या देशात उंदीर पाळण्यासाठी लागते चक्क सरकारची परवानगी, येथील अजबगजब गोष्टी ऐकून थक्क व्हाल!
देवाने बनवलेल्या या जगातील अनेक चित्रविचित्र गोष्टी आपल्या समोर येत असतात. कॅनडा हा देश विकसित देश म्हणून ओळखला जातो. तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील सर्वांत मोठा देश आहे. अमेरिका या देशासारखीच त्याची आंतरराष्ट्रीय सीमा जगातील सर्वांत मोठी सीमा आहे.
ज्याची लांबी आठ हजार किलोमीटर पेक्षा खूप जास्त आहे. कॅनडा या देशाला “छोटा भारत” म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण एका रिपोर्ट अनुसार तेथे दरवर्षी 30 हजार पेक्षा जास्त भारतीय लोक जाऊन स्थायिक होतात.
तर यातील सर्वांत जास्त लोक हे पंजाब मधून आलेले असतात. तुम्हांला ठाऊक आहे का, कॅनडाची 40% जमीन ही जंगलाने व्यापलेली आहे. येथील जंगले एवढी मोठी आहेत की, कित्येक लहानसहान जंगले त्यात सामावून जातील. असे म्हणतात की, कॅनडाच्या दुसर्या स्तरामध्ये गुरुत्वाकर्षणचा भाग खूप कमी आहे. त्यामुळे तेथील हवा एक विशेष अनुभूती देते.
कॅनडा या देशात खूप जास्त थंडी असते. असे म्हणतात की, इथे एवढी थंडी असते की अक्षरशः समुद्राच्या पाण्याचा सुद्धा बर्फ तयार होतो. मग लोक त्यावर आइस हॉकी खेळण्याची मजा लुटतात.
त्याचप्रमाणे कॅनडा या देशात अनेक लहानमोठे धबधबे आहेत. असे म्हणतात की, जगातील एकंदरीत 20% पाणीसाठा हा कॅनडातील या धबधब्यां मध्ये आहे. इतकंच नव्हे तर या धबधब्यांमुळेच तर कॅनडाचे मिनरल वॉटर देखील अतिशय स्वच्छ आहे, असे म्हटले जाते.
कॅनडा मध्ये 7,821 किलोमीटर लांबीचा ट्रांस- कॅनडा हायवे आहे. जो जगातील सर्वांत लांबलचक राज्य मार्गांपैकी एक मानला जातो. ट्रांस- कॅनडा हायवे हा एक आंतरमहाद्विपीय संघीय- प्रांतीय राजमार्ग प्रणाली आहे. जो अटलांटिक महासागरापासून प्रशांत महासागरापर्यंत कॅनडाच्या दहा प्रांतातून एक होऊन येतो.
हे ऐकून तुम्हांला देखील आश्चर्य वाटेल, परंतु हे सत्य आहे. कॅनडामध्ये उंदीर पाळणे, हे खूप क’ठी’ण काम आहे. उंदीर पाळण्यासाठी सरकारची परवानगी घेणे, खूप महत्त्वाची असते. कारण कॅनडामध्ये जीवंत उंदीर विकणे किंवा मा’र’णे, हे गै’र’का’नू’नी काम मानले जाते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.