अंकिता लोखंडेने ब्रेकअप नंतरही या कारणांमुळे सुशांतसिंग राजपूतचे फोटो घरात ठेवले होते, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सुशांतसिंग राजपूत गेल्या नंतर एक नाव खूप जास्त चर्चेत आलं आणि ते म्हणजे अंकिता लोखंडे. होय त्या नावाने सुशांतसिंग सोबतचे नाते जोडले होते. सुशांतसिंग सोबत रिलेशन मध्ये होती. नंतर काही काळाने त्यांचं ब्रे’क’अ’प झालं. पण असं आता म्हणलं जातं की सुशांतसिंग च्या नंतर सुद्धा अंकिता ने त्याचे फोटो घरात ठेवले होते. पण आता त्याला कारण नेमकं काय होतं हे उ’घ’ड’की’स आलेलं आहे. तर मग चला जाणून घेऊयात.

ausan

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या रिलेशनशिपबद्दल काही लपलेलं नव्हतं. त्यांचं नातं जगजाहीर होतं, तसं त्यांचं ब्रे’क’अ’प’सुद्धा लगेचच जगासमोर आलं होतं. सुशांत सिंह राजपूत आ’त्म’ह’त्या प्र’क’र’णा’नंतर अंकिताही चर्चे आली होती. नुकत्याच एका मुलाखतीत अंकिताने तिचे सुशांतबरोबरचे संबंध कसे होते याविषयी तिने मोकळेपणाणे सांगितलं. पूर्वीचा प्रियकर सुशांत सिंग राजपूत विषयी काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

कारण तिचं आणि त्याचं प्रेम हे काही लपलेलं नव्हतं. ते दोघे खूप चर्चेत असायचे. सुशांतसिंग गेल्यानंतर सुद्धा ती खूप ट्रो’ल झाली होती. का ब्रे’क’अ’प केलं. साथ दिली नाही वगैरे वगैरे.

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला झाली अ'ट'क, अभिनेत्रीला बर्थडे पार्टी पडली चांगलीच महागात...

ACTT

2016 साली सुशांतपासून वेगळी झाल्यानंतरही अंकिताने स्वतःच्या घरात सुशांतचे फोटो घरात लावलेले होते. तिच्याकडे अजूनही ते फोटो आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने याविषयी सांगितलं. “मला परिस्थिती पासून पळ काढायला आवडत नाही. लोकांनी मला ब्रे’क’अ’प’नं’त’र सुशांतचे फोटो काढून टाकायला सांगितले, पण मला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वेळ हवा असल्याचं मी सांगितलं” अंकिता म्हणाली.

अंकिता ने कबूल केलं की आमचं ब्रे’क’अ’प जरी झालेलं असलं तरी प्रेम मनात खूप होतं. जे काडी मात्र ही कमी झालं नाही.

sushant singh rajput 647 060617074035

‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेतून सुशांत आणि अंकिता दोघांनीही आपल्या करिअरला सुरुवात केली होती आणि या मालिकेमुळेच त्यांची ओळख आणि मैत्रीही झाली. मालिकेतील अर्चना-मानव ही पात्रं तुफान गाजली होती. पण त्यांनतर सुशांतने मधेच मालिका सोडण्याचा निर्णय घेत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

कारण सुशांतसिंग ला मोठा विचार करायचा होता. मालिका च्या दुनियेतून बाहेर पडून सिनेमाच्या दुनियेत यायचं होतं. अंकिता ने त्याविषयी काही सूचक वि’धा’ने ही केलेली आहे. तिने मनातील भावना खूप मोकळ्या पणाने सांगितल्या आहेत. त्याही आपण जाणून घेऊयात.

See also  कचऱ्याच्या ढिगात सापडलेल्या मुलीला मिथुनदाने दत्तक घेतले होते, आता करणार बॉलीवूड मध्ये एन्ट्री!

sushnat ankita.jpeg?Miow72dy.WhFzzAbnBzkciMbM

सुशांतचे फोटो घरात ठेवण्याचा आणखीही एक उद्देश असल्याचं अंकिता सांगते. “सुशांतचे फोटो घरात असल्याने त्यांनंतर जेव्हा कधी तो माझ्या समोर यायचा त्याला सामोरं जाणं सोपं व्हायचं. मला माझा वेळ हवा आहे. मी परिस्थिती पासून पळ काढणाऱ्यातली नाही. मी अडीच वर्षं त्या फोटोंसोबत राहिले. मी माझं जीवन त्यांच्यासोबत जगले. मी रोज त्या फोटोंना नजर भि’ड’व’त होते जेणेकरून जेव्हा कधी सुशांत माझ्या समोर येईल मी त्याचा धीराने सामना करू शकेन. आणि हीच माझी विचार करण्याची पद्धत आहे.” अंकिताने स्पष्ट केलं.

यांनंतर अंकिताने तिच्या आयुष्यात असा क्षण आला जेव्हा हे फोटो काढण्याची वेळ आली आणि ही जागा आणखी कोणीतरी घेतली, असंही ती म्हणाली. अंकिता सध्या विकी जैन बरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. सुशांतशी ब्रे’क’अ’प झाल्यानंतर आपण अतिशय कठीण काळातून गेल्याचंही तिने म्हटलं. आपल्याही मनात आ’त्म’ह’त्ये’सारखे विचार आले होते. पण कुटुंबीयांच्या पाठिंब्याने मी यातून बाहेर पडल्याचंही तिने स्पष्ट केलं.

See also  या कारणामुळे अभिनेता अमीर खानने अभिनेत्री रेखाबरोबर एकही चित्रपट केला नाही...

sushant ankita 1494239584

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेव्यतिरिक्त मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी, बागी 3 या चित्रपटांमधे काम केलं आहे. दोघेही अभिनेत्री अभिनेते म्हणून खूप उत्तम काम करत होते. आता त्यातली एक सुशांतसिंग या जगात न राहिल्याने जोडी फुटलेली आहे. तरी अंकिता आता पुढे कसं काम करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर अंकिता ला पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment