करण जोहरने या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचा फोटो आपल्या बेडरूममध्ये लावला आहे, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्री ही अशी चकमकती दुनिया आहे, जिथे प्रत्येक लहान- मोठी गोष्ट हिट होते. इंङस्टीमधील सेलिब्रिटीज विषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी अख्खे जग आसुसलेले असते. मीडियाच्या माध्यमातून स्टार्स लोकांच्या सर्व घडामोडी आपल्या पर्यंत पोहोचतात. येथे प्रेमसंबंध, मैत्री, घटस्फो’ट, दु’श्म’नी या सर्व गोष्टींना महत्त्व दिले जाते.

kjo 1474031057

त्याचप्रमाणे बॉलीवुड मधील अनेक सेलिब्रिटीजच्या मैत्रीचे किस्से देखील आपण ऐकलेच आहेत. तर आज आम्ही तुम्हांला बॉलीवुड मधील सुप्रसिद्ध निर्माते करण जोहर बद्धल एक सिक्रेट गोष्ट सांगणार आहोत.

करण जोहर हे इंङस्टीमधील एक जानीमानी हस्ती आहेत. त्यांच्या या यशामागे एका महिलेचा हात आहे. मग आता ही महिला कोण बरं…तिचा करण जोहर सोबत काय संबंध…असे अनेक प्रश्न तुम्हांला देखील पडले असतील.

See also  उर्फी जावेद पारदर्शी ड्रेस घालून पडली घराबाहेर, तिला पाहून चाहते झाले घायाळ...

625255 606643 karan johar 090517 01

आपल्याला असे वाटणे साहजिक आहे की ती महिला करण जोहरची पत्नी असू शकते किंवा मग त्यांची आई हीरू जोहर असू शकते. परंतु असे मुळीच नाही बरं का.. तसे तर बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये करण जोहर याचे सर्वांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे तो सर्वांसोबत आपले बॉन्ड चांगल्याप्रकारे शेयर करतो. बॉलीवुड मधील अनेक अभिनेत्रींसोबत त्याने आपला छान बॉन्ड बनवला आहे.

मात्र तुम्हांला माहित आहे का, इंङस्टीमध्ये एक अशी महिला आहे. जी स्वतः अभिनेत्री तर नाही. परंतु ती एका सुप्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे. इतकंच नव्हे तर करण जोहरने त्या महिलेच्या फोटोला स्वतःच्या बेडरूममध्ये जागा दिली आहे.

gauri khan launches her cocktail dreams saree collections 146037012050

त्याचे कारण म्हणजे ही एकमेव स्त्री आहे. जी करण जोहरला खूप पाठिंबा देते. म्हणून तर करण जोहर त्या महिलेला खूप मान देतो. ही स्त्री म्हणजे दुसरी कुणी नसून किंग अभिनेता शाहरुख खान याची प्रिय पत्नी गौरी खान ही आहे. एका कार्यक्रमात करण जोहरने गौरी आणि शाहरुख सोबत असलेल्या मैत्रीविषयी बोलताना सांगितले की, गौरी आणि शाहरुख हे त्याच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत.

See also  प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीची एकूण संपत्ती आहे तब्बल एवढी, संपत्तीचा आकडा जाणून थक्क व्हाल!

करण जोहर याला गौरी खान ही खूप आवडते. ज्या प्रकारे ती आपले कुटुंब व करियर दोन्ही गोष्टी व्यवस्थितपणे सांभाळते. ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. करण जोहर याने स्वतः सांगितले की, आपल्या रूम मधील शाहरुख व गौरी यांचे फोटोज् तो पाहत बसतो. त्यामुळे त्याला बळ मिळते. अशाप्रकारे शाहरुख- गौरी व करण यांच्या घट्ट मैत्रीचे उदाहरण इंङस्टीमधील एक आदर्श मैत्री म्हणून ओळखले जाते.

srk kj g3

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment