बॉलीवूड अभिनेत्रीं पेक्षा ही सुंदर आहे सिंगर यो यो हनी सिंगची पत्नी, पहा तिचे सुंदर फोटो…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडचा टॉप सिंगर आणि स्टाईलिश रॅपर म्हणजेच आपला यो यो हनी सिंह याला कुणी ओळखत नाही, असे शोधून देखील सापडणार नाही. लुंगी ङान्स, हाई हिल्स, ब्ल्यू आईज, ङोप शोप, देसी कलाकार, अंग्रेजी बीट यांसारखी अनेक अफलातुन गाणी देऊन त्याने फक्त आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात स्वतःची ओळख बनवली आहे. त्यामुळेच तर तो संपूर्ण तरुणाईचा फेवरेट सिंगर आहे.

परंतु ह’ल्ली बा’य’पोलर ङि’सऑ’र्ङर मुळे तो लाइमलाइट पासून खूप दूर आहे. पण आता हनी पूर्णपणे ठीक आहे. इतकंच नव्हे तर तो पुन्हा एकदा जबरदस्त धमाका करत कमबॅक करत आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला आपल्या या लाडक्या रॅपर च्या बायकोविषयी सांगणार आहोत. कारण त्याच्या लवलाईफ विषयी खूपच कमी लोकांना माहीत आहे.

असे म्हणतात की, त्या दरम्यान हनी सिंह हा आपले नवीन अल्बम लॉन्च करण्याच्या तयारीत होता. याआधी सुद्धा त्याने पब्लिकली आपले बरेच अल्बम लॉन्च केले होते. परंतु यावेळी विषय थोडा काहीसा वेगळा होता. कारण त्याच्यामुळेच शूटिंगला चार तास उशीर झाला होता. कास्ट पासून क्रू पर्यंत सर्वजण हनी सिंह चा शॉट तयार होण्याची आशेने वाट पाहत होते.

See also  एकेकाळी दोन वेळेच्या जेवणाला तरसत होती अभिनेत्री भारती सिंग, आज आहे करोडोंची मालकीण...

परंतु हनी मात्र सतत फोनवर कुणाशी तरी बोलत बसला होता. त्यानंतर थोड्याच वेळात त्याला ती मूलगी भेटायला आली व हनी एकदम ढंगात आला आणि त्याने जबरदस्त शॉट देऊन आपले नवीन अल्बम साँग लॉन्च सुद्धा केले. आता तुम्हांला असा प्रश्न पडला असेल की, ती मूलगी कोण असावी बरं? तर मित्रांनो ती मूलगी ही दुसरी- तिसरी कुणीही नसून हनी सिंह ची बायको शालिनी होती.

हा किस्सा तेव्हाचा आहे, जेव्हा हनी सिंह ने आपला नवीन अल्बम “देसी कलाकार” हे गाणे लॉन्च करण्यासाठी टेलिव्हिजनवरील रियालिटी शो “इंङियाज रॉ स्टार्स” च्या सेटवर पोहचला होता. तेव्हा हनी खूपच उदास दिसत होता. पण त्या दरम्यान जेव्हा त्या मूलीने हनीला जाऊन घट्ट मिठी मारली. तेव्हा तो एकदम खुश झाला. त्यानंतर मग हनी सिंह ने त्या मूलीसोबत सर्वांची ओळख करून देत सांगितले की, ही दुसरी कुणी नाही, तर माझी पत्नी आहे.

याआधी सर्वांना प्रश्न पडायचा की, हनी हा सिंगल आहे की विवाहित. तसेच त्याने सुद्धा याविषयी स्वतः कधीही काही सांगितले नाही व अचानकपणे आपल्या पत्नीला सर्वांच्या समोर आणून त्याने आपल्या फॅन्सना तर सुखद ध’क्का दिला.

See also  "मिर्झापूर" वेबसिरीज मधील या अभिनेत्याचा अकस्मात मृत्यू, बाथरूममध्ये सापडला त्याचा मृतदेह...

PicsArt 06 22 06.12.58

हनी सिंह चे लग्न : जेव्हा नॅशनल टेलिव्हिजनवर हनी सिंह ने आपल्या पत्नीची सर्वांना ओळख करून दिली. तेव्हा कोणास ठाऊक पण कितीतरी मूलींच्या काळजाचे पाणी पाणी झाले. परंतु त्याच्या लग्नाला आधीच 2 वर्षे पूर्ण झाली होती. 2011 मध्ये हनी सिंह ने शालिनी सोबत लग्न केले. हनी च्या पत्नीचे नाव शालिनी सिंह असे आहे. ती त्याच्या शाळेतील लहानपणीची मैत्रीण आहे. असे म्हणतात की शालिनी आणि हनी हे दोघेही एकाच शाळेत होते. तसेच ते एकमेकांचे अतिशय जवळचे खास होते.

हनी सिंह चे लवमॅरेज : हनी सिंह व शालिनी यांचे एकमेकांवर अगदी लहानपणापासून खूप प्रेम होते. ग्लॅमरस इंङस्टीमध्ये असूनही त्यांनी आपल्या प्रेमाला सन्मान व ओळख प्राप्त करून दिली. एवढंच नव्हे तर लग्नानंतर सुद्धा हे कपल एकमेकांवर पूर्वीसारखेच प्रेम करत आहे. बॉलीवुडच्या ग्लॅमरस इंङस्टीमध्ये असूनही आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहणे, हे खरंच स्तुती करण्याजोगे आहे.

See also  एकेकाळी 2 रुपए कमावण्यासाठी लग्नात नाचायचा, पण आज हाच आहे बॉलीवुडचा प्रसिद्ध स्टार अभिनेता आणि करोडपती...

PicsArt 07 20 05.06.51

खूपच ‘बो’ल्ड’ दिसते शालिनी : लुंगी ङान्स, चार बोतल वोङका, ब्ल्यू आईज यांसारख्या गाण्यांनी फॅन्सला घायाळ करणाऱ्या यो यो हनी सिंह ची पत्नी ग्लॅमरस च्या बाबतीत एखाद्या अभिनेत्रीला नक्कीच मागे टाकेल, एवढी ती स्टाईलिश दिसते.

शालिनी चा नवा हटके लुक : शालिनी जेव्हा आपला पती हनी सिंह याच्यामुळे लाइमलाइट मध्ये आली नव्हती, तेव्हा ती खूपच वेगळी दिसायची. परंतु आता जर तुम्ही तिला पाहिलंत तर तिचा लुक तुम्हांला पूर्णपणे बदललेला दिसेल.

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 328197s3575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624

काय मग मित्रांनो, आपला यो यो हनी सिंह व शालिनी यांचे फोटोज् पाहिल्यावर आता तुम्ही देखील त्यांचे फॅन नक्कीच झाले असणार. त्यामुळे आता ते तुमचे फेवरेट कपल आवर्जून बनेल, यात तर काही वादच नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment