‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील हा छोटासा नक्ष आता झालाय खूपच मोठा त्याला ओळखणेही झाले आहे क’ठी’ण…
स्टार प्लस वाहिनीवर फेमस असलेली “ये रिश्ता क्या कहलाता है” ही मालिका अगदी सुरुवातीपासूनच चाहत्यांच्या पसंतीत उतरली. या कौटुंबिक मालिकेने प्रत्येक घराघरांत स्वतःची जागा बनवली.
तर मित्रांनो या मालिकेत एका लहान मुलाने एवढे सुंदर काम केले होते की, त्याने आपल्या अल्लड बोलण्याने व क्यूट स्माईलने सर्वांनाच मोहात पाडले होते. इतकंच नव्हे तर मालिकेतील प्रत्येक कलाकार या लहानशा मुलाचे सर्व हट्ट पुरवत असे.
नक्ष ने लावले होते सर्वांना वे’ड: मित्रांनो आम्ही तुम्हांला सांगत आहोत, “ये रिश्ता क्या कहलाता है” या मालिकेतील अक्षरा व नैतिक सिंघानिया यांच्या लाडका मुलाची म्हणजेच नक्षची भूमिका साकारणारा बालकलाकार शिवांश कोटिया बद्धल.
या शो मध्ये आपल्या अप्रतिम अल्लड अभिनयाने त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. तुम्हांला ठाऊक आहे का, हा छोटा नक्ष आता खूप मोठा झाला आहे. त्याला पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही.
शिवांश आता पूर्ण 16 वर्षांचा झाला आहे. त्याचा आताचा हँडसम लुक पाहून हा खरंच तो लहानसा नक्ष आहे की नाही, हे ओळखणेच क’ठी’ण झाले आहे. कारण तो आता खूप बदलला आहे.
शिवांश कोटिया हा सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव असतो. आपल्या फॅन्ससाठी तो आपले लेटेस्ट फोटोज् नेहमी शेयर करत असतो. आपल्या कित्येक फोटोज् मध्ये तो आपल्या कुटुंबियांसोबत दिसतो. शिवांश आता इयत्ता दहावी मध्ये शिकत आहे.
चित्रपटांत देखील केले आहे, शिवांशने काम: शिवांश कोटिया ला बऱ्याच कालावधीपासून कोणत्याही टेलिव्हिजन सिरीयल मध्ये पाहिलेले नाही.
पण तरीही नक्ष या नावानेच सर्वजण त्याला अजूनही ओळखतात. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या “इंग्लिश विंग्लिश” या चित्रपटात त्यांच्या मुलाची भूमिका शिवांश ने अतिशय उत्कृष्टपणे साकारली होती.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.