…म्हणून अभिनेत्री मीना कुमारी प्रत्येक सिनेमात डाव्या हाताची करंगळी लपवायच्या, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

काही अभिनेत्री या बॉलिवूड इतिहासात अश्या होऊन गेलेल्या आहेत की आज त्यांचं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी आठवतो चेहरा, चित्रपटाचा प्रवास. कारण त्या अभिनेत्री ने स्वतःच्या अभिनय क्षमतेने आज रसिकांच्या मनात पार घर केलेलं आहे.

आजही त्या अभिनेत्री चे चाहते आहेत. तिचे जुने सर्व चित्रपट पाहणारे रसिक खरंच आहेत. कारण काही माणसं हे वर्तमान मध्ये जगतात तर काही वर्तमान जगात राहून भूतकाळात राहतात. ज्या अभिनेत्री बद्दल आज आपण बोलणार आहोत त्या अभिनेत्री चं नाव आहे, मीना कुमारी ( meena kumari ). आठवलं ना ? बॉलिवूड क्वीन. तिच्यासारखी सुंदर आणि निरागस अभिनेत्री अजूनही बॉलिवूड मधी झाली नाही.

58344 giapghwhtr 1494957132 571 855

हे खरचं आहे की प्रत्येक जण आज वेगळ्या शैलीचा आहे. त्यासारखा दुसरा कुणी असूच शकत नाही. म्हणजे लहान मोठे तर सगळेच असतात. तर मीना कुमारी ने अनेक चित्रपटात लोकप्रिय भूमिका केलेल्या आहेत. खूप उत्तम अशी अभिनेत्री आहे.

मीना कुमारी अभिनेत्री म्हणून एक युनिक असं वेगळंच रसायन होतं. (Meena Kumari ) म्हणलं की बोलक्या डोळ्यांचा एक सुंदर चेहरा डोळ्यांसमोर येतो. कारण तिचे डोळे खूपच बोलके होते. आपल्या निखळ सौंदर्याने आणि अदाकारीने सिनेप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मीना कुमारीचा आज वाढदिवस. सर्वांत आधी तर तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तिचं काम पडद्यावर चे हे खूपच परफेक्ट असायचं.

See also  ना कोणतीही जाहिरात ना कोणताही चित्रपट! कसा चालतो अभिनेत्री रेखाचा घर खर्च? जाणून घ्या किती कमावते रेखा...

4ekjoy93pscfvfbo 1592969486

आता आपल्या सर्वांना नेमकं तिने केलेल्या भूमिका आणि चित्रपट यांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झालेली असणार. तर तिने ‘दिल अपना प्रीत पराई’ मधली नर्स करूणा, ‘दिल एक मंदिर’ची सीता, ‘मेरे अपने’ मधील आई शिवाय पाकिजा, परिणीता अशासगळ्या भूमिका मीना कुमारीने ताकदीने उभ्या केल्या आणि अजरामर केल्या. त्या भूमिका आजही पाहिल्या तरी असे वाटते की काय ताकतीची अभिनेत्री होती.

अशा हुशार आणि तेजस्वी अभिनेत्री मीना कुमारीचा जन्म हा 1 ऑगस्ट 1933 रोजी मुंबई मध्ये झाला होता. मुंबईत चं जन्म आणि तिथेच करियर ला मिळालेली उभारी घेणे सोपं नसतं. ते तिने साध्य करून दाखवलं. तिचे वडील हे मास्टर अली बख्श मुस्लिम होते तर त्यांची आई ही बंगाली ख्रिश्चन होती. मीनाकुमारीच्या आई वडिलांनी तिचे नाव हे महजबीन ठेवले होते. म्हणजे बघा, दोन धर्मातील आई वडील असताना तिने कधीच काही वेगळा विचार केला नाही. कारण ती अश्या सगळ्यांना मानत नव्हती.

मीना कुमारी ही खूप हळवी आणि निरागस अभिनेत्री आहे. तिच्या कुटुंबातील सर्वांचे जाणून घेऊयात. लोकप्रिय अभिनेत्री मीनाकुमारी ही आईवडिलांची दुसरी मुलगी होती. ती जन्मली आणि दुसरीही मुलगी झाली म्हणून वडील कमालीचे दु:खी झालेत. कारण मीना कुमारी ही परिस्थिती हलाखीची होती. अशात आईवडिलांनी जन्मताच मीना कुमारीला मुस्लिम अनाथालयात सोडून दिलं. अर्थात पोटच्या गोळ्याला सोडून देणं इतकं सोपं नसल्यामुळे काही तासांतच त्यांनी पुन्हा तिला घरी आणलं. वडिलांना मुलगी नाही तर मुलगा मुलगा हवा होता. आई वडील यांचं प्रेम ते प्रेमच शेवटी तुटून नाही देणार. कारण आज बघा ना प्रत्येक घरात मुलगाच हवा आहे वंशाचा दिवा. मुलगी वंशाची ज्योत म्हणून का नकोय ? हा साधासा प्रश्न.

See also  अनिल अंबानींची पत्नी आहे ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, वडिलांच्या विरोधात जाऊन केले होते लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

1

कस होतं एकदा जर आयुष्यात नियती कडून काही विघटीत घडलं तर पुढेही आयुष्यात अश्याच गोष्टी घडतात. मीना कुमारीच्या अख्ख्या आयुष्यातही नियतीचे सगळे डाव उलटे पडत गेले.मीना कुमारीने अगदी लहानपणीच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 1939 प्रदर्शित झालेल्या ‘लेदरफेस’ या सिनेमात ती बालकलाकार म्हणून झळकली होती.पुढे नायिका म्हणून रूपेरी पडद्यावर ती झळकली आणि तिच्या रूपानं प्रेक्षकांना मोहिनी टाकली आणि बघता बघता ती बॉलिवूडची ‘ट्रॅजिडी क्वीन’ बनली. पण यश मिळालं म्हणजे माणूस सुखी असतो का ? तर तसं काही नाही.

माणसाच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या मागे काय चाललंय हे काहीच सांगता येत नाही. कारण पडद्यावर ती दुःख हे स्वतःचं नाहीतर लोकांचं घेऊन सांगायची. म्हणजेच स्वतःला त्या जागेवर ठेवून. तिला पडद्यावर पाहणे ही एक मेजवाणीच असायची. कारण मीना कुमारी गुलाबाचं जसं एखादं नाजूक फूल चं होतं. तिच्या नाजूक निरागसता असलेला अभिनय म्हणजे रसिकांना एक पर्वणीच होती.

Untitled design 85 2

आता आपण म्हणाल की ते गुपित काय आहे मीना कुमारी चे हात लपवण्याचं प्रत्येक सिनेमा मध्ये ? लोकप्रिय अभिनेत्री मीना कुमारीचे सिनेमे बघितल्यावर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. ती म्हणजे ती आपला डावा हात पडद्यावर लपवून ठेवायची. आता अनेकांना प्रश्न पडलेला आहे की मग एका हाताने कसं. याचे कारण होते एक अपघात. 21 मे 1951 ला महाबळेश्र्वरहून मुंबईला परतताना मीनाकुमारी यांच्या गाडीचा अपघात झाला. आता अपघात झाल्यावर ती तरी काय करणार ना ? पण काम तर करावेच लागणार होते. तिने यावर काही सोल्युशन काढून काम करणे सिनेमात मात्र थांबवले नाही.

See also  अभिनेत्री नर्गिसच्या प्रेमात वे'डे झाले होते प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता राज कपूर, पण अभिनेत्री नर्गिसने...

बघा मीना कुमारी यांनी अनेक सिनेमात करुंगळी लपवली आहे आणि अनेकांच्या हे लक्ष्यात आलं नाही; पण आज आपल्याला कळलं. की मीना कुमारी यांच्या हाताला म्हणजे बोटाला काहीतरी दुखापत झालेली आहे।..म्हणून त्या हात लपवत होत्या. तर आजच्या साठी एवढंच आहे. पुन्हा भेटूच तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. वेळ कठीण आहे; पण आपण नक्की यातून मार्ग काढाल हीच अपेक्षा. धन्यवाद…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment