या धक्कादायक कारणामुळे सैफ अली खानने केले होते अभिनेत्री करीना कपूरशी लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडच्या मायानगरीत अनेक ब्यूटीफुल आणि क्यूट कपल्स आहेत. ज्यांच्याकडे पाहूनच प्रेमाची खरी परिभाषा आपल्याला समजते. नवाब अभिनेता सैफ अली खान आणि त्याची मल्लिका अभिनेत्री करीना कपूर खान हे देखील असेच एक फेमस लवबर्ङ आहे.

तसे पाहता सैफ हा आपल्या पर्सनल लाइफमुळे नेहमीच प्रसिद्धीत असतो. त्याचा पहिला चित्रपट रिलीज होण्याआधीच तो आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्री अमृताच्या पडला होता.

saif kareena at their residence in bandra on 19 10 17.pics yogen shah. 6

या दोघांचीही पहिली भेट ही एका फोटोशू’ट’च्या दरम्यान झाली होती. त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. पुढे मग 20 वर्षीय सैफ अली खान याने 32 वर्षीय अमृता सोबत विवाह केला. परंतु त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. 1991 मध्ये एकत्र आलेले सैफ व अमृता हे 2004 मध्ये वि’भ’क्त झाले.

See also  अभिनेता सोनू सूद याची पत्नी दिसते एवढी सुंदर की कोणतीही बॉलीवुड अभिनेत्री पडेल तिच्यासमोर अगदी फिकी...

या दोघांचेही नाते तुटण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या वयातील सर्वांत जास्त अंतर असे मानले गेले. अमृता ही सैफ अली खान पेक्षा खूप मोठी होती, त्यामुळे त्या दोघांचे आपापसांत मुळीच पटत नव्हते.

2169208 kaarenaa 1583312808

यामुळे शेवटी त्यांचा घ’ट’स्फो’ट झाला. मात्र मग त्यानंतर सैफ अली खान याने स्वतः आपल्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या करीना कपूर सोबत लग्न का बरं केलं?

याचा खुलासा स्वतः अभिनेता सैफ अली खानने आपल्या एका मुलाखतीमध्ये केला. त्याने सांगितले की, “मी माझ्या पहील्या लग्नात अनेक गोष्टी मिस केल्या. त्याने पुरुषांना आपल्यापेक्षा लहान स्त्रियांसोबत लग्न करण्याचा सल्ला देत म्हटले की,”माझ्यामते पुरुषांनी आपल्यापेक्षा लहान असलेल्या स्त्रियांसोबत लग्न करायला हवे.

See also  सारा अली खानने केली आता या नवीन कामाला सुरुवात, तिचे हे फोटोज् पाहून तुम्हांला देखील धक्का बसेल...

900x1600 1005696 kareenasaif

त्याचसोबत अशा व्यक्तीसोबत लग्न करणे, जास्त फायदेशीर आहे, जी खूप रोमॅन्टिक असेल. ती व्यक्ती सुंदर आणि जजमेंटल असावी. ह्या तीन गोष्टी असणे, खूप महत्त्वाचे आहे. करीना मध्ये तर या सर्व गोष्टी आहेतच… त्यामुळे मी तिच्यासोबत विवाह केला.”

अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचे लग्न 2012 मध्ये झाले होते. “टशन” या चित्रपटाच्या दरम्यान हे दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले होते. त्यानंतर बराच कालावधी एकमेकांना ङेट केल्यावर त्यांनी निकाह केला आणि आता ते दोन मुलांचे आई- बाबा आहेत.

d86e5fe2eda897efdfe82633946148ef

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  रणबीर कपूरला कॉन्डोम गिफ्ट करू इच्छित होती अभिनेत्री दीपिका पादुकोण, कारण...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment