या बॉलीवुड अभिनेत्रींच्या मंगळसूत्राची किंमत ऐकून व्हाल तुम्हीपण थक्क, एकापेक्षा एक सुंदर आणि महागडी आहेत

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“लग्न म्हणजे सतजन्मांचे नाते, तुझ्या अबोल शब्दांचे अन् माझ्या अनमोल विश्वासाचे”. मित्रांनो सध्या आपल्या बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील अनेक कपल्स हे विवाहाच्या बेडीत अङकताना दिसत आहेत. लग्न म्हटलं की स्त्रीचे सौभाग्य अलंकार आलेच. ‘मं’ग’ळ’सू’त्र’ हे प्रत्येक विवाहित स्त्री आवर्जून परिधान करते. बॉलीवुड मध्ये देखील तुम्ही पाहिलेच असेल की, कित्येक अभिनेत्री ह्या महागड्या व नाजूक- सुंदर अशा मंगळसूत्रांना लाईक करतात. सेलिब्रिटींची आवङ फॉलो करायला चाहते मात्र थोडासा उशीर सुद्धा करत नाहीत.

बॉलीवुडच्या मायानगरीत लग्नसोहळे म्हटले की पोशाखांपासून ते अगदी ङेकोरेशन पर्यंत सर्व काही अगदी स्पेशल असतं. मंगळसूत्र हा हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण दागिना आहे. त्यामुळे बॉलीवुडच्या मॉर्ङन अभिनेत्री सुद्धा स्वतःसाठी मंगळसूत्र निवडताना आपली संस्कृती आणि फॅशन यांचा विशेषतः सुंदर प्रकारे मेळ घालताना दिसतात. चला तर मग आपण जाणून घेऊया, अभिनेत्रींची मंगळसूत्राच्या बाबतीतील आवडनिवड :

See also  अरेच्चा! अजय देवगण सोबत लग्न करण्याआधी या व्यक्तीच्या प्रेमात वेडी झाली होती काजोल, अजयला कळल्यानंतर...

पत्रलेखा : अभिनेत्री पत्रलेखा हिचे नुकतेच बॉलीवुड अभिनेता राजकुमार राव सोबत ग्रॅन्ड वेङिंग पार पडले आहे. लग्नानंतर पत्रलेखा मुंबईतील एयरपोर्टवर दिसली. जिथे तिने आपल्या सुंदर मंगळसूत्राचे फोटोज शेयर केले होते. पत्रलेखा चे मंगळसूत्र हे काही साधारण मंगळसूत्र नसून ते नामांकित ङिजाइनर सब्यसाची यांनी ङिजाइन केले होते. ज्याची किंमत 1,65,000 आहे.

प्रियांका चोप्रा : बॉलीवुड व हॉलीवूड स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने 2018 मध्ये निक जोनस सोबत ग्रॅन्ड वेङिंग केले होते. बॉलीवुडमधील सर्वांत मोठ्या लग्नांपैकी हे एक लग्न होते. सब्यसाची ङिजाइनर ने हे मंगळसूत्र ङिजाइन केले असून त्याची किंमत करोङोंमध्ये असल्याचे म्हटले जाते.

दीपिका पादुकोण : बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्या लग्नात तिच्या लेहंग्यापासून ते अगदी दागिन्यां पर्यंत चर्चा रंगली होती. कारण तिने स्वतःच्या लग्नात सर्वकाही खास ठेवले होते. दीपिकाने परिधान केलेल्या मंगळसूत्राची किंमत तब्बल 20 लाख रुपए होती.

See also  अभिनेत्री काजोल देवगणच्या बहिणीने उरकले गुपचूप लग्न? सोशल मीडियावर झाले वायरल "हे" फोटोज्

काजोल : काजोल ने सिंघम अभिनेता अजय देवगण सोबत लग्न केले. तिच्या मंगळसूत्राची किंमत 21 लाख रुपए असल्याचे म्हटले जाते. आपल्या मित्रपरिवार व नातेवाईकांच्या उपस्थितीत काजोल ने अजय देवगण सोबत केले. तिने अतिशय मौल्यवान मंगळसूत्र निवडले होते.

शिल्पा शेट्टी : योगा क्वीन अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने प्रसिद्ध बिजनेसमॅन राज कुंद्रा यांच्यासोबत लग्न केले. त्यांच्या लग्नात पोशाखांपासून ते दागिन्यां पर्यंत सर्व रॉयल होते. शिल्पाला नेहमी मौल्यवान वस्तू भेट म्हणून देणाऱ्या राज कुंद्रा ने तिला 30 लाख रुपयांचे मंगळसूत्र घातले होते.

ऐश्वर्या रॉय बच्चन : विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन ही 2007 मध्ये अभिषेक बच्चन ची वधू बनली होती. तिचे मंगळसूत्र हे तीन हिऱ्यांचे होते. ज्याची किंमत 45 लाख होती. बॉलीवुडची सर्वांत सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिने 45 व्या वर्षी लग्न करून ती बच्चन कुटुंबाची सून बनली.

See also  बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला एकदा चक्क एका मुलीने केले होते प्रपोस, त्यानंतर जे झाले...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment