‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील लोकप्रिय स्विटू नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

Sweetu in Yeu Kashi Tashi Mi Nandayla : कुणी गाजलं सिने सृष्टीत मग मालिकेतुन असो किंवा सिनेमात काम करून तरी त्या बद्दल ग्लॅ’म’र हे बाहेर येतच. म्हणजे बघा होतं काय की एखादी अभिनेत्री एखाद्या मालिकेची हिरोईन प्रमुख म्हणून लोकप्रिय झाली की तिचे चाहते तयार व्हायला लागतात आणि त्यांनतर तिच्या विषयी जाणून घेण्याची सर्वांनमध्ये इच्छा तयार व्हायला लागते.

409380 zeemarathi2

तर सध्या एक अभिनेत्री खूप गाजत आहे. चांगलं काम करत आहे. तर तिचं नाव काय ? हे जाणून घेण्याची आता आपल्याला खूप उत्सुकता लागलेली असेल तर तीच आता आम्ही आपल्या समोर घेऊन येणार आहोत.

See also  लग्नानंतर अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केलेला हा व्हिडिओ होत आहे प्रचंड व्हायरल...

सध्या झी मराठीवर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका फार गाजते आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. मालिकेतील नायिका स्वीटूने आपल्या निरागस आणि सोज्वळतेने सगळ्यांचं लक्षं आपल्याकडे वेधून घेतलं आहे. स्वीटूची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्रीचं नाव अन्विता फलटणकर आहे.

Yeu Kashi Tashi Me Nandayla Serial

अन्विता फलटणकर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते आणि त्यांना चाहत्यांची देखील पसंती मिळते. अन्विताच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर नजर टाकली तर लक्षात येतं खऱ्या आयुष्यात स्वीटू खूपच स्टायलिश आहे.

अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर गॉगलमधला एका फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूपच स्टायलिश दिसते आहे. चाहत्यांना ही तिचा हा अंदाज आवडला आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव त्यानी या फोटोवर केला आहे.

See also  'फुलपाखरू' फेम अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने खरेदी केला इतक्या महागाचा फ्लॅट, किंमत ऐकून थक्क व्हाल!

Anvita Phaltankar Wiki

अन्विताने याआधीही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका अन्विताने साकारली होती. यानंतर 2019मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्वितान ‘रुमी’च्या भूमिकेत झळकली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे. अन्विताने चार वर्षांची असताना भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. ‘चतुर चौकडी’ आणि ‘रुंजी’ या मालिकेतही तिने काम केलं.

तिने खूप काम केलेले आहे. म्हणजे जर स्क्रिन वर साधी भूमिका करत असणारा कलाकार का नाही स्टायलिश राहू शकतो. तर स्विटू स्क्रिन वर जरी निरागस असली तरी पडद्यामागे खूप वेगळी आहे. तिला तिच्या पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा.

Anvita%2BPhaltankar

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment