शाहिद कपूर सोबत काम केलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने अ’चानक सोडली चित्रपटसृष्टी, कारण ऐकून थक्क व्हाल!

Advertisement

चित्रपटांमध्ये अभिनेत्री सुरुवातीला एखादा चित्रपट मिळवण्यासाठी तयार असतात. कारण त्यांना फक्त त्यांच्या फिल्मी करिअरची सुरूवात करायची असते, त्या पाहिजे ते करण्यास तयार असतात. जर तिला एखादी बो’ल्ड भूमिकाहि मिळाली तरी ती सहजपणे ती भूमिका करायला तयार होते.

आज आपण त्या अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत ज्या अभिनेत्रीने ‘इश्क-विस्क’, ‘मैं हूं ना’, ‘विवाह’ आणि ‘जॉली एलएलबी’ सारख्या चित्रपटांमध्ये अभिनय करून बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावले आहे. तर आपण ज्या अभिनेत्री बद्दल बोलत लाहोटी अभिनेत्री दुसरी कोणी नसून अभिनेत्री अमृता राव आहे.

Advertisement

amrita raio

अमृताची बॉलिवूड कारकीर्द फार काळ टि’क’ले’ली नसली तरी तिने केलेले सर्व चित्रपट सुपरहि’ट झाले आहेत. हिंदी चित्रपटांनंतर तिने तेलगू चित्रपटांतही काम केले आहे.

See also  बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला एकदा चक्क एका मुलीने केले होते प्रपोस, त्यानंतर जे झाले...
Advertisement

अमृता रावला तिच्या भूमिकेबद्दल खूप सजग समजले जात असे. असं म्हणतात की, अमृताने सलमान खानसोबत काम करण्यास न’का’र दिला होता कारण तिला सलमानच्या बहिणीची भूमिका देण्यात आली होती. खरं तर, सूरज बड़जात्याच्या ‘प्रेम रतन धन पायो’ मध्ये अमृता राव यांना सलमान खानच्या नायिकेच्या जागी बहिणीची भूमिका देण्यात आली होती, ती अमृताने नाकारली आणि नंतर स्वरा भास्करने ती भूमिका साकारली.

Amrita Rao marriage

Advertisement

सिंपल ब्यूटी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अमृता राव तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. फार कमी लोकांना माहित आहे की शाहिद कपूरच्या वि’रु’द्ध ‘विवाह’ चित्रपटात दिसलेल्या अमृता रावला चार तासांच्या मुलाखतीनंतर हा चित्रपट मिळाला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बड़जात्या यांनी अमृता यांना मुंशी प्रेमचंद यांचे पुस्तक वाचण्यास सांगितले होते. सूरज बड़जात्याला अमृताचा हिंदी तपासण्याची इच्छा होती.

See also  अभिनेत्री प्रियांका चोप्राकडून तिचा पाति निक जोनसला हवी आहेत एवढी मुलं, आकडा ऐकून थक्क व्हाल!

शाहिदसोबत अमृताचा ‘विवाह’ हा चित्रपट यशस्वी झाला. चित्रपटांमध्ये आपल्या स्वच्छ प्रतिमेसह प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असणारी अभिनेत्री अमृता राव यांनी 2016 मध्ये लग्न केले. ‘इश्क-विस्क’ च्या सात वर्षांनंतर अमृता राव यांनी आरजे अनमोलशी लग्न केले. लग्नानंतर अमृता चित्रपटांपासून दूर आहे.

Advertisement

8e6ef9fd1dd6abedb1897dd951237544

ठाकरे चित्रपटात अमृता अखेर नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसली होती. यात तिने बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली. अमृताला चित्रपटांमध्ये बो’ल्ड सीन करायला आवडत नाही. सुरुवातीपासूनच अमृताने बो’ल्ड सीन, कि’स सीन, इं’टि’मे’ट सीन्स, बि’कि’नी आणि सिनेमांमध्ये शॉर्ट ड्रेस परिधान केले नाहीत.

Advertisement

यशराज फिल्म्सने अमृताला चित्रपटाची ऑफर दिली होती. ज्यामध्ये रणबीर कपूर अमृताच्या भूमिकेत दिसणार होता. चित्रपटाच्या एका दृश्यात अमृता रणबीरला चुं’ब’न घेण्यासाठी जाणार होती पण अमृताने ती भूमिका साकारण्यास न’का’र दिला.पण त्यानंतर त्यांच्या या निर्णयाने तिचे फिल्मी करिअर सं’प’ले. अमृता आता आपल्या पतीबरोबर आनंदाने राहत आहे आणि ती लवकरच आई बनणार आहे.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीने शिल्पा शेट्टीच्या नवऱ्यावर केला गं'भी'र आ'रो'प, म्हणाली, "त्याने माझे फोटो..."

 

Advertisement

Leave a Comment

close