या कारणामुळे प्रियांका चोप्राने नाही केली बाजीराव मस्तानी चित्रपटामध्ये मस्तानीची भूमिका… जाणून थक्क व्हाल!

Advertisement

बॉलिवूड मध्ये काही गोष्टी या खूप नंतर माहिती पडतात एखादा चित्रपट रिलीज होऊन 5 ते 6 वर्षं उलटल्यानंतर. म्हणजे कुणाची भूमिका कुणी घेतली वगैरे वगैरे. सध्या असं झालेलं आहे की बाजीराव मस्तानी हा सिनेमा चर्चेत आलेला आहे.

thequint%2F2016 04%2F7d48c4b3 23d4 45b7 8d12 6ceb5d8cab7f%2Fpriyanka final hero.jpg?rect=0%2C0%2C1820%2C1024&auto=format%2Ccompress&fmt=webp&w=480&dpr=2

Advertisement

तसा सिनेमा आहेच भारी. त्यात संजय लीला भन्साळी यांचं दिग्दर्शन आणि बाकीच्या अभिनेते अभिनेत्री यांचं काम उत्तम झालेलं आहे.पण एक गोष्ट त्यातील खूप रोचक ठरणार आहे. ती म्हणजे प्रियांका चोप्रा ने का नाही मस्तानी ची भूमिका केली ?

तर हेही खरं आहे. कारण प्रियांका ही ताकतिची अभिनेत्री आहे. त्यामुळे तिनेही भूमिका केली असती. चार चांद लावले असते. पण काही कारणांमुळे तिला करणं जमलं नाही. तर ती कारणे काय हेच आता आपण जाणून घेणार आहोत. चला सविस्तर जाणून घेऊ.

See also  अनुष्का-विराट यांच्या मुलीची जन्म कुंडली आली समोर, जन्म कुंडली पाहून थक्क व्हाल!
Advertisement

priyanka chopra bajirao mastani screen grab m

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिच्या फोटोंमुळे तर कधी तिच्या चित्रपटांमुळे. प्रियांकाने हॉलिवूडमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. भारतीय चित्रपटातील तिच्या भूमिका तर प्रेक्षकांना नेहमीच पसंत पडतात.

Advertisement

तिच्या भूमिकांची आणि त्या भूमिकांना न्याय देण्यासाठी प्रियांकाने घेतलेल्या मेहनतीची सोशल मीडियावर नेहमी चर्चा होते. पून्हा एकदा प्रियांकाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे ज्यात एक व्यक्ती प्रियांकाला ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात मस्तानीची भूमिका का केली नाही, असं विचारतेय.

0573b8cf9a34fe02f5685e256123c053

Advertisement

२०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाशी निगडित एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. हा व्हिडीओ एका पुरस्कार सोहळ्यामधील आहे. त्यावर व्हिडिओत एका व्यक्तीने प्रियांकाला प्रश्न विचारला आहे. त्या व्यक्तीने म्हटलं, ‘जेव्हा तुम्हाला चित्रपटाची कथा ऐकवली जात होती तेव्हा तुम्ही दिग्दर्शकाला कधी असं नाही म्हंटलं की, दीपिकाची भूमिका तुम्हाला करायची आहे?’

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीने फक्त या कारणामुळे सलमान खान सोबत काम करण्यास दिला होता नकार, कारण जाणून थक्क व्हाल!

त्या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देत प्रियांकाने म्हटलं, ‘तुम्ही चित्रपट पाहिलाय? मी काय करणार होते? काशी आवडली नाही का तुम्हाला? तुम्ही माझं घर पाहायला हवं. ते एक बाग बनलंय.’ खरं तर प्रियांकाच्या या भूमिकेचं प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केलं होतं. तिच्या घराबाहेर चाहत्यांनी पाठवलेल्या पुष्पगुच्छांची गर्दी झाली होती.

Advertisement

99f95ry5fl6kpjpp 1576667344

तिने काशीबाई ची भूमिका साकारली होती तीही खूप उत्तम झाली होती. लोकांना फार आवडली होती.

Advertisement

हा चित्रपट प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात बाजीराव पेशव्यांची भूमिका रणवीर सिंहने साकारली होती तर मस्तानीची भूमिका दीपिका पदुकोणने केली होती. चित्रपटात प्रियांकाने काशीबाईंची भूमिका साकारली होती ज्या बाजीराव पेशव्यांच्या पत्नी होत्या. या चित्रपटाचं प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं होतं.चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली होती.

See also  बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्यांचे पाकिस्तानशी आहेत घ'निष्ट संबंध, तीन नंबरच्या अभिनेत्याने तर...

priyanka kashibai fb

Advertisement

तर या कारणांमुळे मुळे प्रियांका नाही करू शकली. कोणत्याही गोष्टीला काहीतरी अर्थ असतात त्यामुळे ते आपण समजून घेऊ शकतो. तर असं आहे एकंदरीत हे प्रकरण. खूप दिवसांनी जरी कळलं असलं तरी महत्वाचे आहे. प्रियांका सध्या आपल्या नवऱ्या सोबत अमेरिका मध्ये आहे. तर तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close