या कारणांमुळे अक्षय कुमार आणि शाहरुख खान सोबत काम करत नाहीत, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

Advertisement

बॉलिवूड मध्ये एक गोष्ट कायम चर्चेत येत असते ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आणि शाहरुख खान गेली तीन दशके एकत्र काम करताना का दिसत नाहीत ? तसा हा खूप मोठा प्रश्न आहे.

कारण त्यांच्या चाहत्यांना नेहमी वाटतं की दोघांनी एकत्र काम करावं. पण अजून काय एकत्र दोघे दिसले नाही. त्यामुळे त्यांच्यात नेमका वाद पेटला आहे का ? कारण सहाजिकच आहे.

Advertisement

shah rukh khan

इंडस्ट्री चं गणितच ते पहिल्या पासून चालत आलेलं आहे की वाद झाले की काम सोबत करायचंच नाही. पण शाहरुख खान ने याबाबत मोठं विधान केलं आहे. जे आपल्या त्यांच्या नात्याबद्दल असणारे प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर.

Advertisement

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान ( shahrukh khan ) आणि खिलाडी अक्षय कुमार ( akshay kumar ) या दोघांनी देखील गेल्या तीन दशकात प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. शाहरुखने आपल्या रोमॅण्टिक अंदाजात तरुणींना घायाळ केलं तर खिलाडी कुमारने आपल्या जबरदस्त अ‍ॅक्शनने तरुणींसोबतच लाखो प्रेक्षकांला इंप्रेस केलं.
कारण अक्षय कुमारची स्वतःची एक स्टाईल आहे. त्याची अदा एक वेगळी आहे. जी चाहत्यांना खूप भुरळ घालते.

See also  या कारणामुळे सुधीर जोशींच्या घरात बोमन इराणी सत्यनारायणाच्या पूजेला बसले होते, कारण ऐकून थक्क व्हाल!

796615 shahrukhkhan akshaykumar movie

Advertisement

यात असं असलं तरी शाहरूख खान आणि अक्षयने त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत केवळ एकाच सिनेमात एकत्र काम केलंय. 1997 साली आलेल्या ‘दिल तो पागल है’ या सिनेमात शाहरुख आणि अक्षयने एकत्र काम केलं होतं. मात्र त्यानंतर ते एकत्र पुन्हा कधीच झळकले नाहित.

शाहरुख आणि अक्षय यापुढे देखील एकाच सिनेमात एकत्र झलकण्याची शक्यता तशी कमीच आहे. यामागे एक खास कारण आहे. शाहरुख खानने स्वत: एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता. डीएनएला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख म्हणाला ” मी यात काय करू शकतो. अक्षय कुमार खूप लवकर उठतो. तितक्या लवकर उठणं मला शक्य नाही.

Advertisement

srk akshay story fb 647 082616115600 1482931030

आता अक्षय कुमार लवकर उठतो आणि शाहरुख खान उशिरा या दोन्ही एकमेकांच्या कारणामुळे दोघे काम करत नाहीत अस जरी असलं तरी त्यांच्यात काहीतरी बिनसललेलं आहे हे नक्की. पण आता ते काय आहे हे त्यांच्याच तोंडून कळेल हेही खरं.

See also  "दिल तो पागल हैं" सिनेमाला या कारणामुळे करिष्मा कपूर यांनी दिला होता चक्क नकार, कारण...
Advertisement

जेव्हा माझ्या झोपण्याची वेळ होते तेव्हा त्याची पहाट उजाडलेली असते आणि तो उठतो. त्याचा दिवस खूप लवकरच सुरू होतो. जेव्हा मी काम करायला सुरुवात करणार असतो तेव्हा त्याची बॅग पॅक करून तो घरी जाण्याच्या तयारीत असतो. मी थोडा वेगळा आहे. तुम्हाला माझ्या सारखे लोक कमीच आढळतील जे रात्री उशीरापर्यंत शूटिंग करणं पसंत करतात.” असं म्हणत शाहरुखने अक्षयसोबत काम करणं तसं कठीण असल्याचं म्हंटलं होतं.

akshay srk 1480768890

Advertisement

काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार आणि शाहरुख खानचा ‘दिल तो पागल है’ च्या सेटवरील क्रिकेट खेळतानाचा एक जुना फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. यात अक्षय कुमार बॅटिंग करताना दिसत होता तर शाहरुख विकेट कीपिंग करत असल्याचं पाहायला मिळालं. ‘दिल तो पागल है’ हा सिनेमा शाहरुख खानच्या करिअरमधील सर्वात गाजलेला सिनेमा ठरला आहे.

See also  'तुला पाहते रे' फेम गायत्री दातारचं झालं लग्न? लग्नाचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल!

अक्षय कुमार आणि शाहरुख खान दोघेही आज आपल्या जागेवर एका विशिष्ट उंचीवर आहेत. त्यामुळे त्यांनी सोबत काम करु काय आणि न करू काय काही फरक पडणार नाही. परंतु त्यांच्या चाहत्यांना मात्र आधीच्या सारखं त्यांनी एकत्र काम करावं अस वाटतं.

Advertisement

Leave a Comment

close