या राजाने आपल्याच बहिणीसोबत केले होते लग्न, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

मित्रांनो आपल्या भारताच्या इतिहासात अनेक राजे- महाराजे होऊन गेले आहेत. आपले राज्य मिळवण्यासाठी तसेच अधिकाधिक साम्राज्य वाढवण्यासाठी त्यांनी अनेक लढाया केल्या, हे तर आपण इतिहासातून ऐकलेच आहे. परंतु काही राजे- महाराजे हे असे देखील होते, ज्यांनी राज्य मिळवण्यासाठी आपल्याच राज्यातील जनतेची पि’ळ’व’णू’क केली.

तर काहींनी तर आपल्या घरातील सदस्यांचा जीव घेताना देखील मागे- पुढे पाहिले नाही. अशाच एका राजाने चक्क स्वतःला सर्व राज्य मिळावे, यासाठी आपल्याच बहिणीसोबत विवाहबद्ध झाल्याचे एक अनोखे सत्य समोर आले आहे. आज आम्ही तुम्हांला या घ’ट’ने’मागील सर्व माहिती सविस्तरपणे सांगणार आहोत.

Raja Dahir

सत्तेच्या मोहापायी अनेक राजांनी आपल्या परिवारातील नात्यांची अगदी शून्यात गिनती केली होती. पाकिस्तानामधील राजा दाहिर हा देखील त्यांपैकी एक होता. मीडिया रिपोर्टस् च्या अनुसार पाकिस्तानातील सिंधचा राजा दाहिर याने राज्य मिळवण्यासाठी व सत्तेच्या मोहापायी आपल्याच बहिणीसोबत लग्न केले होते, असे समोर आले आहे.

See also  बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन मुळीच करत नाही हे काम, अभिनेत्रीच्या पतीने केला खुलासा...

“चचनामा” या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे सिंधचे सर्व राजे- महाराजे हे ज्योतिष भविष्यावर अधिक विश्वास करत असत. त्यामुळे एकदा हा राजा दाहिर आपल्या बहिणीचे भविष्य जाणून घेण्यासाठी एका विख्यात ज्योतिषाकङे गेला होता, तेव्हा त्या ज्योतिषाने सांगितले की, “तुमच्या बहिणीसोबत जो विवाह करेल, तो पुरुष संपूर्ण सिंधचा अनुयायी बनेल.” काही इतिहासकारांच्या मते याच भविष्यवाणीमुळे सिंधचा राजा दाहिर याने कोणत्याही मर्यादा न पाळता आपल्या बहिणीसोबत ज्योतिषांच्या सल्ल्याने लग्न केले.

EXL6ttQXsAAWYP9 1

तुम्हांला माहित आहे का? राजा दाहिरने आपल्या बहिणीसोबत लग्न केले तेव्हा प्रत्येक विधी या परंपरेनुसार पार पाडल्या. परंतु दाहिरने आपल्या बहिणीसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर एक पती म्हणून आपल्या पत्नीसोबत कोणतेही शारीरिक संबंध ठेवले नाही.

एका शोध पत्रात “राजा दाहिर का खानदान” याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे सांगितली आहे. राजा दाहिरच्या परिवारामध्ये त्याची भाची हिचा देखील समावेश आहे. जिची ओळख करीब बिन मखारू यांनी केली होती. “चचनामा” या पुस्तकात राजा दाहिरच्या या आगळ्यावेगळ्या विवाहासंबंधित अनेक घटनांचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे.

See also  हि बॉलिवूड अभिनेत्री करते दुधाने आंघोळ आणि घालते चक्क चांदीची चप्पल, अभिनेत्रीचे नाव थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close