या कारणांमुळे ‘येऊ तशी कशी मी नांदायला’ मालिका आलीय पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत, कारण…

टेलिव्हिजन म्हणजे भारतीय प्रेक्षकांचं मनोरंजनाचं एका प्रकारचं साधनच. त्यात मराठी सिरीयल तर खूप आहेत. चाहते ही आहेत. सिरीयल चे तर आहेतच आहेत; पण त्यात काम करणाऱ्या कलाकारांचे ही आहेत. सध्या झी मराठीवर एक मालिका खूप गाजते आहे.

Yeu Kashi Tashi Me Nandayla Cast

ती म्हणजे येऊ कशी तशी मी नांदायला. तर या मालिकेतील अनेक सीन्स व्हायरल झालेली आहेत. सध्याही मालिका प्रचंड व्हायरल होत आहे. तर त्यात नेमकं काय झालं असं की मालिका चर्चेत आली. चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

सोशल मीडियावर चर्चो असते ती मालिकांची, प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मालिका घराघरांत पोहोचतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो, व्हिडीओ, मीम्स हे प्रेक्षक सोशल मीडियावर शेअर करत असतात.. सध्या सोशल मीडियावर असेच काही मिम्स व्हायरल होत आहेत

READ  'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील ही अभिनेत्री झाली परदेशात पायलट, तिचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल...

DDD 0

सासूसुनेचा तोच तोच ड्रामा टीव्ही चॅनल्सनी आपला मोर्चा दैनंदिन विषयांकडे वळवला आहे. आजूबाजूच्या वास्तव आयुष्यात घडणाऱ्या अशा विषयांच्या काही नवीन मालिका नुकत्याच सुरू झाल्या आहेत.

तर काही सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घ’ट’नां’चं चित्रण मालिकांमधून पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकही अशा मालिकांबरोबर स्वत:ला रिलेट करताना दिसतात.

123 0

मालिकांत जगण्यातल्या बऱ्याच गोष्टी घडत असतात. आणि त्या जर जुळवून पहिल्या तर मिळत्या जुळत्या वाटतात आणि मग त्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. काही दिवसांपूर्वी प्रसारीत झालेल्या भागात स्वीटू एका ट्रेनमध्ये बसते आणि यावेळी प्रवासादरम्यान ती झोपी जाते.

READ  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पल्लवी पाटील केले खूप हॉ'ट आणि ग्लॅ'म'र'स फोटोशूट, चाहत्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया...

SSS 0

काही वेळाने तिला जाग येते मात्र तेव्हा या ट्रेनमध्ये ती एकटीच असते. स्विटूला अंबरनाथला उतरायच असत. मात्र गाढ झोपल्याने ती थेट कारशेडमध्ये पोहचते. या मालिकेमुळे अंबरनाथची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु झाली आहे. हा एपिसोड प्रसारित झाल्यानंतर स्विटूवर भरपूर मीम्स व्हायरल होत आहेत.

मुंबई पुणे मुंबई’ प्रमाणे ‘मुंबई अंबरनाथ मुंबई’, ‘स्विटू उठ अंबरनाथ आलं’ असे अनेक गंमतीशीर मीम तयार करण्यात आला आहे ज्याचा सोशल मीडियावर सध्या बोलबाला आहेयेऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील ओमकार आणि स्वीटू यांची केमेस्ट्रीसुद्धा चाहत्यांना आवडू लागली आहे. गरीब घरातील स्विटू आणि श्रीमंत घरातील ओमकार यांची प्रेमकहाणी हळूहळू सुरु झाली आहे.

तर असं आहे एकंदरीत प्रकरण. ओम आणि स्विटू एकतर खूप आपलेसे वाटतात चाहत्यांना. आणि त्यांच्या त्यामुळे बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर त्या मालिकेला पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

READ  रितेश देशमुख आणि जेनेलियाने यंदा फॅन्सला दिलेय स्पेशल 'दिवाळी गिफ्ट', जाणून घ्या काय आहे विशेष...

Leave a Comment