हिंदू संस्कृतीत स्त्रियांना स्मशानभूमीत जाऊ दिले जात नाही; त्यामागे आहे हे शास्त्र, जाणून घ्या सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपल्या हिंदू संस्कृतीत कित्येक रुढी व परंपरा आहेत. त्यातील बहुतांश गोष्टी ह्या मानवी जीवनाशी संबंधित असतात. पण या गोष्टी सर्वांच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात. त्यासाठी आपल्याला सर्व गोष्टी ह्या आधीपासूनच माहीत असायला हव्या आहेत. जन्माला आल्यापासून ते मृ’त्यूची वाट धरेपर्यंत म्हणजेच अंतिम संस्कार होईपर्यंत खूप शास्त्र आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृती मध्ये असतात.

एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यापासून ते त्यांचे अं’त्यविधी होईपर्यंत अनेक विधी पार पाडल्या जातात. दशक्रिया विधी, बारावा- तेरावा, वर्षश्राद्ध असे अनेक संस्कार करावे लागतात. त्यानंतर मग पूर्वजांच्या आ’त्म्याला शांती मिळते. प्रत्येक व्यक्तीची अंत्ययात्रा काढली जाते. तेव्हा अग्नीदान दिले जाते. मृ’त व्यक्तीच्या अं’त्ययात्रेत घरातील व नातेवाईकांमधील पुरूषमंङळी उपस्थित राहतात. परंतु घरातील स्त्रियांना मात्र या अंत्ययात्रेत सहभागी केले जात नाही. महिलांना या अं’त्ययात्रेत येऊ का दिले जात नाही, हा प्रश्न बहुतांश लोकांना सतावतो. त्यामागील कारण देखील तसेच आहे.

See also  करोडपती व्यक्तीची पत्नी गेली प्रियकरासोबत पळून, पैसे संपल्यावर आली परत, मात्र नंतर जे झाले ते.....

आपल्या शास्त्रानुसार व सायकॉलॉजीकल कारण यामागे आहे. स्म’शानभूमीत व घाटावर नेहमी निराशाजनक वातावरण असते. तेथे नेहमीच वाईट व अशुभ शक्ती पसरलेली असते. तर स्त्रियांचे शरीर हे खूप नाजूक असते व मन अतिशय कोमल असते. त्यामुळे या नकारात्मक शक्तीचा प्रभाव स्त्रियांच्या मनावर व त्यांच्या शरीरावर खूपच लवकर पडतो. त्यामुळे त्यांच्या शरीरात ही नकारात्मक ऊर्जा सहजपणे पसरते.

यामुळे स्त्रिया लवकर आ’जा’री पडतात. स्त्रियांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बि’घडते. हे सुद्धा एक कारण सांगितले जाते. त्याचप्रमाणे स्त्रिया ह्या मनाने भरपूर हळव्या असतात. स्मशानात अं’त्यविधीच्या वेळी मृ’त शरीरावर जे संस्कार केले जातात. ते दृश्य पाहून महिला भावुक होतात. शो’काने त्या स्वतःला रोखूच शकत नाही. काही वेळेस त्या अग्नीवर देखील जाऊ शकतात. त्यामुळे अंतिम संस्कार करणाऱ्यांना सुद्धा विधी पूर्ण करण्यात समस्या निर्माण होते.

See also  "पुष्पा" मधील रश्मिका मंदानाच्या मागे मागे फिरणारा केशव ठाऊक आहे का? एकेकाळी करायचा हे काम

या कारणामुळे महिलांना स्मशानभूमीत जाऊ दिले जात नाही. ज्यावेळी मृ’त व्यक्तीला अग्नीङाव दिला जातो. तेव्हा मृ’त शरीर जळत असते. तेथील संपूर्ण वातावरणात किटाणू पसरतात आणि आपल्या शरीरावर ते चिकटतात. हिंदू संस्कृतीनुसार कुटुंबातील सर्व सदस्यांना तेव्हा मुं’डण करावे लागते. कारण केसांवर किटाणू खूप लवकर चिकटतात. त्यामुळे त्यांना वाढण्यासाठी पोषक वातावरण असते.

अंतिम संस्कार झाले की पुरुषांना मुं’डण करून स्नान करावे लागते. त्यानंतर त्यांना घरात प्रवेश दिला जातो. पण स्त्रियांना मुं’डण करणे, तर शक्य नसते. कारण आपल्या संस्कृतीत महिलांनी मुं’डण करणे, अशुभ मानले जाते. म्हणून अं’त्यसंस्कारांच्या वेळी स्त्रियांना स्मशानभूमीत नेले जात नाही. त्याचप्रमाणे स्मशानभूमीत मृ’त आत्म्यांचा सुद्धा वावर असतो. तेथे सर्व आ’त्मे भटकत असतात. पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांच्या शरीरात त्यांना प्रवेश करणे सोपे जाते. यासाठी स्त्रियांना स्मशानभूमीत जाऊ न देता त्यांची विशेष काळजी घेतली जाते.

See also  चिल्लरने भरलेला ट्रक घेऊन BMW कार खरेदी करण्यासाठी आला, पुढे जे घडले ते...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment