“तारक मेहता का उल्टा चश्मा” मधील मिस्टर अय्यर आहेत अजूनही अविवाहित, कारण ऐकून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा सुप्रसिद्ध शो सर्वांचा फेवरेट शो आहे. म्हणून तर या शो चा एकही एपिसोड न चुकवता आपण नित्यनेमाने पाहतो. तसे पाहता “तारक मेहता …” मधील सर्व कलाकार अतिशय उत्कृष्ट अभिनय करतात. त्यामुळेच तर त्यांचे संपूर्ण जगभरात फॅन फॉलोइंग देखील प्रचंड प्रमाणात आहेत.

yfo32ourwjrbtpc0 1597402961

Advertisement

या शो मधील मिस्टर कृष्णन अय्यर व बबिताजी अय्यर यांची जोडी ही खूपच हटके आहे. त्यामुळे यांच्या रियल लाइफ मधील गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो. चला तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हांला मिस्टर कृष्णन अय्यर यांच्या बद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत. ज्या आतापर्यंत तुम्हांला कदाचित ठाऊक देखील नसतील.

See also  'तारक मेहता...' मधील या कलाकारावर बनणार आहे चित्रपट, चित्रपटाचे नाव ऐकून थक्क व्हाल!

“तारक मेहता का उल्टा चश्मा” मधील मिस्टर अय्यर यांची भूमिका निभावणारे कलाकार यांचे खरे नाव “तनुज महाशब्दे” आहे. ते मध्यप्रदेशातील देवास येथील आहेत. 1980 मध्ये तनुज यांचा जन्म झाला. उत्कृष्ट अभिनयासोबत ते उत्तम लिखाण सुद्धा करतात. म्हणून ते लेखक म्हणून देखील प्रसिद्ध आहेत.

Advertisement

navbharat times

आपल्या एका मुलाखतीमध्ये तनुज यांनी तारक मेहता शो मध्ये एन्ट्री करण्यापासून आपले अनुभव व चॅलेंजेस यांविषयी सांगितले की, “हे चॅलेंज तर खूप मोठे होते. त्यामुळे मी खूप घा’ब’र’लो होतो. मी खरंतर मराठी कल्चर चा आहे. परंतु मला तामीळ कल्चर मध्ये जायचे होते. असित कुमार मोदी यांनी त्यासाठी मला खूप तयारी करायला सांगितले. लुंगी कशी घालतात, रा’ग’वा’य’चे कसे, तमिळ मध्ये कसे बोलायचे, इ.”

See also  अभिनेत्री प्रियांका चोप्राची लहान बहीण दिसते तिच्यापेक्षाही खूपच सुंदर, फोटो पाहून घायाळ व्हाल!
Advertisement

पुढे त्यांनी म्हटले की, “माझ्या मते, माझा ‘रंग’ हा माझ्या सर्व मेहनतीसाठी फायदेशीर ठरला. कारण बाकी दुसरे काहीच माझ्याकङे नव्हते. पण मी सर्व व्यवस्थित सुधारले. घरी गेल्यावर मात्र मी अय्यर च्या भूमिकेत राहत नाही.”

taarak mehta ka ooltah chashmah when tanuj mahashabde aka iyer got injured while shooting the episode 001

Advertisement

लग्नाच्या गप्पागोष्टी करताना ते म्हणाले की,”पोपटलाल चे तर शो मध्ये लग्न झाले नाही. परंतु माझे तर रियल लाइफ मध्ये लग्न झाले नाही. सर्व काही देवाच्या हातात आहे.” तनुजला लग्नासाठी मुलगी कशी हवी आहे, असे विचारले असता.

त्याने सांगितले की,”चेहऱ्याने सुंदर असणे, महत्त्वाचे नाही. स्वभावाने व मनाने सुंदर असणे, गरजेचे आहे. आपले एखाद्या व्यक्तीसोबत तेव्हाच पटते, जेव्हा आपापसांतील विचार व आवडीनिवडी जुळतात. यावरून तुम्ही आयुष्यभर एकमेकांना किती साथ देता, हे समजते.”

See also  "तारक मेहता..." मधील पत्रकार पोपटलाल यांनी खऱ्या आयुष्यात गर्लफ्रेंडसोबत पळून जाऊन केले लग्न; खूपच रोमॅन्टिक आहे यांची लव्हस्टोरी...
Advertisement

taarak mehta ka oolta chashma iyer aka tanuj mahashabde

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close