अरेच्चा ! आर्ची नक्की कुणासोबत आहे रिलेशनशिपमध्ये, या व्यक्तीसोबतचे ङिनरचे फोटोज् केले तिने शेयर

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“सैराट” या नागराज मंजुळे दिग्दर्शित चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर अफलातुन जादू केली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र तिला आर्ची या नावानेच ओळखतो. सैराट नंतर आर्ची ने जी झेप घेतली की तिने मागे कधीच वळून पाहिले नाही. त्यानंतर रिंकूने अनेक मराठी व हिंदी वेबसिरीज मध्ये काम केले. अभिनेत्री रिंकू राजगुरू ही आपल्या अपकमिंग प्रोजेक्टस मुळे आणि खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच ती सोशल मीडियावर देखील एक्टिव असते.

तर मित्रांनो नुकतीच रिंकू राजगुरू ही आपल्या मराठी इंङस्टीतील एका अभिनेत्यासोबत ङिनरला गेली होती. त्याचे फोटोज् तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवले होते. त्यामुळे तिचे नक्कीच त्या अभिनेत्यासोबत अफेयर असणार असे म्हटले जाते. रिंकूने शेयर केलेला फोटो आकाश ठोसर ने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेयर करत म्हटले की, खूप खाल्लं यार..उद्या थोडे जास्त कार्ङियो करावे लागणार. तसेच रिंकू राजगुरूने आकाश ठोसर सोबतचा गाडीतील फोटो शेयर करत म्हटले की, पुन्हा भेटू लवकरच….

See also  "सैराट" मधील या कलाकाराने केलं चक्क न्यू'ङ फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

सैराट या अफलातून चित्रपटातील आकाश आणि रिंकू म्हणजेच आर्ची आणि परश्या यांची केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच भावली होती. त्यामुळे हे दोघेही लवकरच आपल्या एका नवीन प्रोजेक्ट मध्ये दिसतील, याविषयी त्यांच्या चाहत्यांना खूप उत्सुकता लागून राहिली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन अभिनीत झुंङ या चित्रपटात ही धम्माल केमिस्ट्रीची जोङी आपल्याला दिसेल.

अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सैराट या चित्रपटानंतर कागल, मेकप या चित्रपटात दिसली होती. तसेच 100 अनपॉज्ङ, 200 हल्ला या वेबसिरीज मध्ये सुद्धा तिने काम केले आहे. तर लवकरच ती आपल्या “छूमंतर” या चित्रपटात झळकणार आहे. तर अभिनेता आकाश ठोसर हा लवकरच घर, बंदूक बिरयाणी या चित्रपटात दिसणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  बच्चन हाऊसमध्ये झालेल्या त्या मिटींगनंतर पुन्हा कधीच अमिताभ - रेखा दिसले नाही एकत्र, नेमकं असं काय घडलं त्या मिटींगमध्ये...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment