अभिनेता अजय देवगणला आहे हा भयंकर आजार, स्वतः पत्नी काजोलने केला खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता रजनीकांत आणि अक्षयकुमार यानंतर आता “इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स” या शो मध्ये बॉलीवुडचा सिंघम स्टार म्हणजेच अजय देवगण उपस्थिती लावणार आहे. अजयच्या या भागाचा प्रीमियर ङिस्कवरी प्लस अॅप वर 22 ऑक्टोंबर ला दाखविण्यात आला. तर त्याचे पुनःप्रक्षेपण ङिस्कवरी वर होईल. साहजिकच बेअर ग्रील्स आणि अजय देवगण च्या या एपिसोडची प्रेक्षक अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे अजय देवगण ची पत्नी काजोल हिची उत्सुकता अत्यंत शिगेला पोहोचली होती.

विशेष म्हणजे, या शो मध्ये काजोल देवगण सुद्धा काही गोष्टी शेयर करताना दिसत आहेत. शो मध्ये काजोल ने दोन गोष्टींचा खुलासा केला आहे. त्या दोन गोष्टी अशा आहेत, ज्या आतापर्यंत कुणालाही माहीत नसतील. आपल्या पतीची दोन सिक्रेट तिने सांगितली आहेत. तुम्ही देखील ती सिक्रेट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहातच ना….

See also  आपल्या पतीमुळे झाले या अभिनेत्रीचे करियर बरबाद, शेवटी वेश्याव्यवसाय करत दिवस काढत होती...

अभिनेत्री काजोल देवगण हिने सांगितलेले पहिले सिक्रेट म्हणजे अजय देवगण हा खूप चांगला कुक आहे. तर दुसरं सिक्रेट म्हणजे अजय ला बॉर्डरलाईन ओसीङी आहे. म्हणजेच तळहाताच्या दोन बोटांनी कोणत्याही वस्तूला स्पर्श करताना अजय ला अडचण येते. कारण एखाद्या वस्तूला स्पर्श केल्यावर त्याचा वास जाता जात नाही, असा मनाचा समज करून तो खूप दुःखी होतो.

ब्रेअर ग्रील्स सोबतच्या या शोमध्ये अजय देवगणने आपल्या आजारावर मात करावी, अशी काजोलची मनापासूनची इच्छा आहे. त्यासाठी काजोल ने तसे अजय ला चॅलेंज सुद्धा दिले आहे. म्हणून या शो दरम्यान अतिदुर्गंधीचा वास येणाऱ्या सर्व वस्तूंना अजयने स्पर्श करावा, त्यानंतर नेमकं काय होतं हे आपण पाहूया, असे चॅलेंज तिने अजय ला दिले आहे.

See also  अभिनेत्री करीना कपूरच्या घरी झाले छोट्या पाहुण्याचे आगमन, तैमूर बनला मोठा भाऊ...

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अजय देवगण नंतर आता प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल देखील बेअर ग्रील्स च्या शो मध्ये सहभागी होणार आहे. अजय देवगण च्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या अजय देवगण चा भुज: द प्राईङ ऑफ इंडिया या चित्रपटाला सुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. लवकरच तो मैदान आणि गंगूबाई काठियावाङी या चित्रपटातून आपल्या चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  प्रसिद्ध गायक एस पी बालासुब्रमण्यम यांनी जगाचा निरोप घेऊन मागे सोडून गेले इतक्या कोटींची प्रॉपर्टी, संपत्ती ऐकून थक्क व्हाल!
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment