या महिलेचा दाजीसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ होत आहे सोशल मीडियावर वायरल, तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?
सोशल मीडियावर आपण अनेक वायरल व्हिडीओ पाहतो. जे पाहून अक्षरशः आपण लोटपोट होऊन हसतो. परंतु ङान्सच्या व्हिडिओंना चाहत्यांची भरपूर पसंती मिळते. हल्ली असाच एक ङान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये एक महिला ही आपल्या दाजींसोबत भन्नाट ङान्स करताना दिसून येत आहे. या ङान्सची चर्चा सोशल मीडियावर जोरात रंगली आहे.
महिलेचा दाजींसोबत अफलातुन ङान्स : ह’ल्ली वायरल होत असलेला व्हिडीओ हा अत्यंत मजेशीर व सर्वांचा मूङ फ्रेश करणारा आहे. या व्हिडिओ मध्ये एक महिला ही आपल्या दाजींसोबत म्हणजेच आपल्या बहिणीच्या नवर्यासोबत ङान्स करत आहे. या महिलेने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तर तिच्या दाजीने टीशर्ट- पँट घातले आहे.
दिलखुलास ङान्स व सर्वांचे मनोरंजन : मित्रांनो या व्हिडिओ मध्ये हे दोघेही अतिशय दिलखुलासपणे एकमेकांसोबत ङान्स करताना दिसत आहे. तसेच या व्हिडिओ मध्ये एक सुंदर गाणे ऐकायला येत आहे. याच गाण्याच्या तालावर दोघांनीही ठेका धरला आहे. परंतु मित्रांनो या ङान्स व्हिडीओ मध्ये त्या महिलेच्या चेहऱ्यावरील हावभाव खरंच पाहण्यासारखे आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल : हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेकजण हा व्हिडीओ नक्की कुठला बरं आहे, अशा प्रतिक्रिया देत आहेत. परंतु याबाबत मात्र काहीच माहिती मिळाली नाही. तसेच या व्हिडिओला boldmeeraswag या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अपलोड करण्यात आले आहे. तर लोक ह्या व्हिडिओला प्रचंड प्रमाणात पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.