कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे सिंगर यो यो हनी सिंग, एका गाण्यासाठी आकारतो तब्बल एवढी फीस…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“Yo Yo Honey Singh” हल्लीच्या नवीन जनरेशनचा सर्वांत लाडका आणि फेवरेट सिंगर. ज्याच्या म्युझिकवर सगळे मदहोश होऊन एन्जॉय करतात. अंग्रेजी बीट, हाई हिल्स आणि पार्टी अभी बाकी है यांसारखी अनेक जबरदस्त गाणी हनी सिंह ने गायली आहेत. त्याला ओळखत नाही असे तर कुणी आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाही. हनी सिंह चे पूर्ण नाव हिरदेश सिंह असे आहे. स्टेजवर परफॉर्म करण्याच्या वेळीच हनी सिंह ने आपले नाव कमवायला सुरुवात केली.

805361 yoyohoneysingh 032519

Advertisement

युट्यूब व्हिडीओ बनवण्यापासून हनी सिंह ने आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर तो प्रसिद्धीत नेहमीच झळकू लागला. लाखो- करोडोंच्या हृदयावर अफलातुन जादू करणारा हनी सिंह हा करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. आपल्या रॅप स्टाईलने तो सर्वांचे लक्ष वेधून घेतो. ज्याप्रमाणे त्याने आतापर्यंत अतोनात पॉप्युलिरिटी मिळवली आहे. अगदी त्याचप्रमाणे तो कमाईच्या बाबतीत सुद्धा अव्वल स्थानावर आहे.

See also  या बॉलीवूड कलाकारांनी दत्तक घेतली आहेत मुलं, 3 नंबरच्या अभिनेत्रीने तर 334 मुलींना घेतले होते दत्तक...

करोडोंच्या संपत्तीचा आहे हनी सिंह मालक : रॅपर यो यो हनी सिंह हा एक उच्चश्रीमंत पंजाबी सिंगर म्हणून ओळखला जातो. यो यो हनी सिंह हा तब्बल 173 करोड रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार हनी सिंह हा दरवर्षी 42 करोड रुपए कमावतो. तसेच 100 पेक्षा जास्त हिट गाणी देणाऱ्या हनी सिंह जवळ 25 मिलियन US ङॉलर इतकी संपत्ती आहे. जे आपल्या भारतीय करन्सी मध्ये 173 करोड रुपयांच्या आसपास आहेत.

Advertisement

Yo Yo Honey Singhs Insane Body

तुम्हांला ठाऊक आहे का, हनी सिंह हा एका गाण्यासाठी तब्बल 15 लाख रुपए इतकी मोठी रक्कम आकारतो. त्यामुळेच तो एक महागडा सिंगर म्हणून ओळखला जातो. तसेच त्याचा आपल्या देशाचा टॅक्स भरणाऱ्यांमध्ये देखील समावेश होतो.

See also  14 वर्षांपेक्षा वयाने लहान असणाऱ्या या अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय हा बॉलीवूड खलनायक, अभिनेत्रींचे नाव ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

घर व गाड्या आहेत भरपूर : हनी सिंह जवळ बरीचशी घरे आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु देशातील वेगवेगळ्या भागात त्याचे स्वतःचे घर आहे. नोएङा मध्ये नुकतेच त्याने नवीन घर खरेदी केले आहे. त्याव्यतिरिक्त पंजाब मध्ये 3 करोङोंपेक्षा अधिक किंमतीचे त्याचे घर आहे. त्याचप्रमाणे मुंबई, गुङगाव दिल्ली येथे देखील आपल्या या लाडक्या रॅपरचे घर आहे.

x3 1584126375.jpg.pagespeed.ic.jR6V33ZhAW

Advertisement

स्टायलिश हनी सिंहला गाड्यांचा भन्नाट शौक आहे. करोडोंच्या संपत्तीचा मालक असलेल्या हनी सिंह जवळ नवीन नवीन मॉडेल च्या कार पाहायला मिळतील. मीडिया रिपोर्टस् नुसार त्याच्याजवळ ऑङी क्यू 7, ऑङी आर 8, जॅगवार, रोल्स रॉयल, बीएमडब्ल्यू इ. आलिशान गाड्या आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "अहो महानायक मोठेपणा दाखवा हो", मनसेचा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना सणसणीत इशारा...
Advertisement

Leave a Comment

close