“या सुखांनो या” या लोकप्रिय मालिकेतील ती चिमुरडी बघा आता कशी दिसते, फोटो पाहून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी मालिका पाहण्याचा कल सध्या बऱ्यापैकी मराठी प्रेक्षकांचा वाढत आहे. पण आहे का ? या आधी काही वर्षांपूर्वी उलट जास्त मराठी मालिका उत्तम दर्जाच्या असायच्या आणि खूप पहिल्या पण जायच्या. त्यातली पात्र ही घराघरात पोहचायची.

त्यातलं एखादं उदाहरण द्यायचं म्हणलं तर चार दिवस सासूचे चार दिवस सुनाचे ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यासोबत 16 वर्षांपूर्वी एक मालिका आली होती. खूप लोकप्रिय झाली होती. ज्यात काम करणारी एक अभिनेत्री तेव्हा चिरमुडी बालकलाकार च्या भूमिकेत होती. जी आता कशी दिसतेय हे जाणून घेऊ चला.

ज्या मालिकेबद्दल बोलणार आहोत ती आली होती२००५ साली. ज्यात ऐश्वर्या नारकर, राजन भिसे, शर्वरी लोहकरे, विक्रम गोखले, संपदा कुलकर्णी या कलाकारांनी झी मराठीवरील ‘या सुखांनो या’ ही मालिका लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत श्रद्धा रानडे हिने बालकलाकाराची भूमिका साकारली होती.

See also  या प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याचा भी'ष'ण अ'प'घा'त, अभिनेत्याची भावनिक पोस्ट व्हायरल...

sddefault

या मालिकेतून श्रद्धा रानडे घराघरात पोहचली होती. मात्र आता ती सिनेइंडस्ट्रीपासून थोडीशी दुरावलेली पहायला मिळत आहे. पण ती आता दिसते कशी हा तिच्या चाहत्यांना खूपच आकर्षित करण्यासारखी गोष्ट आहे.

अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या श्रद्धा रानडेने चांगले संस्कार व्हावेत यादृष्टीने तिने शालेय सुट्ट्यांमध्ये नाट्यशिबिरात सहभाग घेतला होता. श्रद्धाने अगदी लहान वयातच जाहिरातीत काम मिळवले. ई टीव्ही वरील भाग्यविधाता,झी टीव्हीवरील ममता , झी मराठीवरील या सुखांनो या, मी मराठीवरील खेळ मांडला अशा मालिकेतून तिला बालकलाकार म्हणून काम केले.

119637255 3452372941489385 6301898815666857822 n

या सुखांनो या मालिकेत काम करताना श्रद्धा तिसरी इयत्तेत शिकत होती. सेटवरील सर्वच कलाकार तिच्या अभ्यासाकडे खूप लक्ष द्यायचे. इंग्रजी माध्यमातून शिकत असलेल्या श्रद्धाला मराठीतून लिहिलेली स्क्रिप्ट वाचायला कठीण जात होते. मात्र त्यावेळी या सर्वच कलाकारांनी तिला ती लिहिलेली स्क्रिप्ट वाचण्यास प्रवृत्त केले.

See also  "देवमाणूस" मालिकेत झालीय नव्या पात्राची एन्ट्री, पाहा कोण आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री…

हमाम साबण, अँम्बी व्हॅली, डॉ फिक्सइट अशा जाहिराती तसेच डिस्नी वाहिनीच्या पेटपूजा शो, आम्ही सारे खवय्ये चिल्ड्रन स्पेशल, सह्याद्री वाहिनीच्या दमदमादम अशा शोमधून तिला झळकण्याची संधी मिळाली. जॉनी लिव्हरसोबत होप ऑफ कार्निव्हल ही टेलिफिल्म तिने तब्बल पाच भाषांमध्ये सादर केली.

125270110 127712478859090 591241989703647469 n

अभिनयासोबतच अनेक वर्षांपासून तिने भरतनाट्यमचे धडे देखील गिरवले आहेत. दहावीत असताना तिने ओरिसा सेमिक्लासिकलच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग दर्शवला होता.

श्रद्धा रानडे आज फार अभिनय करत नसली तरी ती एक उत्तम अशी अभिनेत्री आहे. तिने आत्तापर्यंत जे काही काम केलं आहे ते वाजवलच आहे. तर असं आहे मोठेपणी तिचं आयुष्य. बाकी तिला तिच्या पुढील भावी वाटचाली साठी खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून तेही स्टार.

See also  अभिनेत्री शिवानी बावकर व शिव ठाकरे पडलेत एकमेकांच्या प्रेमात? त्यांचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

125348252 168220011699036 6118694161237596294 n

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment