कित्येकवेळा आमंत्रित करूनही कपिल शर्मा शो मध्ये महेंद्रसिंग धोनी का गेला नाही? यामागील कारण ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

कॉमेडी नाईट द कपिल शर्मा हा टेलिव्हिजनवरील एक पॉप्युलर शो आहे. मागील तीन वर्षांपासून हा शो आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कपिल शर्मा शो मध्ये येण्यासाठी कित्येक सेलिब्रिटीज खूप उत्सुक असतात. मात्र काहीजण मात्र कोणत्याही किंमतीत या शो मध्ये येण्यास अजिबात तयार नाहीत. का बरं….आणि कशासाठी असा प्रश्न तुमच्या देखील मनात निर्माण झालाच असेल. तर आज आम्ही तुम्हांला यामागील नेमकं कारण सांगणार आहोत.

कपिल शर्मा च्या पॉप्युलर शो मध्ये येण्यास स्पष्ट नकार दिला आहे, असेही काही सेलिब्रिटीज आहेत. आतापर्यंत या शो मध्ये शाहरुख खान, रामदेव बाबा, सलमान खान यांसारख्या अनेक मोठमोठ्या स्पेशल व्यक्तींनी उपस्थिती लावली आहे. कपिल शर्मा चा शो म्हणजे “निखळ मनोरंजनाचा हास्यखजिना” असे म्हणण्यास हरकत नाही.

See also  सुशांतची गर्लफ्रेंड रियाने या अभिनेत्यावरील खुन्नस काढण्यासाठी या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केला होता जबरदस्त किसिंग सिन...

आपल्या भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत अनेक व्हिडिओ बनवून त्याच्या बायोपिकची जाहिरात केली. या चित्रपटात सुशांतने प्रमुख भूमिका साकारली होती. मात्र याचे प्रमोशन करण्यासाठी तो कोणत्याही रियालिटी शो मध्ये दिसला नाही. आतापर्यंत महेंद्रसिंग धोनीला द कपिल शर्मा शो मध्ये अनेकदा आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र त्याने यामध्ये सहभागी होण्यासाठी स्पष्ट नकार दिला.

त्याचे नेमके कारण म्हणजे धोनी आपल्या शेड्युल मध्ये पूर्णपणे व्यस्त होता. त्यामुळे तो आमंत्रण मिळून देखील या शो चा हिस्सा बनू शकला नाही, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे अभिनेता आमीर खान याला सुद्धा बरेचदा शो च्या निर्मात्यांनी आमंत्रित केले होते. परंतु त्याचा चित्रपटाच्या प्रमोशनवर मुळीच विश्वास नसल्याने तो या शो मध्ये कधीच सहभागी झाला नाही.

See also  'बजरंगी भाईजान' मुन्नीची खऱ्या जीवनातील आई आहे ही बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

टेलिव्हिजनवरील कॉमेडी शो हे नेहमी चर्चेत असतात. या शो मधील कलाकारांमुळे असो किंवा मग कपिल च्या वागण्यामुळे असो, परंतु याची चाहत्यांमध्ये तुफान चर्चा सुरू असते. मागील एक वर्षाच्या ब्रेकनंतर आता हा शो पुन्हा एकदा ट्रॅकवर आला आहे. कोरोना परिस्थितीत देखील या शो ने आपल्या प्रेक्षकांना नित्यनेमाने हसविण्याचे काम सुरू ठेवले आहे. परंतु तरीही महेंद्रसिंग धोनी हा कपिलच्या शो मध्ये उपस्थित का बरं झाला नाही, याचे मात्र आश्चर्य वाटते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  बॉडीगार्ड शेरावर खूप चिडलाय सलमान खान, म्हणाला, "तू तर आता गेलास"
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment