कतरीना कैफला रणबीर कपूर सोबत पाहून रा’गा’च्या भरात सलमान खानने केले असे काही कि…
मित्रांनो आपल्या एक्स गर्लफ्रेंडला तिच्या नवीन बॉयफ्रेंड सोबत पाहिल्यावर तर कुणाची सरकणार नाही बरं… मग आपला बॉलीवुडचा सल्लू भाईजान हा तरी कसा बरं शांत राहील बरं..?
आता हे तुम्हांला- आम्हांला सगळ्यांना माहीत आहे की इंडस्ट्रीमधील बार्बी सारखी दिसणारी बो’ल्ड’ने’स’ची क्वीन अभिनेत्री कैटरीना कैफ ही कधीकाळी आपल्या सलमान खानची गर्लफ्रेंड होती.
काही कारणास्तव त्यांचे ब्रे’क’अ’प झाले खरे…पण काय करणार राव.. प्रेम हे शेवटी प्रेम असते की हो…. त्यात आपली एक्स गर्लफ्रेंडला असं दुसऱ्या एखाद्या मुलासोबत दिसली. मग तर विषयच ख’ल्ला’स…
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघे आज लवबर्ङ म्हणून फिरत असले तरीही एके काळी रणबीर कपूरच्या प्रेमाचे वारे हे कैटरीना कैफ साठी खूप जोरात वाहायचे.
एवढंच नव्हे तर हे दोघेही एकमेकांसोबत विदेशात फिरायला सुद्धा गेले होते. अहो तुमचा तर ऐकून विश्वासच बसणार नाही. पण रणबीर कपूर आणि कैटरीना कैफ यांच्या प्रायव्हेट वॅकेशनचे फोटो अजूनही इंटरनेटवर ताबडतोब दिसतात.
मीडिया रिपोर्टस् नुसार जेव्हा आपला गरम दि’मा’ख’वा’ला सल्लू भाईजानने हे फोटोज् बघितले, तेव्हा त्याची रिएक्शन अर्रर्र… खतरनाक रागाचा पारा चढला की हो, सलमान भाऊचा.
त्याने तर तेव्हा म्हटले होते की, कैटरीनाचे हे फोटोज् त्याला खो’टे वाटतात. त्याने म्हटले की,”कुणी सुट्ट्या एन्जॉय करायला गेले असताना त्यांचे असे फोटोज् काढणे खूप चु’की’चे आहे.
हेच तुमच्या आई- बहिणीसोबत पण होऊ शकते.” रा’गा’ने ला’ल’बुं’द झालेला बजरंगी भाईजान तेव्हा मीडियाला खुलेआम म्हणाला की,”तुमच्या परिवारातील लोकांचे फोटोज् असे सार्वजनिक ठिकाणी वायरल केले तर.. तुम्हांला कसे वाटले असते.
अभिनेता रणबीर कपूर आणि कैटरीना कैफ हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असताना स्पेन ला आपले वॅकेशन एन्जॉय करायला गेले असताना तेथील फोटोग्राफरने त्यांचे असे फोटोज् काढून सोशल मीडियावर वायरल केले होते. त्यादरम्यान रणबीर व कैटरीना यांनी सुद्धा आपले प्रायव्हेट फोटो असे वायरल केल्याबद्दल सं’ता’प व्यक्त केला होता.
अभिनेत्री कैटरीना कैफ व रणबीर कपूर हे एकंदरीत 6 वर्षे एकमेकांसोबत लिव इन रिलेशनशिप मध्ये होते. त्यानंतर त्यांचे ब्रे’क’अ’प झाले. मग कैटरीनाचे नाव विकी कौशल सोबत जोडले गेले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.