संजय दत्त जेलमध्ये असताना बाळासाहेब ठाकरे या कारणांमुळे रोज मेसेज करायचे, कारण जाणून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड आणि राजकारण हे एकेमेकांचे फार जवळचे क्षेत्र आहे. या दोन्ही क्षेत्रात काम करणारे सर्व सामान्य जनतेमध्ये एका प्रकारे सेलिब्रिटीच असतात. अनेक नेते व अभिनेते हे एकमेकांच्या चांगल्या संपर्कात होते, असतात आणि आजही आहेत. बाळासाहेब ठाकरे हे मुंबई व राज्याच्या राजकारणातील कधीही न पुसू शकणारं एक नाव. ज्यांनी आपल्या हयातीत काहीच लाचारी पत्करावी लागेल किंवा हार मानावी लागेल असं काहीच काम केलं नाही. बाळासाहेब यांचं बॉलिवूड मध्ये बऱ्याच नेत्यांशी चांगले संबंध होते.

ज्यामध्ये अमिताभ बच्चन व सुनील दत्त हे प्रथम स्थानी आहेत. सुनील दत्त तर बाळासाहेब यांचे फार जवळचे होते. ते कधीही अडचणीत आले किंवा भेटावयास वाटलं तर येत होते. सुनील दत्त यांचा मुलगा अभिनेता संजय दत्त एकदा 1993 बॉ’म्बस्फो’ट ह’ल्ल्या प्र’करणात तु’रुं’गात गेला होता. बऱ्याच वर्षांची स’जा त्याला झाली होती. त्या संजय दत्त आणि बाळासाहेब यांच्यामध्ये एक काय किस्सा घडला होता जो तुम्हाला माहिती नाही तो आज आपण जाणून घेणार आहोत.

See also  त्या रात्री कारण जोहरच्या पार्टीमध्ये काय झाले होते? अभिनेता विकी कौशलने केला खुलासा, म्हणाला, 'हो मी पार्टीमध्ये..."

अभिनेता संजय दत्त आणि आयुष्य.. सुपरस्टार जेष्ठ अभिनेता संजय दत्त हे सध्या आगामी ‘शमशेरा’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात संजय दत्त हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात संजय दत्तशिवाय रणबीर कपूर आणि वाणी कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. आजही संजय दत्त यांची गणना बॉलिवूड मधील सर्वांत जास्त यशस्वी व करोडपती असलेल्या अभिनेत्यामध्ये केली जात असली तरी संजय दत्त ने करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिलेले आहेत.

शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी संजय दत्त ने बराच काळ पुण्यातील येरवडा तुरुंगातही काढलेला आहे. तुरुंगात असताना संजय दत्त प्रचंड अ’ड’चणीत सापडला होता. तेव्हा अश्या अडचणीच्या काळात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला सर्वात जास्त मदत केली होती. याचा खुलासा स्वतः संजय दत्त नेच एका मुलाखतीत केला होता.

See also  Apple कंपनीच्या मालकाची मुलगी आहे खूपच बो'ल्ड आणि सुंदर, तिचे फोटो पाहून विश्वासच बसणार नाही...

एका मुलाखतीदरम्यान संजय दत्त म्हणाला होता, ‘मी पहिल्यांदा माझ्या आईकडून बाळासाहेबांचे नाव ऐकले होते. आई नेहमी म्हणायची की, ” संजय बाळासाहेब तिचे भाऊ आहेत आणि ती त्यांचा खूप आदर करते. ते तुझे मामा आहेत. माझी आई उपचारासाठी अमेरिकेला गेली होती, सुद्धा तेव्हा तिने आम्हा तिघांनाही फोन करून सांगितले होते की, आयुष्यात कधी काही घडले तर माझे भाऊ बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जावे.

काहीतरी मार्ग नक्कीच मिळेल. ते कायम मदतीला उभे राहतील. पुढे संजय दत्त म्हणाले, ” तु’रुं’गातून बाहेर आल्यानंतर मी आधी सिद्धिविनायकाला गेलो आणि नंतर बाळासाहेबांना भेटायला गेलो. ही माझी त्यांच्या शी झालेली पहिली भेट होती.

त्या मुलाखतीत संजय दत्त यांनी खूप भावना व्यक्त केल्या. ज्यामध्ये अश्रू सुद्धा त्यांच्यावर अनावर झाले. संजय दत्त बाळासाहेब यांच्याबद्दल चं नातं सांगताना म्हणाले, ” बाळासाहेब माझ्यावर खूप प्रेम करायचे . जोपर्यंत मी आर्थर रोड जे’लमध्ये होतो, तोपर्यंत त्यांचा मला रोज एक मेसेज यायचा. ज्यामध्ये काळजी करू नकोस, मी इथे आहे. पाठीशी. असा धीर असायचा. राजकारण्यापेक्षा ते देशभक्त जास्त होते.

See also  या बड्या नेत्यांनी केले आहे आपल्या पेक्षा कमी वयाच्या मुलीशी लग्न, या नेत्याने तर केले 20 वर्षीय मुलीशी लग्न!

ते एकदा का समोरच्या कोणाच्या प्रेमात पडले तर मग समोरचा कोणी चूक किंवा बरोबर असेल तरी सुद्धा ते त्याच्यावर प्रेम करत राहायचे. आणि एकदा का त्यांना राग आला तर समजा प्रेम संपलं. असा कडक स्वभाव होता बाळासाहेब यांचा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment