पती विराट कोहलीच्या कपाटातून या वस्तू चोरते बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा, पाहून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे नाते जरा वेगळेच पहायला मिळते बॉलिवूड मधील खूप अभिनेत्र्या क्रिकेटपटूवर फिदा असतात अश्यात ते एकमेकांना डेट करत असतात हे तुम्हाला माहीत असेलच मागील काही दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराट कोहली यांचे लग्न झाले त्यांना मुलं सुद्धा झालं आहे हे समजलं असेल पण आज आम्ही तुम्हाला एका अश्या गोष्टीबद्दल सांगणार आहोत हे ऐकून तुम्हाला विश्वास नाही बसणार.

f2bf03bb31e2d2d3cd4d6c6a2a7ab44b

ती गोष्ट बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांची आहे.

१ मे १९८८ मध्ये जन्मलेल्या अनुष्काने आपल्या बॉलिवूड करियरची सुरवात शाहरुख खानची फिल्म ‘रब ने बना दी जोडी’, ह्या पासून केली होती, तुम्हाला माहीत नसेल की अनुष्का शर्मा यांचे वडील आर्मी मध्ये देशसेवा करत होते, अनुष्का यांनी २०१७ मध्ये क्रिकेटपटू विराट कोहली यांच्यासोबत लग्न केलं.

See also  या कारणामुळे अभिनेता अक्षय खन्ना अजूनही आहे 'अविवाहित', त्याच्या भूतकाळात घडले होते असे काही कि...

Virat%20Anushka

पण काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मा एका मुलाखतीत त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत होती. त्यावेळी अनुष्का म्हणली की ती अजून सुद्धा पती विराट यांच्या अलमारी मधून वस्तू चोरत असते.

एका मुलाखतीत अनुष्का हे सुद्धा म्हणाली की मी विराट यांच्या वॉर्डरोब मधून त्यांचे कपडे घेऊन वापरत असते. मी आत्तापर्यंत त्यांच्या वॉर्डरोब मधून भरपूर कपडे घेतले आहेत, मी त्यांच्या मधून कधी जॅकेट घेते तर कधी टी-शर्ट घेऊन घालते. हे मी का करते ? कारण विराट यांना सुद्धा मी त्यांचे कपडे घातलेले आवडते.

Virat Kohli Anushka Sharma pre wedding photos 2

अनुष्का हे देखील म्हणते की मी त्यांचे कॅप्टन असलेले कपडे जरी घातले तर त्यांना खूप आवडते. ह्याच्या व्यतिरिक्त अनुष्काने लग्नाबाबत एक गोष्टीचा खुलासा केला होता, ती म्हणाली की का मी पिंक कलरचा लेहेंगा माझ्या लग्नात घातला न्हवता. अनुष्का म्हणते की मला नवनवीन ट्रेंड फोल्लोव करायला आवडत नाहीत.

See also  अक्षय कुमारचा रामायणावर आधारित 'हा' नवीन चित्रपट येतोय, चित्रपटाचे पोस्टर झाले रिलीज...

तुम्हाला माहीत असेल की अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा लग्न सोहळा ११ डिसेंबर २०१७ मध्ये इटली मधील टस्कनी मध्ये झाला होता, नंतर त्यांनी ग्रँड रेसिपशन देखील ठेवलं होत.

new virat kohli anushka sharma afp

ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील दिगग्ज मंडळी येऊन पोहचली होती. तर मित्रांनो तुम्हाला मी जोडी कशी वाटते हे आम्हाला नक्की कळवा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  बॉलिवूड अभिनेता ‘शाहिद कपूर’ची पत्नी आहे अभिनेत्री पेक्षाही सुंदर
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment