जेव्हा सैफ अली खानला रंगेहाथ पकडले होते करीनाने, तेव्हा अशी होती तिची रिएक्शन…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील नवाब अभिनेता हा आपल्या अभिनयासोबतच पर्सनल लाइफमुळे सुद्धा नेहमीच लाइमलाइट मध्ये असतो. हल्ली तो अभिनेत्री राणी मुखर्जी सोबतचा आपला येणारा आगामी चित्रपट “बंटी और बबली” च्या प्रमोशनात खूप व्यस्त आहे. यादरम्यान त्याने आतपर्यंत अनेक रियालिटी शो मध्ये हजेरी लावली आहे.

सैफ अली खान शो मध्ये आल्यानंतर तो काही शांत बसणाऱ्यांमधील मुळीच नाही. यादरम्यान त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक मजेदार किस्से येथे शेयर केले आहेत. यामध्ये सैफ काय म्हणाला व त्याने कोणत्या सिक्रेट गोष्टी शेयर केल्या, याविषयी आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

“बंटी और बबली” या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सैफ अली खान शो मध्ये पोहोचला. तेव्हा त्याने असे काही सांगितले, जे ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल. त्याने सांगितले की, एकदा तो घरी असताना अचानकपणे एक महिला आली आणि थेट त्याच्या रूममध्ये गेली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हा करीना कपूर सुद्धा घरीच होती. परंतु तिला कुणी काहीच विचारले नाही.

See also  करीना कपूर म्हणाली, "सैफला सोडून अर्जुनसोबत लग्न करावेसे वाटते", यामागील कारण ऐकून व्हाल थक्क!

तसेच सैफ अली खान ने आपली को- स्टार अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्यासमोर एक किस्सा शेयर केला. खरंतर हा किस्सा तेव्हाचा आहे, जेव्हा तो आपल्या फॅमिलीसोबत फॉर्च्यून हाइट्स प्लॅट मध्ये राहत होता. त्याने सांगितले की, त्या महिलेने सर्वात आधी ङोअर बेल वाजवली होती. त्यानंतर दरवाजा उघडल्यावर ती सरळ आतमध्ये घुसली. इतकंच नव्हे कोणतीही लाज न बाळगता ती बिनधास्तपणे वर चढून गेली.

एवढंच नव्हे तर सैफ अली खान याने हे सुद्धा सांगितले की, त्या महिलेने हे सुद्धा म्हटले की….”तू इथे राहतोस…” आणि ती पूर्ण घरात मनमोकळेपणाने फिरू लागली. खरंतर असे वाटत होते की, ती महिला पूर्णपणे तयार होऊन आली आहे. त्यांनी त्या महिलेला कुठेतरी पाहिलेले आहे, असे वाटत तर होते. परंतु तिला विचारण्याची त्याची व करीना ची हिंमत सुद्धा झाली नाही.

See also  50 वर्षीय एका वयोवृद्ध बिजनेसमॅनच्या प्रेमात वेडी होती अक्षयकुमारची बहीण, पुढे जे घडले ते ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Shiv Meena

Shiv Meena

शिव मीणा पिछले 3 साल से एंटरटेनमेंट, बॉलीवुड और देश विदेश के खबरों पर लेख लिख रहे है। संपर्क करने के लिए- shiv@starmarathi.xyz

Leave a Comment