बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि आदित्य धर यांच्या लग्नाचे आतील फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल…
यंदाच्या वर्षी बहुतांश सेलिब्रिटींनी सप्तपदी घेतले आहे. अगदी त्याचप्रमाणे आपली फेमस बॉलीवुड अभिनेत्री यामी गौतम आणि “उरी: द स’र्जि’क’ल स्ट्रा’ई’क” या चित्रपटाचे निर्माते आदित्य धर हे दोघेही नुकतेच विवाहबंधनात अ’ड’क’ले आहेत.
या दोघांनीही असे अचानकपणे लग्न करून संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला आश्चर्याचा ध’क्का दिला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या प्राइवेट प्रिवेंङिगचे फोटोज् तर प्रचंड धू’मा’कू’ळ माजवत आहे.
यामध्ये हळद- मेहंदी आणि लग्नाच्या विधी पर्यंतचे सर्व फोटोज् समाविष्ट आहेत. तुम्हांला ठाऊक आहे का, यामी आणि आदित्य यांनी गुरूवारीच आपल्या विवाहाविषयी सोशल मीडियावर माहिती दिली होती.
त्यांनी सांगितले होते की,”एका विशेष समारंभात आम्ही एकमेकांना आयुष्यभराचे जीवनसाथी बनविले. अभिनेत्री यामी हिच्या हळदीच्या फोटोज् मध्ये तुम्ही पाहू शकता की यामीची बहीण सुरीली ही तिला हळद लावत आहे.
तिच्यासोबत यामीने सुद्धा पिवळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. ज्यावर ती खूपच आकर्षक दिसत होती. अत्यंत सुंदर आणि भारी असा लेहंगा यामी च्या लुकला खूपच मोहक व भन्नाट दाखवत होता.
लग्नात यामीने लाल रंगाची साडी घातली होती. लग्नाच्या फोटोज् मध्ये तुम्ही यामी सोबत तिचा नवरदेव आदित्यचे फोटोज् सुद्धा पाहू शकता. या विवाह सोहळ्यात यामी आणि तिची बहीण सुरीली यांनी खूप मस्ती केली.
या दोन्ही बहिणींचे फोटोज् सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात वायरल होत आहेत. यामी व आदित्यच्या विवाहामध्ये त्यांचा परिवार देखील दिसत आहे. असे म्हणतात की, यांचे लग्न काही ठराविक नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडले.
यामीने आदित्यच्या नावाची अतिशय सुंदर व आकर्षक मेहंदी आपल्या हातांवर लावली होती. यामी ही जरी अभिनेत्री असली तरीही ती मनाने अगदी सर्वसामान्य मूलींप्रमाणेच आहे. संपूर्ण पारंपरिक पद्धतीने यामीने आपले लग्न केले.
अभिनेत्री यामी गौतम व आदित्य धर यांचे लग्नानंतर एकत्रित पती- पत्नी म्हणून वायरल झालेल्या फोटोज् ला चाहत्यांनी खूप प्रमाणात लाईक्स व कमेंट्स केल्या. या फोटोज् मध्ये पाहिल्यावर आपल्याला समजते की, यामी व आदित्य यांची एकमेकांवरून नजरच हटत नव्हती.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.