प्रसिद्ध मराठी अभिनेते अनिकेत विश्वासराव यांवर बायकोने केले शारीरिक व मानसिक त्रासाचे आरोप!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या मराठी मनोरंजन इंडस्ट्री मध्ये एक प्रकरण खूप ता’पलेलं आहे. ज्यामध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्री ने आपल्याच प्रसिद्ध लोकप्रिय असलेल्या पतीवर मानसिक, शारीरिक छ’ळ केल्याबद्दल पुण्याच्या ( माहेरच्या ) अलंकार पोलीस ठाण्यात त’क्रार दाखल केलेली आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की तो अभिनेता आहे तरी नक्की कोण ? तर त्या अभिनेत्याचं नाव आहे अनिकेत विश्वासराव. आणि त्या अभिनेत्रीचं म्हणजे बायकोचं नाव आहे स्नेहा चव्हाण. या दोघांना ही तुम्ही आम्ही ओळखत आहोत.

कारण अनिकेत विश्वासराव हा अभिनेता खूप लोकप्रिय आहे. तो घराघरात पोहचलेला आहे. त्याला सर्वजण एक उत्तम कलाकार म्हणून बघत आहेत. सोशल मीडियावर त्याचा बराच चाहता वर्ग आहे. पण सध्या त्याचं नाव बायकोच्या पो’लीस केस मुळे चर्चेत आलेलं आहे. तर नेमकं काय झालेलं आहे. चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

See also  भाईजान सलमान खानने चक्क भाड्याने घेतला प्लॅट, यामागील कारण ऐकून तुम्ही देखील व्हाल हैराण!

डिसेंबर 2018 या साली त्या दोघांचं लग्न झालं. ते सुरुवातीला काही काळ खूप उत्तम चाललं; पण हळूहळू काय झालं त्यांच्या मध्ये विचारांची तफावत निर्माण झाली. संशय बळावला. एकमेकांना एकमेकांचं बाहेर काही अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. आणि मग काय दोघांकडून राग – संताप वाढत गेला.

तक्रार दाखल करताना स्नेहा चव्हाण म्हणाली, ” माझा नवरा अनिकेत विश्वासराव हा मला शारीरिक व मानसिक खूप त्रा’स देतो. अनेक दिवसांपासून तो माझा नेहमी गळा दा’बत असतो. खूप त्रास देतो. म्हणून मी ही तक्रार देत आहे. जेव्हा ही गोष्ट सोशल मीडियावर आली तेव्हापासून ती गोष्ट तळागाळातील सर्व सामान्य यांच्यापासून सर्वच स्तरावर सुद्धा व्हायरल होत आहे.

See also  रातोरात फेमस झालेली रानू मंडल आज जागतिये असे जीवन!

स्नेहा चव्हाण एक उत्तम अशी अभिनेत्री तर अनिकेत विश्वास रावने चोरी’चा मामला, फक्त लढ म्हणा यांसारखे अनेक लोकप्रिय चित्रपट केलेली आहेत. आणि सुंदर अश्या अभिनयाने एक वेगळंच स्थान मिळालेलं आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment