एकदा सलमान खानने रात्री 3 वाजे पर्यंत ऐश्वर्याच्या घराबाहेर केला होता राडा, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान यांच्या नात्याबद्दल अनेक प्रकारच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच. एकेकाळी त्याच्या अफेअरच्या गोष्टी अगदी सामान्य झाल्या होत्या. त्यांच्या जोडीला बॉलीवूडचे सर्वात सुंदर जोडपे म्हटले जात होते. पण मग असे काय घडले कि ज्यामुळे ऐश्वर्या आणि सलमानचे नात तु’ट’ले. आज आम्ही तुम्हाला या सुंदर प्रेमाच्या दुः’ख’द स’मा’प्ती’ची कथा सांगणार आहोत.

810382 006 a

1999 मध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान एकत्र संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते. सेटवर शूटिंग करतानाच या दोघांना एकमेकांवर प्रेम झाले आणि येथूनच त्यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली.

सलमानसोबत अफेयर सुरू होताच ऐश्वर्या राय खान कुटुंबाच्या जवळ आली. सलमानच्या कुटुंबात जेव्हा एखादा कार्यक्रम असायचा तेव्हा ऐश्वर्या तिथे नक्कीच जात असे. सलमानची बहीण अर्पिता आणि अल्विरासोबत ऐश्वर्याची चांगली मैत्री होती. पण ऐश्वर्याचे कुटुंब सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याच्या वि’रो’धा’त होते.

See also  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीला पाहून खूपच घाबरत होता अभिनेता सलमान खान, कारण...

Hrithik Roshan Shah Rukh Khan Salman Khan and Aishwarya Rai2

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबर २००१ मध्ये, सलमान खान एके दिवशी ऐश्वर्याच्या अपार्टमेंटच्या बाहेर आला आणि दार ठोठावत होता. तो आत येण्याचा आग्रह करू लागला. काहींनी सांगितले की त्यानी आ’त्म’ह’त्ये’ची ध’म’की’ही दिली होती. सकाळी तीन वाजेपर्यंत सलमान खानचे हे भां’ड’ण चालू होतं आणि त्यानंतर त्याला अपार्टमेंटमध्ये येण्यास परवानगी देण्यात आली. त्यावेळी सलमानच्या हातातून खूप र’क्त वाहू लागले होते. ऐश्वर्याने त्याच वेळी लग्नाचे आश्वासन द्यावे अशी सलमानची इच्छा होती. पण ऐश्वर्याला घाईघाईने लग्नाचा हा निर्णय घ्यायचा नव्हता.

एका मुलाखतीत याबद्दल बोलताना सलमान खान म्हणाला, ‘जर तुम्ही ल’ढ’ला नाहीत तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या दोघांमध्ये प्रेम नाही. मी कोणत्याही बाहेरील व्यक्तीशी भां’ड’णा’र नाही. जेव्हा आपण भां’ड’तो तेव्हा ते सर्व आपल्या प्रेमामुळे होते’.

See also  तंदुरुस्त राहण्यासाठी हे "ब्लॅक वॉटर" पिते अभिनेत्री मलायका, एक लिटर पाण्याची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही...

63880519

मग यानंतर असाही एक क्षण आला जेव्हा ऐश्वर्या आणि सलमानचे नातं संपण्याच्या मार्गावर होतं. सलमान खान ऐश्वर्याला न सांगता त्याची जुनी मैत्रीण सोमी अलीला मदत करण्यासाठी अमेरिकेत गेला होता. याकारणामुळे ऐश्वर्या आणि सलमान खान यांच्यामध्ये आणखीनच द’रा’र पडली. २००२ मध्ये ऐश्वर्याने अधिकृतपणे तिच्या आणि सलमान खानच्या ब्रे’क’अ’प’ची घोषणा केली.

तो असा काळ होता जेव्हा सलमान आणि ऐश्वर्याच्या ब्रेकअपची बातमी चित्रपटाच्या सेटवर पोहोचली होती. अशी अ’फ’वा आहे कि चलता चलता चित्रपटाच्या सेटवर सलमानने ऐश्वर्याला ध’र’ण्या’चा प्रयत्न केला होता. शाहरुख खानबरोबर सलमान खानच भां’ड’ण देखील झाल होतं. सलमानने भां’ड’णां’म’ध्ये शाहरुखचा कॉलरही पकडला होता असे काही लोक म्हणतात. त्यामुळे या भां’ड’णा’मु’ळे चित्रपटाचे सगळे शूटिंग थांबले होते आणि या कारणामुळे निर्मात्यांनी ऐश्वर्याला चित्रपटातून काढून टाकले.

See also  राज कुंद्राच्या बहाण्याने कॉमेडियन सुनील पालने साधला मनोज वाजपेयी आणि पंकज त्रिपाठी वर निशाणा, म्हणाले मी अशा लोकांचा द्वेष करतो

एका मुलाखतीत ऐश्वर्याने म्हटले होते की, सलमानबरोबर तिच्या आयुष्यातील ते दिवस सर्वात वा’ई’ट होते. ऐश्वर्या म्हणाली होती कि, ‘ब्रे’क’अ’प झाल्यानंतरही सलमान खान मला कॉल करायचा आणि बडबड करायचा’. ऐश्वर्या म्हणाली सलमान खानला असा संशय होता कि तिचा तिच्या सहकलाकारांसोबत अफैर आहे .

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment