मलायका आरोरा आणि अरबाज खान यांचा फक्त ‘या’ कारणांमुळे झाला होता घटस्फो’ट…

Advertisement

सर्वसामान्य आणि सेलेब्रिटी यांच्या मध्ये काय फरक असेल बरं ? त्याचं उत्तर एकाच वाक्यात देता येऊ शकतं की दोघांचं जगणं वेगवेगळ्या पद्धतीचं आहे असा एक सगळ्याचा गोड गैरसमज आहे. कारण आपल्याला जसं जगायला अडचणी येतात तश्याच त्यांना येतात. इथे जश्या नात्यांच्या गोष्टी घडतात तश्या त्यांच्या ही घडतात.

बॉलिवूड मध्ये काही गोष्टी आजही लपवून आहेत. म्हणजे किती तरी सेलेब्रिटी अभिनेते अभिनेत्री या घटस्फो’ट घेतलेले आहेत; पण त्याचं कारण काय अजून हे कुणालाच माहिती नाही. आणि त्यांच्या चाहत्यांना म्हणा किंवा सर्वसामान्य वाचक म्हणा माहीत असणं गरजेचं बनून जातं. उत्सुकता घेऊन येतं.

Advertisement

66388819

आता मलायका आरोरा नावाची अभिनेत्री आपल्याला माहीत असेल जी अर्जुन कपूर शी सलग्न आहे. त्याच्या सोबत एंगेज आहे. लवकरच लग्न ही करणार असं समजलं जातं आहे. पण ती अरबाज खान ची पहिली पत्नी होती हेही विसरू नये आणि त्यांना एक मुलगा सुद्धा आहे. तर का मोडलं त्या दोघांच आयुष्य. का ते विभक्त झाले चला जाणून घेऊ सविस्तर.

See also  16 वर्षांत इतकी बदलली आहे "कांटा लगा" फेम अभिनेत्री, या अभिनेत्यासोबत दुसरे लग्न करून बॉलीवूड पासून राहते दूर...
Advertisement

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी लव्ह मॅरेज केले होते. लग्नाआधी दोघांनीही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते. मात्र, असे असूनही लग्नाच्या 18 वर्षानंतर त्यांचे हे नातं तुटले. या दोघांचा घटस्फो’ट झाला आहे.

51580205

Advertisement

पण, हे नातं तुटण्यामागे कारण काय होते? आजही लोक हे प्रश्न विचारत आहेत. यामागे बरीच कारणेही सांगितली जातात. मात्र, खरं कारण मलायकाने एका मुलाखतीच्या वेळी सांगितलं होतं.

घटस्फो’टानंतर प्रथमच मलायका अरोरा यावर उघडपणे बोलली. जेव्हा दोन लोकं एकमेकांसोबत खुश नसतात तेव्हा वेगळे होणं चांगलं आहे. दोघेही या नात्यात आनंदी नव्हते. याचा परिणाम त्यांच्या जवळच्या लोकांवरही होत असल्याचे तिने कबूल केले.

Advertisement

malaika arbaaz 647 032116021348

अरबाज खानसोबत नात्याचा शेवट झाल्यापासून मलायकाचे नाव अर्जुन कपूरशी जोडले जात आहे. दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असून बर्‍याचदा त्यांच्या लग्नाच्या बातम्याही येतात

See also  "मैने प्यार किया" मधील सलमानच्या या अभिनेत्रीने नवऱ्याला या कारणांमुळे गुडघे टेकायला लावले, कारण ऐकूण थक्क व्हाल!
Advertisement

दुसरीकडे अरबाज खानचे नाव परदेशी मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीशीही जोडले जात आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहेत.

main qimg cfa1bc14beed091e72708789523369a1

Advertisement

विशेष म्हणजे मलायका आणि अरबाज वेगळे झाले असले तरी आजही दोघांमध्ये मैत्रीचे नाते कायम आहे. त्यांचा मुलगा अरहानचे पालक असल्याने त्यांनी एकमेकांशी समजूतदारपणाचे नाते स्थापित केले आहे.

दोघांनी घटस्फो’ट जरी घेतलेला असला तरी त्यांच नातं खूप मनमोकळं आहे. कुणालाच कुणाचा त्रास नाही. ते त्यांच्या एका मुलाला ही उत्तम सांभाळत आहेत. त्यांचं जगण्याचा वेगळ्या मोटिव्ह कलीयर असतो. छोट्या छोट्या गोष्टी वर ते भांडत नाहीत. तर अश्या विभक्त पण छान जगणाऱ्या कलाकारांना त्यांच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.

See also  नेहा कक्करच्या गळ्यातील त्या मंगळसूत्राची किंमत ऐकून विश्वासच बसणार नाही...
Advertisement

dn7ztHEcv IJ2avVsZ4DOmUi9LzQZnedU3Xk6SrxCQcIIk6IHdDrHJwayESNt9m Ned7YlpdIYSgcErSdCa7jYtqp4 EOAtg9M7IB2ikOSr8BgsJXssKRY IwZH 4qICnSz5BBhC1jtx 12SE 70VHcrrUjZ47JVk7CYW A4QDUtQp uwps qfR OvasBwyhuQ0FHDlT 4MPEfB Q

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close