जेव्हा करीनाने घातला होता खूपच बो’ल्ड ड्रेस, तेव्हा खूपच भडकला होता सैफ, म्हणाला, “आधी ते कपडे…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड मध्ये रोज काही न काही किस्से घडत असतात. जे केव्हा न केव्हा तरी बॉलिवूड मधून प्रेक्षकांपर्यंत पोहचतातचं. कारण याच्याच प्रतिक्षेत चाहते असतात. त्यांना उत्सुकता असते की आपण ज्या कलाकाराला खूप लाईक करतो, त्याच्या आयुष्यात असं काय काय घ’डलं आहे जे सर्वसामान्य आयुष्यात घडत असतं.

तर आज आम्ही एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या चाहत्यांना आणि इतर सर्व वाचक प्रेक्षकांना किस्सा सांगणार आहोत. जो वाचून आपल्याला वाटेल को अरे असे विचार एवढे मोठे अभिनेते सुद्धा ठेवतात का ?

हिंदी चित्रपट सृष्टी मधील एक अभिनेता जो पन्नाशी ओलांडली तरी बाप बनायचं थांबवत नाही. म्हणजे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण असे चाहत्यांचे मत आहे. दुसऱ्यांदा लग्न करणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे सैफ अली खान. करीना कपूर चे पती आणि पहिल्या तैमुर चे बाप. बरं एवढंच नाही तर आधीची बायको असलेल्या अमृता राव यांच्या सारा आणि इब्राहिम या दोन आपत्यांचं ही वडील सैफ अली खानच आहेत.

See also  अभिनेत्री काजोल देवगणच्या बहिणीने उरकले गुपचूप लग्न? सोशल मीडियावर झाले वायरल "हे" फोटोज्

kareena kapoor s stunning look in an extremely hot outfit 1024 768

तर आता ही हे सैफ अली खान पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत ते त्यांच्या दुसऱ्या मुला बद्दल. ज्याचं नाव नुकतंच त्यांनी जेह असे ठेवले आहे. सोशल मीडियावर जेह, तैमुर आणि सैफ, करीना, सारा या सगळ्याच फोटो, व्हिडीओ शेयर करून रोज चर्चेत असतात. अश्या आनंदाच्या परिस्थिती मध्ये आम्ही सैफ आणि करीना यांचा जुना किस्सा आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

तर झालं असे की अभिनेत्री करीना कपूर ‘विरे दी वेडिंग’ सिनेमाच्या एका प्रमोशनसाठी तयार झाली होती. यावेळी करीनाचा ड्रेस पाहून सैफ चांगलाच भ’डकला. एवढचं नाही तर त्याने करीनाला कपडे बदलून दुसरा ड्रेस घालण्यास सांगितलं होतं.

kareena10 IT 1535349261271

करीना कपूरने स्वत: एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता. आणि यात भ’डकण्या सारखी गोष्ट होतीच. आपण कोणत्या ठिकाणी काय घालून कसे वावरावे याचा सेन्स असणे सध्याच्या काळात तरी खूप गरजेचे आहे.

See also  बॉलीवूड मधील या आहेत सर्वात यशस्वी जोड्या, लग्नाला 30 ते 40 वर्षं झाली तरी आनंदाने सोबत संसार करत आहेत...

ज्या सिनेमात काम करून करीना थोडी फार चर्चेत आली होती त्या वीरे द वेडिंग या सिनेमाच्या एका म्युझिक इव्हेंटला करीना एका ब्लॅक ड्रेसमध्ये पोहलली होती. आता त्या इव्हेंट मध्ये तिचा ड्रेस खूपच ग्लॅ’मरस वाटत होता. ब्लॅक करलचा स्कर्ट आणि टॉप तसचं त्यावर ओव्हर कोट असा करीनाचा ग्ल’मरस लूक इव्हेंटमध्ये सर्वाचं लक्ष वेधून घेत होता. यावेळी अनेकांनी करीनाचं कौतुक केलं.

square face shape makeup guide

मात्र जेव्हा करीना घरी पोहचली तेव्हा सैफ मात्र तिचा ड्रेस पाहून नाराज झाला होता. सैफ ला खूप राग आला होता. आणि रागावलेल्या सैफ ने कडक शब्दांत करिनाला सुनावले होते की जा कपडे बदलून ये ! कुठे काय घालून जावं काहीच कळत नाही.

See also  पुनित राजकुमारची अपूर्ण इच्छा पूर्ण करणार 'हा' अभिनेता, जबाबदारीपुढे दुःखाचा विसर...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment