पतीच्या या एका सेल्फीमुळे त्याला पत्नीने दिला घटस्फो’ट; नक्की काय घडले, हे ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल!
नाते कोणतेही असो, त्यामध्ये सच्चाई व ईमानदारी असणे, अत्यंत गरजेचे असते. नवरा- बायकोच्या पवित्र नात्यात तर या गोष्टी खूपच महत्त्वपूर्ण असतात. अशात जर आपला पती बाहेर दुसऱ्या कोणत्या मूलीसोबत अ’य्या’शी करत असेल, तर त्या पत्नीचे रा’गा’व’णे तर स्वाभाविक आहे.
सध्या इंटरनेटवर अशीच एक ध’क्का’दा’य’क घ’ट’ना वायरल होत आहेत. ज्यामध्ये एका पतीने आपल्या पत्नीला बाथरूममध्ये काढलेला सेल्फी दिला आहे. मात्र या सेल्फी मध्ये त्याच्या पत्नीला असे काही दिसले की तिने चक्क त्याला घ’ट’स्फो’ट दिला.
अमेरिकेत घ’ड’ले’ली ही घ’ट’ना आहे. येथील @shesough युजरने आपल्या पतीच्या धो’क्या’चा व्हिडिओ वायरल केला आहे. या महिलेने सांगितले की, माझा पती हा ऑफिसमधील मीटिंगचा ब’हा’णा करून गेला होता. तेथे बिजनेस ट्रीप वर त्याने हॉटेलच्या रूम मधून आपला एक सेल्फी मला पाठवला. तो सेल्फी पाहिल्यावर मला जाणवले की, तो मीटिंगमध्ये नाही, तर एका दुसऱ्या लेडीजसोबत तिथे गेला आहे.
पीडित पत्नीने सोशल मीडियावर आपल्या पतीने पाठवलेला सेल्फी शेयर करत लोकांना विचारले की, तुम्हांला या फोटोमध्ये काही ग’ड’ब’ड दिसत आहे का?? त्यावर लोक खूप सर्व कमेंट्स करू लागले. कुणी सांगितले की, त्याने आपल्या लग्नातील साखरपुङ्याची रिंग घातलेली नाही. तर काहींनी सांगितले की, बाथरूमच्या मिरर जवळ हेअर स्ट्रे’ट’न’र दिसत आहे, जो कोणत्यातरी मूलीचा असावा. तर काहींना बाथरूमच्या फर्शवर एका लेङीजची पर्स दिसली.
तसेच एका युजरने सांगितले की, मी खूप हॉटेलमध्ये राहिलेली आहे. परंतु मला कधी हॉटेलने स्ट्रे’ट’न’र ची सुविधा दिली नाही. त्यामुळे हा नक्कीच कोणत्यातरी मूलीचा असावा. त्यानंतर त्या पीडित महिलेने कसेबसे तिच्या पतीने तिला धो’का दिला असल्याचा शोध लावला.
तिच्या पतीने सुद्धा नंतर स्पष्टपणे सांगितले की, तो आपल्या मित्राच्या हॉटेलमधील रूममध्ये गेला होता. तो हेयर स्ट्रे’ट’न’र त्याच्या मित्राच्या गर्लफ्रेंड चा आहे. परंतु त्या पी’डि’त महिलेने पतीचे काहीही न ऐकून घेता त्याला घटस्फो’ट दिला. सोशल मीडियावरील या व्हिडिओमुळे सर्व महिला वर्ग सा’व’धा’न’ता बाळगावी, अशा कमेंट्स करत आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.