प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई? भर कार्यक्रमात केला खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड पासून ते अगदी हॉलीवूड विश्वापर्यंत आपली छाप पाडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा. स्वतःच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने बॉलीवुडसह हॉलीवूड च्या चाहत्यांना देखील भन्नाट वेङ लावले आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनस सोबत विवाह करून आपला सुखी संसार थाटला आहे. या दोघांच्याही हॅप्पी मॅरिङ लाइफला आता बराच काळ झाला असल्याने त्यांना सर्वजण आता फॅमिली प्लॅनिंग विषयी उत्सुकतेने विचारताना दिसतात.

अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का..प्रियांकाने सुद्धा आता या प्रश्नाचे अगदी जाहीरपणे बिनधास्त उत्तर दिले आहे. एका कार्यक्रमात नुकतेच तिने आम्ही देखील क्यूट बेबीचा विचार करत आहोत, असे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निक जोनस व प्रियांका चोप्रा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु या चर्चांमध्ये तिने आपल्या फॅमिली प्लॅनिंग विषयी बोलत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

See also  "मी जर प्रे'ग्नेंट राहिली, तर तू काय करशील", आपल्या मुलीच्या या प्रश्नावर दिग्दर्शक अनुराग कश्यपने दिले हे उत्तर...

हल्लीच प्रियांकाने “जोनस ब्रदर्स फॅमिली रोस्ट” या शो मध्ये उपस्थिती दर्शवली होती. हा कार्यक्रम 23 नोव्हेंबर रोजी नेटप्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. यामध्ये निक सोबत त्याची इतर भावंडे व फॅमिली सहभागी झाली होती. त्यावेळी सर्वांसमोर तिने फॅमिली प्लॅनिंग विषयी स्पष्टपणे सांगितले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यावेळी प्रियांकाने जे वक्तव्य केले, ते ऐकून निक सुद्धा थक्क झाला.

“जोनस फॅमिली मध्ये ज्यांना अजूनपर्यंत मूल नाही, अशी केवळ आमची जोडी आहे. म्हणूनच मी आणि निक हे जाहीर करतो की, आम्ही लवकरच जोनस फॅमिलीला गोङ बातमी देणार आहोत.” प्रियांका च्या तोंडून उच्चारलेले हे शब्द ऐकून बहुतेकजण शॉक झाले.

त्यानंतर प्रियांका म्हणाली की,”आज रात्री आम्ही दोघेही नशा करून उद्या पर्यंत झोपून राहणार आहोत.” अभिनेत्री प्रियांका चोप्रा चे हे बोलणे ऐकून निक तर पुरता वेङा झाला. त्यामुळे त्याची ती झालेली अवस्था पाहून प्रियांका म्हणाली की,”मी जेव्हा ते बोलले, तेव्हा तुझा चेहरा खरंच पाहण्यासारखा होता.” यावर निक जोनस म्हणाला की,”हो, मला थोडी काळजी वाटली.”

See also  प्रसिद्ध अभिनेत्रीनी लग्नानंतर सोडले बॉलीवूड आणि झाल्या परदेशात स्थायिक, 3 नंबरची ने तर...

तर मित्रांनो अभिनेत्री प्रियांका चोप्राने केलेले हे वक्तव्य जरी मजेदार केले असले, तरीही तिच्या प्रेग्नंसी कडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. त्यामुळे प्रियांका केव्हा “गुङन्यूज” देते, याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment