अभिनेता अक्षय कुमार नेहमी कॅमेऱ्यापासून का लपवतो त्याच्या मुलीला? कारण ऐकून तुम्हीदेखील व्हाल भावुक…
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये 1990 पासून आपल्या चाहत्यांना स्वतःचे फॅन बनवणारा अभिनेता अक्षय कुमार. दरवर्षी एकापेक्षा एक सुपरङुपरहिट चित्रपट करणे, ही जणू त्याची खासियत बनली आहे.
आपल्या फॅन्सचे मन उडू नये, यासाठी तर आपला हा खिलाङी अभिनेता अक्षय कुमार जबरदस्त धिं’गा’णा घालणारे फिल्म आणतो. पण तुम्हांला ठाऊक आहे का, अक्षय आपल्या कामात जितका कर्तव्यदक्ष आहे. तितकाच तो आपल्या कुटुंबाची देखील मनःपूर्वक काळजी घेतो.
म्हणून तर अक्षय कुमार आपली क्युट राजकुमारी नितारा हिला नेहमी कॅमेऱ्यापासून दूर ठेवतो. क्वचितच निताराचा असा एखादा फोटो असेल, ज्यामध्ये तिचा चेहरा दिसतो.
पण यापूर्वी असे कित्येकदा झाले आहे की, अक्षय कुमारला कॅमेऱ्याने पूर्ण घेरले आहे. तर आपल्या मूलीला कॅमेऱ्यापासून वाचवण्यासाठी त्याने तिला छा’ती’शी घट्ट पकडून ठेवले आहे.
यावरून आपल्याला समजते की, आपला खिलाडी अक्षयकुमार हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा खिलाडी आहे. शेवटी एका वडिलांचे काळीजच ते..
कॅमेऱ्याच्या लखलखीत दुनियेमुळे त्यांना त्यांच्या खऱ्या आयुष्यातील आनंदापासून तो दूर ठेवू इच्छित नाही. यासाठी तर जेव्हा कॅमेऱ्याचा उजेड दिसतो, तेव्हा तो लगेचच आपली मुलगी नितारा हिचा चेहरा लपवतो.
हे ऐकून तुम्हांला पण थोङे वि’चि’त्र वाटले असेल. पण अभिनेता अक्षय कुमार हा इतर पालकांच्या तुलनेत थोडा वेगळा आहे. त्याची विचारशैली आपल्या मुलांचे बालपण हि’स’का’वू’न घेऊ इच्छित नाही.
कॅमेऱ्याची चंदेरी दुनिया ही लहान मुलांसाठी अजिबात योग्य नाही. म्हणून तर आपली छोटीशी परी नितारा हिचे प्रत्येकवेळी अक्षयकुमार संरक्षण करतो.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.