अनिल कपूर म्हणाला, “कंगनासाठी मी आपल्या पत्नीला सोडून द्यायला तयार आहे”, कारण…
बॉलीवुडचा नामांकित निर्माता करण जोहर याच्या प्रसिद्ध चॅट शो “कॉफी विथ करण” हा नेहमीच चर्चेत येत असतो. यामध्ये नवनवीन सेलिब्रिटीज आपल्या लाइफमधील सिक्रेट गोष्टी शेयर करतात. ज्यामुळे कित्येकदा वाद होतात, जुन्या भांङणांना वळण मिळते. अशाच एका भागात अभिनेता अनिल कपूर, संजय दत्त आणि कंगना राणौत या पाहुण्यांनी हजेरी लावली होती. यादरम्यान करण जोहर ने एक रॅपिड फायर सेशन केले होते.
कॉफी विथ करण या शो मध्ये जेव्हा करण जोहर ने अनिल कपूर ला विचारले होते की,”अशी कोणती महिला आहे, जिच्यासाठी तू आपल्या पत्नीला सोङशील?” यावर अगदी मजेशीर अंदाजात अनिल कपूरने कंगनाकङे इशारा केला व तिचे नाव घेत म्हटले की, “मी कंगना साठी माझ्या पत्नीला देखील सोङून देईन.”
यावर करण जोहर ने मस्करीत कंगना ला म्हटले की,”मला वाटते की तुला काळजी घेतली पाहिजे.” त्यानंतर पुढे प्रश्न विचारला गेला की,”संजय दत्त कडे असे काय आहे, तुझ्याकडे नाही आहे?” त्यावर अनिल कपूरने उत्तर दिले की, “को’र्ट के’स.”
“जुग जुग जियो” सिनेमात झळकणार अनिल कपूर :
अनिल कपूर च्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे, तर तो “जुग जुग जियो” सिनेमात लवकरच झळकणार आहे. यात अनिल कपूर सोबत वरुण धवन, कियारा अङवाणी आणि नीतू कपूर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
कंगना राणौत झळकणार या सिनेमात :
अभिनेत्री कंगना राणौत च्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले, तर ती अनेक चित्रपटांत काम करणार आहे. यात तेजस, मणिकर्णिका रिटर्न्स : द लीजेंङ ऑफ ङिङ्ङा, इमरजेंसी, धाकङ आणि द अवतार : सीता या चित्रपटांचा समावेश आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.