पत्नी अनुष्का समोर एकदा ढसाढसा रडला होता विराट कोहली, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली त्याचा वाढदिवस ५ नोव्हेंबरला साजरा करीत असतो. विराट कोहलीला आज जवळपास 32 वर्षे पूर्ण झाली आहेत. विराट कोहलीच्या संबंधित एक अतिशय रंजक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मीडिया रिपोर्टनुसार कोहलीच्या आयुष्यातला एक असा क्षण आला जेव्हा तो अनुष्कासमोर ढसाढसा र’ड’ला. तुम्हाला माहित आहे का विराटाच्या र’ड’ण्या’मा’गी’ल कारण तर मग आज आम्ही तुम्हाला याचे कारण सांगतो.

virat anushka 1614016431

ही गोष्ट 2014 या वर्षाची आहे, जेव्हा धोनीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले होते. धोनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत होताच ही जबाबदारी विराटला देण्यात आली. विराटने अनुष्काला हे सांगितल्यावर काय झाले हे तुम्हाला माहित आहे काय?

See also  लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने दिली गोड बातमी, नेटकऱ्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया...

असं म्हणतात की जेव्हा विराट ने हि बातमी अनुष्काला सांगितली तेव्हा खोलीत अगदी शांतता पसरली आणि विराटच्या डोळ्यातुन अश्रू वाहू लागले. विराटच्या म्हणण्यानुसार, कसोटी कर्णधारपद मिळताच त्याला त्याचे जुने दिवस आठवण्यास सुरवात झाली कारण क्रिकेट करिअर मधून कसोटी कर्णधारपदापर्यंत त्याचे करियर पोहोचेल असा विचारही त्याने केला नव्हता.

anushka sharma virat kohli have no servants at home

तुम्हाला माहीतच असेल की ज्या वेळी विराटला कसोटीची कर्णधारपदाची संधी मिळाली त्यावेळी अनुष्का त्याची फक्त मैत्रीण होती विराट आणि अनुष्का यांचे त्या वेळी लग्न झालेले नव्हते. अनुष्का विराटसमवेत ऑस्ट्रेलियाला गेली होती त्यावेळेसच तिला ही आनंदाची बातमी मिळली.

विराट- अनुष्काने 2017 मध्ये इटलीमध्ये आयोजित केलेल्या नेत्रदीपक सोहळ्यात सात फेरे घेतले. या दिवसांमध्ये हे जोडपं आता पालक बनण्याची वाट पहात आहेत. माहितीनुसार अनुष्का-विराट पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला त्यांच्या घरी एक नवीन पाहून येईल आणि विराट आणि अनुष्का पालक होतील.

See also  बॉलिवूड मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री चक्क करत आहे शेती, कारण ऐकून थक्क व्हाल!

09 12 2017 virat anushka brand value main1605504393989

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment