या मोठ्या कारणांमुळे लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ झाली बंद, कारण ऐकून थक्क व्हाल!

.

हिंदी मालिकांचा विचार केला तर त्या सारा देश पाहतो. त्याच्यात अनेक चांगल्या चांगल्या मालिका प्रेक्षकांना भेटायला येत असतात. तसं मराठी मालिकेत नाही. त्या फक्त मराठीच प्रेक्षक पाहतो.

सगळच मनोरंजन शूटिंग करोना काळात थांबलेलं होतं. पण सरकारने आदेश दिला. काही नियम घातले आणि शूटिंग करायला परवानगी दिली. आता एक अशी प्रसिद्ध हिंदी मालिका आहेकी जे देशातील सगळेच पाहतात. तिचं नाव आहे ये रिशता क्या कह्लाता है. ही मालिका खूप जनी आहे.

आज त्या मालिकेला सात ते आठ वर्षं पुर्ण झालेली असतील. तरीही ती मालिका अजूनही जोरात चाललेली आहे. प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सध्या लॉकडाऊन आधी टीआरपीच्या बाबतीत ती आघाडीवर होती. एक नंबर वर होती.

पण असं सगळं असताना त्या मालिकेबाबत खूप वाईट बातमी आलेली आहे. लॉकडाऊन नंतर काळजी घेऊन त्या मालिकेची शूटिंग ची परवानगी घेऊन सुरु करण्यात आलं होतं हे मात्र खरं. पण या कारणांमुळे पुन्हा ती मालिका बंद झालेली आहे. आज आपण तेच कारण जाणुन घेणारं आहोत की मालिका नेमकं का बंद झाली.

को-रो-ना व्हा-य-र-स ने सगळ्या जगाचं नुकसान केलेलं आहे. जग बंद केलेलं आहे. हाहाकार माजवलेला आहे. पण काम किती दिवस त्याला घाबरून थांबवायचं. असं असताना तब्बल पाच ते सहा महिन्यानंतर सरकारने दिलेल्या आदेशानंतर आता काही दिवसांपूर्वी शूटिंग सुरु झालं होतं. अनेकांनी काळजी घेऊन ते चालू केलं आणि काहींच मात्र बंद पडलं.

काळजी घेणं हा एकमेव पर्याय कोरोना काळात आपल्याला दिसून येत आहे. त्यात ज्यांनी काळजी घेतली नाही. त्यानं को-रो-नाची लागन होऊन शूटिंग बंद करावं लागलेलं आहे. आता या कोरोनाच्या जाळ्यात ये रिशता क्या कहलाता है ही मालिका ही आलेली आहे. त्यातल्या काही कलाकारांना आणि तंत्र सांभाळणाऱ्या काही कामगारांना को-रो-नाची लागण झालेली आहे. त्यामुळे त्या मालिकेच शूटिंग थांबवण्यात आलेलं आहे.

सगळ्या टीमला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेलं आहे. अभिनेता सचिन त्यागी, समीर ओंकार, आणि स्वाती चिटणीस, यांची को-रो-ना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. या मालिकेत कार्तिक च्या वडिलांचं पात्र करणाऱ्या अभिनेता सचिन त्यागी ने सांगितलं की माझी टेस्ट पॉ-झि-टि-व्ह आलेली आहे. ती कशी आली हे कळत नाहीये. कारण आम्ही फार काळजी घेऊन शूट करत होतो. तरीही असं घडल्याने मालिका शूटिंग बंद करण्यात आलेलं आहे. आम्हाला आता जरी को-रो-ना झालेला असला तरी सकारात्मक राहावं लागणार आहे.

कार्तिक च्या दादीचं पात्र करणाऱ्या अभिनेत्री स्वाती चिटणीस या म्हणाल्या की मलाही झाला आहे. पण मला त्याचे फार काही ल-क्ष-णे जाणवत नाहीत. हळूहळू मी आता बरी होत आहे. जे कुणी सं-क्र-मि-त झाले आहेत याची माहिती मनपा मुंबई कडे दिलेली आहे. सगळा सेट सॅ-नि-टा-ई-ज केला गेलेला आहे. आता सगळं काही ठीक झाल्यावरच शूटिंग सुरु होणार आहे. असं ही निर्माता यांनी म्हणलेलं आहे.

को-रो-ना काळात काम करण्यासाठी आता काळजी घेण्यापासून कोणताच पर्याय उरलेला नाही आहे. अनेक मालीकेंची शूटिंग जरी चालू असली तरी त्यांना काळजी घ्यावीच लागणार आहे. त्याशिवाय कोणताच पर्याय नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment