प्रत्येक वेळी मुलगी आराध्याचा हात का पकडते ऐश्वर्या राय कारण ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल…

Advertisement

ऐश्वर्या राय हि मिस वर्ल्ड या किताबाची विजेता राहिलेली आहे तसेच तिने बॉलिवूड मध्ये सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ऐश्वर्या राय ने १९९९ मध्ये अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि एका नंतर एक सुपरहिट चित्रपट दिले. ऐश्वर्या ने खूप सुप्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केले आहे. देवदास, हम दिल दे चुके सनम, मोहोब्बत्ते या सुपरहिट चित्रपटांमध्ये ऐश्वर्या ने काम केले आहे.

ऐश्वर्या ने २००७ मध्ये अभिनेता अभिषेक बच्चन सोबत लग्न केले आणि ती बच्चन परिवाराची सून झाली. अभिषेक आणि ऐश्वर्या ला आराध्या नावाची मुलगी आहे आराध्याचा जन्म २०११ ला झाला होता आणि ती आता ८ वर्षाची आहे.

Advertisement

731861 aish cover

एक सुपरस्टार अहीसून ऐश्वर्या राय आपल्या मुलीला सामान्य आईप्रमाणे वाढवते. तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा जेव्हा ती मुलगीबरोबर बाहेर जाते तेव्हा ऐश्वर्या नेहमीच तिचा हात धरते.

See also  या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला गूगलवर जबरदस्त प्रमाणात केलं जातंय सर्च, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...
Advertisement

कान्स फिल्म फेस्टिव्हल असो की मीडिया इव्हेंट, ऐश्वर्याने सगळीकडे मुलीचा हात धरूनच असते. ऐश्वर्याने असे करण्याचे एक कारण आहे, ज्याबद्दल आम्ही आज आपल्याला सांगणार आहोत.

aishwarya troll

Advertisement

प्रत्येक आई वडील आपल्या मुलामुलीला प्रत्येक धोक्यापासून वाचवाण्याचा प्रयत्न करतात आणि नेहमीच पालक आपल्या पल्ल्याचे सं’रक्षण करण्याचा प्रयत्न करत असतात.

ऐश्वर्या तिची मुलगी आराध्याबद्दल अति प्रोटेक्टिव्ह असल्याच्या ऐश्वर्या वर खूप टी’का होत असतात, पण ऐश्वर्याचे हे करण्यामागचे कारण बरेच भावनिक आहे. ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच तिच्या मुलीचा हात का धरते या मागचे कारण प्रत्येक आई-वडिल समजू शकतात.

Advertisement

Abhishek Bachchan clapbacks at a woman who called Aishwarya Rai Bachchan arrogant and trolled his daughter Aaradhya Bachchan

एका मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याला विचारण्यात आले होते की ऐश्वर्या तिची मुलगी आराध्या बद्दल इतकी प्रोटेक्टिव्ह का आहे? तेव्हा त्या मुलाखतीत बोलताना ऐश्वर्या म्हणाली, “आराध्याने अगदी लहान वयातच लाईमलाईट पाहिल आहे”.

See also  मृत्यूनंतर मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांच्या अपूर्ण राहिल्या 'या' इच्छा, या प्रसिद्ध अभिनेत्याने केला मोठा खुलासा...
Advertisement

ऐश्वर्या म्हणाली कि बर्‍याचदा आराध्या आनंदी होऊन फोटोज काढते, पण एकदा फोटोग्राफरना पाहून आराध्या जमिनीवर लोळू लागली. ऐश्वर्या असं देखील म्हणाली कि तिची फक्त एवढीच इच्छा आहे कि प्रत्येकजण सु’रक्षित रहावा आणि तिची मुलगीही सु’रक्षित राहावी.

aishwarya hand a

Advertisement

ऐश्वर्या असं म्हणते की त्यांच्या बाजूने बरीच मीडिया, फोटोग्राफर्स आणि खूप लोक असतात, आणि ऐश्वर्या ची मुलगी आराध्या खूपच लहान आहे म्हणून ऐश्वर्याला स्वतः च तिच्या मुलीला या गर्दीतून वाचवावे लागते. पालक म्हणून ऐश्वर्या फक्त तिच्या मुलीला सुरक्षित आणि तिच्या जवळ ठेऊ इच्छिते. ऐश्वर्याची ही गोष्ट ऐकून तुमचे हृ’दयही वितळले असावे

ऐश्वर्या म्हणाली की तिला आपला सर्व वेळ मुलीसमवेत घालवायचा आहे. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या स्वतःच आराध्याची सर्व कामे करते आणि क्वचितच आयाची मदत घेते. अभिनेत्री म्हणते की आराध्या ही तिची सर्वात मोठी प्राथमिकता आहे आणि आराध्या नंतरच ती सर्व गोष्टींना प्राधान्य देते.

See also  "दिल तो पागल हैं" सिनेमाला या कारणामुळे करिष्मा कपूर यांनी दिला होता चक्क नकार, कारण...
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close