जेव्हा शाहरुख खानने भर पार्टीत फराह खानच्या नवऱ्याला कानशिलात लगावली होती, त्यानंतर जे घडले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड हे एक असं क्षेत्र आहे की इथे रोज काही न काही घडत असतं. कारण या क्षेत्रात भरपूर पैसा आणि अलिशान असं जीवन अनुभवास मिळतं. इथे अनेक अभिनेते असे आहेत की जे सुपरस्टार आहेत आणि सुप्रसिद्ध असे वेगवेगळ्या क्षेत्रात असलेली कलाकार सुद्धा. या सर्वांचे जीवन हे तुमच्या आमच्या सारखेच असते. काय होतं की यांचं जीवन जरा सर्वसामान्य लोकांच्या पेक्षा थोडं वेगळं असतं.

त्यामुळे चाहत्यांना असा भ्रम होतो की ते आपल्या सारखं थोडं जगत असतील. खात चांदीच्या चमच्याने असतील आणि इतर गोष्टी अजुन वेगळ्या हाय प्रोफाइल श्रीमंतीने. पण हे तुम्हाला माहीत नसेल की त्यांचं जगणं तुमच्या आमच्या सारखच असतं.

जसं आपले कुणासोबत भांडण होतात तसे त्यांची ही होतात. आज आपण असाच एक किस्सा जाणून घेणार आहोत. शाहरुख आणि दिग्दर्शक फराह खान च्या पतीचा. त्यांच्यात मोठं भां’डणे झाली होती. तेही एका पार्टीत. नेमकं काय झालं ते जाणून घेऊयात सविस्तर.

See also  इतके बदलले आहेत "तारक मेहता..." मधील बालकलाकार, भिडेच्या सोनूला पाहून तर विश्वासच बसणार नाही...

मैत्री असली तरी भां’डण होतात…बॉलिवूड चा किंग अभिनेता बादशाह शाहरुख खान आणि प्रसिद्ध दिग्दर्शक असलेली फराह खान हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. फराहने शाहरुख खानचे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. चांगले मित्र जरी असले तरी दोघेही अनेकदा एकमेकांची कार्यक्रमात किंवा पार्टीत खिल्ली उडवताना दिसतात. याआधी आपल्याला दिसून आलेली सुद्धा आहेत.

पण तुम्हाला हे माहीत आहे का की काही वर्षांपूर्वी शाहरुख खानने अभिनेता संजय दत्तच्या पार्टीत फराह खानचा पती असलेल्या शिरीष कुंदरला रागाच्या भरात जोऱ्याने झापड मारली होती. शिरीष कुंदर असे काय शाहरुख ला बोलला की शाहरुख खानला इतका राग आला की त्याने त्याला थप्पड मारली. हा किस्सा आजही खूप चर्चेत आहे.

संयमी शाहरुख सुद्धा त्यावेळी स्वतःला रोखू शकला नाही. ही गोष्ट आहे त्यावेळची जेव्हा अभिनेता संजय दत्तच्या ‘अग्निपथ’ चित्रपटाच्या यशानंतर त्याने मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये त्याने इंडस्ट्रीत ल्या सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं. पण या आधी शिरीष कुंदर या फराह च्या पतीने यापूर्वीच शाहरुख खानवर काही कारणास्तव टिप्पणी केली होती. जी शाहरुख च्या डोक्यात फिट्ट होती.

See also  या एका चुकीमुळे या बॉलिवूड अभिनेत्रीचे करियर झाले ब'र्बा'द, आता तिच्यावर आली आहे खूपच वा'ईट वेळ...

टिपण्णी काय केली होती ? शाहरुखच्या रावण चित्रपटाच्या अपयशाची खिल्ली उडवत शिरीषने ट्विटरवर लिहिले की, मी ऐकले की 150 कोटींचा फटाका बॉम्ब लाखात फूट ला. त्याच्या या कमेंटने शाहरुख आधीच नाराज झाला होता आणि शिरीषने पार्टीत पुन्हा त्याच्याविरोधात बोलायला सुरुवात केल्यावर शाहरुख स्वतःला रोखू शकला नाही. जर तुम्हाला कुणी काहीही अपयशावर खापर फोडायला लागल्यावर तुम्ही सुद्धा तेच कराल जे शाहरुख ने केलं.

काय घडलं त्या पार्टीत ? एका इंग्रजी मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय दत्त आयोजित पार्टी दरम्यान शिरीष रावण हा शाहरुख खानच्या अपयशाबद्दल पार्टीतल्या इतर कलाकार लोकांशी बोलत होता. शाहरुखने हे ऐकताच दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर रागाच्या भरात शाहरुख खानने शिरीषला थ’प्पड मा’रली. संजय दत्तने येऊन हस्तक्षेप केला तेव्हा कुठेतरी शाहरुख खानचा राग शांत झाला होता. आणि हे भांडण मिटले नाहीतर तिथं बोकांडी बसले असते ते एकमेकांच्या.

See also  अभिनेत्री राधिका आपटेचा न्यू'ड व्हिडिओ लीक झाल्यानंतर, ती म्हणाली की, "ड्रायव्हरपासून ते वॉचमेनपर्यंत सगळे मला..."

या घटनेनंतर शिरीष मे एका माध्यमातून बोलताना म्हंटले की शाहरुख ने मला कानफटवले. व त्या नंतर तो माझ्या अंगावर धावून आला. तीन अंगरक्षक होते तरी शाहरुख गप्प झाला नाही. बरं मी आपला शांतच. पण शाहरुख चेवताळला होता म्हणत होता की, “तू स्वतःला काय समजतोस. मी तुला इंडस्ट्रीबाहेरचा रस्ता दाखवीन. एवढं सगळं घडूनही फराह आणि शाहरुख च्या मैत्रीत मात्र कधीही दुरावा आला नाही.

घटनेनंतर रागाच्या भरात फराह चा पती शिरीष कुंदर ने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन एफआयआर नोंदवली. पण पुढे शाहरुख ने त्याची माफी मागितली आणि हे अखेर FIR मागे घेऊन हे प्रकरण तिथेच मिटले. या घटनेनंतरही शाहरुख खान आणि फराह खानच्या मैत्रीत दुरावा आला नाही. फराह खान आणि शाहरुख खान ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटात एकत्र काम करणार असल्याची बातमी काही आठवड्यांनंतरच आली होती. आजही दोघांची मैत्री कायम आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment