जेव्हा पो’लि’सां’नी शाहरुख खानला चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पकडून नेले आणि त्या नंतर जे काही घडले ते ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला आज कोण ओळखत नाही. शाहरुखने त्याच्या अभिनयाने आणि मेहनतीने खूप लोकप्रियता मिळवली. शाहरुख खान ने ‘दिवाना’ या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. त्याचा पहिला चित्रपटाचं खूप लोकप्रिय झाला या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रतिसाद मिळाला. ‘दिवाना’ या चित्रपटात शाहरुख खान सोबत दिव्या भारती आणि ऋषी कपूर यांनी काम केले होते.

त्यानंतर शाहरुख खानने एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपट केले. शाहरुख ने ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’, कुछ कुछ होता है, कभी ख़ुशी कभी गम या सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि बॉलिवूड मध्ये आपली ओळख बनवली आहे. त्याने देशातच नवे तर देशाबाहेर देखील खूप नाव कमावले आहे. शाहरुखचे देशातच नवे तर देशाबाहेर देखील खूप चाहते आहेत.

See also  आज देखील या सुपरस्टार अभिनेत्याच्या नावाने सिंदूर लावते अभिनेत्री रेखा, नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

Shah Rukh Khan ngry

मित्रांनो बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान 2 नोव्हेंबरला आपला वाढदिवस साजरा करतो. शाहरुख खानचा वाढदिवस केवळ देशातच नव्हे तर परदेशातही चाहत्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शाहरुखशी संबंधित अनेक किस्से आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की एकदा पो’लि’सां’नी शाहरुख खानला प’क’डू’न नेले होते याच्या मागचे कारण ऐकल्यावर तुम्हाला विश्वासच बसणार नाही.

थोड्या दिवसांपूर्वी शाहरुख खान ‘माय नेक्स्ट गेस्ट नीड्स नो इंट्रोडक्शन विद डेविड लेटरमैन’ या शोमध्ये पाहुणा म्हणून आला होता. शाहरुखने या शोमध्ये त्याच्या आयुष्यातील अनेक र’ह’स्ये उघडकीस आणली होती. याच कार्यक्रमात बोलतानाच शाहरुख ने सांगितले कि पो’लि’सां’नी शाहरुखला प’क’ड’ले आणि तु’रुं’गा’त नेले होते.

dc Cover jrpqcuu41545k8p0hssnmgap17 20160920104518.Medi

डेविड लेटरमैन ने बर्‍याच वर्षांपूर्वी एका मासिकात प्रकाशित झालेल्या लेखाचा संदर्भ घेत शाहरुखला त्याच्या तु’रूं’गा’त जाण्याबद्दल चे कारण विचारले असता, शाहरुखने सांगितले की मासिकात छापलेल्या लेखामुळे तो खूप ना’रा’ज झाला होता आणि रा’गा’व’ला होता. आणि तेव्हा शाहरुख ने रा’गा’म’ध्ये त्या मासिकाच्या संपादकाला फोन केला आणि तेव्हा संपादकाने उत्तर दिले आणि म्हणाला , “हा लेख विनोद म्हणून घ्या, हा एक विनोद होता!”

See also  फिल्म इंडस्ट्रीसाठी अर्ध्यावरच शिक्षण सोडेल होते या प्रसिद्ध अभिनेत्यांनी, हा सुपरस्टार अभिनेत्री तर आहे फक्त 6 पास...

शोमध्ये शाहरुखने कबूल केले की रा’गा’च्या भरात शाहरुख मासिकाच्या कार्यालयात गेला आणि तेथे जाऊन शि’वी’गा’ळ केली. यानंतर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काही पो’लि’स शाहरुखच्या सेटवर पोहोचले आणि शाहरुखला त्यांच्याबरोबर येण्यास सांगितले.

इथली मजेशीर गोष्ट म्हणजे शाहरुखला प्रथम वाटले की पो’लि’स त्याचे चाहते आहेत आणि म्हणून पो’लि’स शाहरुखला त्यांच्या गाडीत बसण्यासाठी आमंत्रित करत आहेत. मग शाहरुख पो’लि’सां’च्या गाडीत जाऊन बसला आणि नंतर त्याला मासिकाच्या संपादकाच्या त’क्रा’री’ वरून पो’ली’स त्याला पकडण्यासाठी आले आहेत हे समजले.

शाहरुखने सांगितले होते की, ‘मग मी त्यांच्याबरोबर गेलो आणि मी पहिल्याच वेळी जे’ल पहिला होता जो कि खूप छोट्या जागेत बनलेला होता आणि तो खूप घा’णे’र’डा देखील होता. तेथे मला म’ल-मू’त्र दिसत होते’.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्यांनी केले आहे घटस्फोट झालेल्या मुलींशी लग्न, या अभिनेत्यावर तर लग्नामुळे झाली होती कोर्टात केस!

पुढे बोलताना शाहरुख म्हणाला कि शाहरुखला एक दिवस पो’लि’स को’ठ’डीत घालवावा लागला आणि नंतर बे’ल मिळाला. को’ठ’डी’तू’न मु’क्त झाल्यानंतर शाहरुख म्हणाला की तो त्या संपादकाच्या घरी गेला होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment