मलायका अरोराच्या शरीरावर दिसल्या जखमा, अर्जुन कपूरला ठरवले दोषी..जाणून घ्या सविस्तर..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा चर्चेत राहण्याची एक संधी सोडत नाही, प्रत्येक वेळी तिच्या बाबतीत अनेक घटना समोर येत असतात त्यामुळे बॉलीवूड सह सोशल मीडियावर सुद्धा तिच्या नावाचा गजर वाजत असतो. तसेच अर्जुन कपूर सुद्धा तिच्या सोबत चर्चेत येत असतो. अभिनेत्री नुकताच टर्की मधून सुट्टी एंजॉय करून भारतात परतली आहे, मायदेशी परतल्यावर अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या आहेत. भारतात परत आल्या वर ती तिच्या आगामी शोच्या शूटिंग मध्ये व्यस्त झाली आहे.

लवकरच मलायका “डान्स इंडिया डान्स” या शो ची जज म्हणून पडद्यावर झळकेल अशी चर्चा सुरू आहे, तसेच तिच्या सोबत नोरा फतेही देखील दिसून येईल. नेहमीच आपल्या बोल्ड आणि हॉट अंदाजामुळे मलायका चर्चेचे कारण बनत असते. ती खूपच सुंदर दिसते, त्यामुळे बॉलिवूड मधील नवख्या अभिनेत्री सुद्धा तिच्या फिटनेस ट्रिक वापरतात व स्वतःला फिट आणि सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मलायका सोशल मीडियावर सुद्धा फिटनेसचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते.

See also  प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विराट कोहलीला अटक होण्याची शक्यता? कारण ऐकून थक्क व्हाल!

दरम्यान अभिनेत्रीचा एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे, या फोटोमध्ये तिने बॅकलेस टॉप परिधान केला आहे. त्यामुळे तिची पाठ यातून पूर्ण स्पष्ट दिसत आहे. तिच्या पाठीवर खूप ठिकाणी जखम दिसून येत आहे, तिच्या या जखमांसाठी अनेकांनी अभिनेता अर्जुन कपूरला दोषी ठरवले आहे. शूटिंग साठी बाहेर पडत असतानाच हा तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, या फोटोवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेन्ट केल्या आहेत. सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात या फोटोने यश मिळवले आहे.

मलायका अर्जुन कपूर सोबत गेल्या ४ वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये आहे. त्यांची जोडी अनेकांना खूप आवडते. ते दोघेही नेहमीच एकत्र दिसतात, त्यामुळे त्यांचे अनेक फोटो सतत चर्चेत येत असतात. मलायका नेहमी अर्जुनचे कौतुक करत असते, मात्र मालायकाचा हा फोटो खूप काही सांगून जात आहे. तिच्या पाठीवर अनेक डाग व जखमा दिसत आहेत. या जखमा खूप जास्त ताज्या आहेत, शिवाय खोलवर असल्याचे या फोटोमधून जाणवत आहे.

See also  अभिनेता वरून धवन नताशासोबत अडकला विवाह बंधनात, जाणून घ्या कोण आहेत नताशा दलाल!

ज्यावेळी तिला याचे कारण विचारण्यात आले त्यावेळी ती लगेच कार मध्ये बसली व तिने सर्वाना हात केला आणि ती निघुन गेली. असेही म्हणले जात आहे की गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन यांच्यात काहीच सुरळीत नाही. त्यांच्या मध्ये काहीसे भांडण तर चालू आहेच दरम्यान या तिच्या पाठीवरील जखमा अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. तर मित्रहो तुम्हाला यावर काय वाटत ते कमेन्ट करून नक्की सांगा, तसेच आजचा हा लेख कसा वाटला ते देखील नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment