अभिनेत्री रेखा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मूर्तीच्या मागे जाऊन करायची हे काम, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो आपण अनेक कलाकार लोकांच्या आयुष्यातील गंमती- जंमती या ऐकत असतो. हे स्टार्स नेहमी प्रसिद्धीत टिकून राहण्यासाठी नवनवीन प्रकारचे काही तरी उद्योग हे करत असतात. आज आम्ही तुम्हांला बॉलीवुड मधील अशाच एका स्टार अभिनेत्री बद्दल काही विशेष सांगणार आहोत.

सुपरस्टार बोल्ड अभिनेत्री रेखा यांना तर आपण सारे ओळखतो. रेखा ही 1980 च्या दशकातील सुप्रसिद्ध आणि फेमस अभिनेत्री होती. तिने आपल्या अप्रतिम लावण्य सौंदर्याने व उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांच्या हृदयाची तार छेडली आहे.

rekha marriage

आपल्या करियरच्या कारकीर्दीत रेखाने बरेच ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. सध्या रेखा जरी चित्रपट सृष्टीपासून दूर असली तरीही आजही तिचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी जीवाची कालवाकालव करतात. परंतु आज देखील तिने आपल्या तारुण्यातील निखार आणि चेहऱ्यावरील तजेला पूर्वीप्रमाणेच जपून ठेवला आहे. आता रेखा एखाद्या रियालिटी शो किंवा चित्रपटांच्या अवॉर्ड मध्येच आपल्याला दिसते.

See also  "या" कारणामुळे सलमान खानने रागात साइन केला होता "तेरे नाम", कारण ऐकून थक्क व्हाल!

रेखाने आता चित्रपटांत काम करणे, बंद केले असले तरीही तिच्या सौंदर्याची चर्चा ही आजही संपूर्ण जगभरात केली जाते. सध्या रेखा आपल्या आयुष्यातील एका अनोख्या किस्सायामुळेच जास्त जोमाने प्रसिद्धीत आहे. हा किस्सा रेखाने स्वतःच शेयर केला होता.

76951477

तिने सांगितले की, चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान जेव्हा निवांत मिळायचे. तेव्हा मी तेथील मूर्तीच्या मागे जाऊन ‘झो’पा’य’ची’. जेव्हा रेखाला यामागील कारण विचारले, तेव्हा तिने सांगितले की, थोडी विश्रांती घेतल्यानंतर कॅमेऱ्यासमोर खूप फ्रेश वाटायचे. त्यामुळे अभिनय करण्यासाठी उत्तेजना मिळायची.

रेखाने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. कधी अमिताभ बच्चन सोबत त्यांनी एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट केले आहेत. तर कधी धर्मेंद्र, विनोद मेहरा यांसारख्या कलाकारांसोबत देखील सुपरहिट चित्रपट रेखाने केले आहेत.

See also  या भारतीय क्रिकेटरसोबतचा चहलची पत्नी धनश्रीचा डान्स व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल, पाहून थक्क व्हाल!

rekha 1594480794

रेखा ही त्या काळात चित्रपटसृष्टीची शान म्हणून ओळखली जात होती. मीडियाच्या रिपोर्टस् अनुसार आजपर्यंत रेखाने ज्या चित्रपटांत काम केले आहे, तो चित्रपट हा जास्त कमाईचा तर झालाच परंतु सुपरङुपरहिट देखील झाला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment