या कारणांमुळे “येऊ कशी तशी मी नांदायला” या मालिकेतील कलाकार सेटवर झाले भावुक, हि अभिनेत्री तर रडत…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

झी मराठी वाहिनीवरच्या सध्या महाराष्ट्र बाहेर अनेक मालिका शूट होत आहेत. त्यात येऊ कशी तशी मी नांदायला मी मालिका ही आहे. जी प्रेक्षकांना फार आवडत आहेत. त्यातील सगळेच कलाकार आणि मालिका आज लोकप्रिय तेच्या शिखरावर आहे.

yeu kashi nadandyala01

सध्या त्या सेट वरची एक गोष्ट खूप व्हायरल होत आहे आणि ती म्हणजे की सगळे जण भा’रा’वू’न गेले होते. शुभांगी गोखले यांच्या मुलीचे पत्र वाचून. आता त्यांची मुलगी कोण आणि काय लिहिलं होतं पत्रात चला ते सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

मालिकेच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने कलाकार आणि तंत्रज्ञ अनेक दिवस एकत्रित काम करत असल्याने त्यांच्यात छान नाते जुळते. मालिकेतील कलाकार जेव्हा ऑनस्क्रीन एकत्र कुटुंबातील सदस्यांची भूमिका साकारतात तेव्हा त्यांच्यात ऑफस्क्रीनही भावबंध जुळतात. असेच अनोखे बंध ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील कलाकारांमध्ये जुळले आहेत.

See also  पाठकबाई परत येणार! होणार धमाकेदार एंट्री, साकारणार हि भूमिका, ऐकून थक्क व्हाल...

Dipti Ketkar Anvita Phaltankar 3

कारण एकत्र राहिलं की सोबत नातं निर्माण करते. ज्यात प्रेम भरलेलं असतं. आणि मग एकमेकांची नाळ तयार होते. त्यामुळे सुख दुःख वाटून घ्यायला लागतात सगळे सेटवरचे. कुटुंबातील व्यक्ती सारखे.

‘मदर्स डे’ च्या दिवशी सेटवर एका लेकीने तिच्या आईला पत्र पाठवले. ते पत्र वाचून सेटवर उपस्थित असलेल्या सर्व कलाकारांचे डोळे पाणावले. हे पत्र होते अभिनेत्री सखी गोखले हिने तिच्या आईला म्हणजे अभिनेत्री शुभांगी गोखले यांना पाठवले होते. परंतु हे पत्र सेटवरील सर्व मातृवर्गाला उद्देशून सईने लिहिले होते. आणि यात सर्व मातांच प्रेम लपलेलं होतं. ज्यामुळे सर्वजण खूप भावुक झाले होते. डोळे पाणावले होते.

yktmn 202105615096

सध्या एकतर काय झालं आहे की राज्यात करोनाचा वाढत्या प्रा’दु’र्भा’वा’मुळे सर्व मालिका, सिनेमांचे चित्रीकरण बं’द ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे सर्व मालिकांचे चित्रीकरण दुस-या राज्यांमध्ये होत आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेचे चित्रीकरण गुजरात येथील सिल्वासा येथे बायो बबलमध्ये सुरू आहे.

See also  'देवमाणूस' मालिकेत 'मंजुळा'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल...

त्यामुळे ‘मदर्स डे’ च्या दिवशी कुणालाही आपल्या मुलांना अथवा आईला भेटणे शक्य नव्हते. कारण जर काळजीच घेतली नाही तर मग पुन्हा को’वि’ड सारख्याचा सामना करावा लागल. तो खूप अवघड आहे. त्यामुळे अनेकांनी खूप काळजी घेतली मदर्स डे निमित्ताने कुणीही कुणालाच भेटू दिलं नाही.

maharashtra times

घरापासून दूर असलेल्या सर्वांना आपल्या घरच्या मंडळींची तीव्रतेने आठवण येत होती. विशेष करून सेटवर असलेल्या आई मुलांच्या आठवणीत अधिक भावूक झाल्या होत्या. असे सगळे वातावरण असताना मालिकेच्या सेटवर सखीने प्रॉडक्शन टीमच्या मदतीने सुंदर केक आणि पत्र सर्वांसाठी पाठवले. सईचे हे पत्र वाचून सेटवरील प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आले.

सखीचे भावूक पत्र आणि त्यामध्ये नेमकं काय मांडलं होतं तिने ? तर तिने भावनिक साद घातली होती आई नावाच्या नदीला.

maharashtra times

प्रसिद्ध अभिनेत्री सखीने या पत्रात तिची आई,शुभांगी गोखले यांनाच नाही तर या मालिकेच्या सेटवर काम करणाऱ्या सर्वांना मदर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत. सखीने या पत्रात लिहिले आहे, ‘ अम्मा, आदिती, दिप्ती, शुभांगिनी आणि येऊ तरी कशी मी नांदायला मालिकेच्या सेटवरील सर्व मातृवर्गाला खूप साऱ्या शुभेच्छा.

See also  "राजा राणीची गं जोडी" मालिकेतील रणजित ढाले पाटलाचा खऱ्या आयुष्यातल्या भाऊ आहे एका कंपनीचा मालक...

आई म्हणून तुम्ही सर्वजणी खूपच छान आहातच! तुम्ही सर्वजणी जे काम करत आहात त्यासाठी मनापासून आभार. तुम्ही सगळ्या कामाच्या निमित्ताने घरापासून दूर आहात, तुमच्यामुळेच आम्हा मुलांना चांगले आयुष्य जगायला मिळू शकते. हा केक म्हणजे सेलिब्रेशनचे छोटेसे निमित्त आहे. तुम्हा सगळ्याजणींना खूप सारे प्रेम आणि खूप आठवण येते आहे… लवकरच आपण भेटू.. ‘

बघा यावरून असं दिसतं की सखी ने आईला ही अजून जोमाने आणि सकारात्मक तेने काम करण्यासाठी किती बळ दिलं आहे. ह्याला सकारात्मक ता म्हणतात. असं असावं आई आणि मुलीचं प्रेम. तर सखी आणि शुभांगी या माय लेकीला पुढील भावी आयुष्यासाठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment