांगलीच ख’र’ड’प’ट्टी काढली होती.

हा किस्सा 1972 मध्ये रिलीज झालेल्या “बा’व’र्ची” या चित्रपटाच्या शू’टिं’ग’च्या दरम्यानचा आहे. या चित्रपटात राजेश खन्ना यांच्यासोबत जया भा’दु’ङी या मुख्य भूमिकेत होत्या. त्याआधीच अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांनी “आनंद” या चित्रपटांत एकत्र काम केले होते. तेव्हा अमिताभ यांना राजेश खन्ना यांच्यासारखाच रोल मिळाला होता. ऋषिकेश मुखर्जी यांच्या या निर्णयामुळे खरं तर राजेश खन्ना हे मनातून खूपच नि’रा’श झाले होते.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री लग्नाअगोदरच होत्या गरोदर, अभिनेत्री श्रीदेवी तर...

01rajesh khanna13

मात्र त्यानंतर तो चित्रपट रिलीज झाल्यावर सर्वांनी राजेश खन्नांचे तर कौतुक केले. पण त्याचबरोबर अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे देखील सर्वांनी भ’र’घो’स कौतुक केले होते. असे म्हणतात की, अमिताभ बच्चन यांना आपल्या करियर मध्ये पावलोपावली यश मिळत असल्याने राजेश खन्ना हे का कोणास ठाऊक पण त्यांच्यावर ज’ळ’त होते. त्यामुळेच राजेश खन्ना हे आपल्या स्टारङम साठी अमिताभ बच्चन हे खूप मोठा धो’का आहेत, असे समजत होते.

यामुळेच ऋषिकेश मुखर्जी यांनी जेव्हा “बावर्ची” या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना साइन केले होते, तेव्हा ते काका बाबूंना मुळीच आवडले नव्हते. कारण राजेश खन्ना यांच्या मते त्या चित्रपटातील एका छोट्या रोलसाठी अमिताभ बच्चन यांना घेण्याची काहीही गरज नव्हती.

See also  राज कुंद्राने स्वतः खर्च करून शिल्पाची बहीण शमिताचे बुडते करियर वाचवले होते, त्याबदल्यात शमिताने केले होते हे काम...

71506372

यामुळेच तर जेव्हा अमिताभ बच्चनजी हे सेटवर जया भादुङी हिला आणायला जायचे, तेव्हा राजेश खन्ना हे अमिताभ बच्चन यांच्याकडे का’ना’डो’ळा करायचे. तेव्हा जया ही देखील एक सुपरस्टार होती. त्यामुळे राजेश खन्ना यांच्या मनातील वा’ई’ट विचारांबद्दल ती सर्व काही समजून होती.

एक दिवस जेव्हा अमिताभ बच्चन हे जया भादुङी हिला सेटवर आणायला गेले असताना राजेश खन्ना यांनी अमिताभ बच्चन यांना पाहून त्यांना अ’प’श’ब्द वापरले. तेव्हा अमिताभ बच्चनजी यांनी तर काही ऐकले नाही, परंतु जयाने मात्र ते सगळे ऐकले होते. तेव्हा अमिताभ बच्चनजींना वापरलेले अपशब्द ऐकून जया भादुङी ही ती’व्र रा’गा’ने पे’टू’न उठली होती.

Jaya Bachchan 1200PTI

मीडिया रिपोर्टस् नुसार राजेश खन्ना यांनी अमिताभ बच्चनजी यांना पाहून “आ गया मनहूस” हे अपशब्द वापरले होते. तेव्हा जया भादुङीने देखील अजिबात मा’घा’र घेतली नाही. तिने पण राजेश खन्ना यांना म्हटले की, ” तू सुद्धा नक्कीच पाहशील, एक दिवस हाच माणूस एक खूप मोठा सुपरस्टार होईल आणि तू जो स्वतःला खूप मोठा देव समजतोस ना… कुठल्या कुठे हवेत मिसळून जाशील.” मात्र त्यानंतर अगदी तसेच झाले.

See also  अभिनेत्री जान्हवी कपूर अडकणार लवकरच लग्नबंधनात, लग्नाची तयारीदेखील झाली पूर्ण, म्हणाली, "माझा नवरा..."

3d541d74de13c35297ef61955c67a6b1

अमिताभ बच्चन हे आपल्या अपार मेहनतीने, क’ष्टा’ने आपल्या करियर मध्ये एकामागोमाग यश मिळवत बॉलीवुड इंडस्ट्रीचे सुपरस्टार झाले. तर दुसरीकडे राजेश खन्ना यांची स्टारङम ही हळूहळू त्यांच्या वा’ई’ट स’व’यीं’मु’ळे फिकी प’ङ’त गेली व ते इंडस्ट्री मधूनच बाहेर गेले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment