बॉलिवूड अभिनेत्यांना सोडून का बरं केले अभिनेत्री माधुरी दीक्षितने डॉ. राम नेने सोबत लग्न? कारण ऐकून थक्क व्हाल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या सौंदर्याच्या चर्चा तर संपूर्ण जगभरात होत असतात. तिच्या चाहत्यांची देखील अजिबात कमी नाही. 1990 च्या दशकातील बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अव्वल नंबरची अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते.

तिची फक्त एक झलक पाहण्यासाठी चाहते अगदी वे’डे’पि’से होत असत. इतकंच नव्हे तर तिच्या या फॅन्स मध्ये अभिनेते देखील होते. संजय दत्त, अनिल कपूर, अजय जङेजा यांसारखे बहुतेक अभिनेते माधुरीच्या प्रेमात होते.

ff5e60b86e087016541291b0bbbc2697

काही जणांनी तर तिला प्रपोज सुद्धा केले होते. पण तरीही माधुरीने कोणत्याही अभिनेत्यासोबत लग्न केले नाही. यामागील नेमकं कारण ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला ते सिक्रेट सांगणार आहोत.

See also  आई झाल्यानंतर चक्क प्रियांका चोप्राने चित्रपटांत काम करण्यास दिला नकार, त्यामागील कारण ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान

काही वर्षांपूर्वी अभिनेत्री माधुरीने कॉफी विथ करण या शो मध्ये एन्ट्री केली होती. तेव्हा तिने आपण कोणत्याही अभिनेत्यासोबत लग्न का बरं केलं नाही. यामागील कारण सांगितले.

when shah rukh khan and salman khan came together to deliver a surprise success with madhuri dixit 001

ती म्हणाली की,”मी शाहरुख खान, सलमान खान सोबत खूप चित्रपट केले आहेत. आमीर खानसोबत देखील काम केले आहे. मात्र मी त्यांच्यापैकी कुणाचाही बॉयफ्रेंड किंवा पती म्हणून विचार केला नाही.

कारण मला एका सर्वसामान्य व्यक्तीसोबत लग्न करायचे होते. त्यामुळे माझा पती हाच माझा खरा हिरो आहे. तो जनतेचे प्राण वाचवणारा रियल लाइफ हिरो आहे.

madhuri dixit nene with husband shriram nene 4 2

माधुरी कशी बरं पङली श्रीराम नेनेंच्या प्रेमात : लाखो हृ’द’यां’ची ध’ड’क’न असलेल्या माधुरीच्या हृ’द’या’व’र मात्र श्रीराम नेने यांनी जादू केली. आपल्या एका मुलाखतीमध्ये तिने स्वतः हा किस्सा शेयर केला. त्यांची पहिली भेट ही खूपच योगायोगाने झाली होती.

See also  जेव्हा अभिनेत्री रवीना टंडनचे नाव तिच्याच भावासोबत जोडले गेले होते, रडून रडून झाली अशी अवस्था...

परंतु पहिल्याच भेटीत त्या दोघांचीही एकमेकांसोबत घट्ट मैत्री झाली होती. या दोघांचीही पहिली भेट लॉस एजिंलिस इथे माधुरीच्या भावाच्या पार्टीत झाली होती. तेव्हा माधुरी दीक्षित ही सुपरस्टार होती.

Madhuri Dixit Nene Sriram Nene 17535b46077 original ratio

पण ङॉ. नेने यांना मात्र त्या विषयी काहीच कल्पना नव्हती. माधुरी एक अभिनेत्री आहे आणि ती चित्रपटांत काम करते, हे नेने यांना माहित नव्हते. एकदा ङॉ. नेने यांनी माधुरीला आपल्यासोबत ङोंगरावर येण्यास विचारले.

तेव्हा माधुरीने होकार दिला. तेव्हापासूनच ते दोघेही एकमेकांच्या खूपच जवळ येऊ लागले होते. त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर बराच कालावधी त्या दोघांनी एकमेकांना ङेट केले. पुढे मग हे लवबर्ङ एकमेकांसोबत विवाहबद्ध झाले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment