हे प्रसिद्ध युट्यूब स्टार लवकरच झळकणार बॉलीवूड चित्रपटांमध्ये, हि मराठी युट्यूब स्टार तर…

मित्रांनो दिवसेंदिवस सोशल मीडियाचं हे एक भ्याडचं आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरसह आजकाल युट्यूब वर सुद्धा तरुणाई आपले टॅलेंट प्रसिद्ध करत असते. असेच काही युट्यूब वरील चमकते आणि सर्वांचे आवडते चेहरे लवकरच बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपली दमदार एन्ट्री करत आहेत. तर आता या सरप्राईजींग लिस्टमध्ये कोण कोण सहभागी आहेत, चला तर मग आपण पाहूया.

dolly singh influencer biography age boyfriend birthday tik tok magazine

ङॉली सिंह : सोशल मीडियावरील चहिती ङॉली सिंह हिचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहेत. ङॉली सिंहने काही दिवसांपूर्वीच “भाग बेनी भाग” या कॉमेडी शो मध्ये एक्टिंग ङेब्यू केला होता. ङॉली सिंह ही नेटफ्लिस्कवरील “भाग बेनी भाग” या कॉमेडी शो मधून महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती. लवकरच ङॉली ही “भाग बेनी भाग” च्या दुसऱ्या भागात आपल्याला दिसेल.

READ  हे प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यासाठी घेतात तब्बल इतकी फीस, ऐकून थक्क व्हाल!

pjimage 17 1590161154

फैजल शेख : आपल्या यंगस्टर्स मध्ये फैजल शेखला तर अगदी सर्वजण ओळखतात. मिस्टर फैजू या नावाने तो ओळखला जातो. फैजू हा सोशल मीडियावर आपल्या नवनवीन कंटेटसाठीच प्रसिद्ध आहे. तुम्हांला माहित आहे का, तुमचा आवडता फैजू हा लवकरच अभिनयाच्या सृष्टीत आपले धडाकेबाज पाऊल ठेवणार आहे. फैजल शेख हा लवकरच “बैंग बैंग” या वेबसिरीजमधून लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. तर त्याच्या “बैंग बैंग” या वेबसिरीचा ट्रेलर हल्लीच प्रदर्शित झाला आहे.

76872450

प्राजक्ता कोळी : युट्यूबर प्राजक्ता कोळी ही लवकरच बॉलीवुड मध्ये आपला पहिला- वहिला ङेब्यू करणार आहे. तर ती लवकरच बॉलीवुडच्या “जुग जुग जियो” या चित्रपटांतून अभिनयाचे कौशल्य सादर करणार आहे. या फिल्म मध्ये प्राजक्ता कोळी ही अभिनेता वरुण धवन, कियारा अडवाणी, नीतू कपूर आणि अनिल कपूर यांसोबत एकत्र काम करणार आहे.

READ  अभिनेत्री रिया शोधत आहे नवीन घर, रियावर आली खूपच वाईट वेळ, कारण ऐकून तुमच्या देखील डोळ्यात पाणी येईल...

Shirley Setia Wiki Age Boyfriend Family Biography More celebinfo.wiki images

शल्री सेतिया : शल्री सेतिया ही अभिनयासोबतच सिंगीग मध्ये सुद्धा पारंगत आहे. तर ती पण बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये आपली जबरदस्त एन्ट्री मारण्यासाठी तयारीत आहे. शल्री सेतिया ही “निकम्मा” या चित्रपटांत आपल्याला पाहायला मिळेल. या चित्रपटात ती अभिमन्यू दासानी सोबत काम करणार आहे.

harsh beniwal 1200

हर्ष बेनिवाल : “स्टुडंट्स ऑफ द इयर- 2” मध्ये हर्ष बेनिवाल या युट्यूब स्टार ला आपण सर्वांनी बघितले आहे. त्याने बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये “स्टुडंट्स ऑफ द इयर- 2” मध्ये पहिला- वहिला ङेब्यू केला होता. याशिवाय त्याने “व्हूज युअर ङॅङी” या चित्रपटांत सुद्धा काम केले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  रे'प सीन दिल्यानंतर डि'प्रे'श'न'मध्ये गेली होती ही प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, '3 दिवस झोप सुद्धा लागत नव्हती'

Leave a Comment